दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पर्जन्य गीत

नायकाला फार सुंदर नायिका मिळाली आहे, ओलेती नायिका पाहुन काय कराव हे बहुधा त्याला सुचत नाहीये. पाऊसातले नृत्य हे नायकाचे कि डान्स मास्टर हे ज्या कोणाचे कलाविष्कार आहे ते फार उच्च आहे.

<<<आंधळी मौशुमी कन्हैय्याचे कौतूक गात आहे. दर वेळेस "बंसी" वाजवण्याची ची अ‍ॅक्षन करते (ते फार बालिश दिसते ).

Submitted by पशुपत on 13 November, 2018 - 03:41>>>

नींद चुराये, चैन चुराये
डाका डाले तेरी बन्सी

चित्रपट - अनुराग

अजय देवगण कामाला म्हणजे त्याच्या नोकरी संबंधीत एका धाडसी कामगिरीवर निघालाय.

<<<पर्जन्य गीत

नायकाला फार सुंदर नायिका मिळाली आहे, ओलेती नायिका पाहुन काय कराव हे बहुधा त्याला सुचत नाहीये. पाऊसातले नृत्य हे नायकाचे कि डान्स मास्टर हे ज्या कोणाचे कलाविष्कार आहे ते फार उच्च आहे.

नवीन Submitted by Sanjeev.B on 14 November, 2018 - 05:23>>>

भीगी-भीगी रातों में, मीठी-मीठी बातों में
ऐसी बरसातों में, कैसा लगता है
ऐसा लगता है, तुम बनके बादल
मेरे बदन को भीगो के मुझे
छेड़ रहे हो, छेड़ रहे हो

हे आहे का?

भीगी-भीगी रातों में, मीठी-मीठी बातों में
ऐसी बरसातों में, कैसा लगता है
ऐसा लगता है, तुम बनके बादल
मेरे बदन को भीगो के मुझे
छेड़ रहे हो, छेड़ रहे हो

हे आहे का?

नवीन Submitted by Swara@1 on 14 November, 2018 - 15:57 <<< एकदम बरोबर

<<<नायिका चंद्राला थांबायची विनंती करत आहे.
हे रात्र संपावच नाही नाही असं तिला वाटतं

Submitted by Sanjeev.B on 14 November, 2018 - 06:10>>>

धिरे धिरे चल चांद गगन मे,
धिरे धिरे चल चांद गगन मे,,
कही ढल जा जाये रात टुट न जये सपने,
धिरे धिरे चल चांद गगन मे,

किंवा

रुक जा रात ठहर जा रे चंदा, बिते ना मिलन की बेला

धिरे धिरे चल चांद गगन मे,
धिरे धिरे चल चांद गगन मे,,
कही ढल जा जाये रात टुट न जये सपने,
धिरे धिरे चल चांद गगन मे, <<< नाही

नायिका चंद्राला थांबायची विनंती करत आहे.
हे रात्र संपावच नाही नाही असं तिला वाटतं <<< मधुचंद्र गीत आहे

किंवा

रुक जा रात ठहर जा रे चंदा, बिते ना मिलन की बेला

नवीन Submitted by Swara@1 on 14 November, 2018 - 16:44
रुक जा रात ठहर जा रे चंदा हेच असावे

नवीन Submitted by कृष्णा on 14 November, 2018 - 16:45

बरोबर

नायक शिक्षक आहे. मात्र मुलांना गाण्यातून गणित सोडवून सांगताना त्याचे आणि दुस-या एका सहकारी शिक्षकाचे गणित सपशेल चुकतेय.

अजय देवगण पावसात कामाला जायला निघाला आहे. जीप मध्ये बसण्यापूर्वी तो गच्चीत उभ्या असलेल्या बायकोला उडते चुंबन देऊन टाटा करतो.

+-+++++
अजय देवगण कामाला म्हणजे त्याच्या नोकरी संबंधीत एका धाडसी कामगिरीवर निघालाय.

--+++++---
नटी : इलेआना डीक्रुझ

तो गच्चीत उभ्या असलेल्या बायकोला उडते चुंबन देऊन टाटा करतो.>>>

सानु एक पल चैन ना आवे..

असे काही गाणे आहे का हे 'रेड' सिनेमा मधले?

इथे नायिका उताविळ झाली आहे नायक मात्र जरा संयम धर आपण सध्या डोळ्यांनीच बोलुया म्हणतोय!

सोप्पे दिलेये एकदम.

नर्तकी धर्मेंद्रला रुसण्याचे कारण विचारत आहे.

हाय रूठे सैंया
रूठे सैंया हमारे सैंया क्‌यों रूठे
ना तो हम बेवफ़ा ना तो हम झूठे
रूठे सैंया हमारे …

चित्रपट - देवर

हिरो आणि हिरॉईन पार्टीत मित्रांसोबत डान्स करत आहेत, हिरो हिरोईन ला इम्प्रेस करू पाहतो पण सपशेल आपटतो, गाजलेला डान्स नंबर। हिंदी.

हिरो आणि हिरॉईन पार्टीत मित्रांसोबत डान्स करत आहेत, हिरो हिरोईन ला इम्प्रेस करू पाहतो पण सपशेल आपटतो, गाजलेला डान्स नंबर। हिंदी.<<<<<<
कोई कहे, कहता रहे कितना भी हमको दीवाना.. - दिल चाहता है. या डान्सनंतरच आमीर प्रिटीला इम्प्रेस करायला जातो आणि त्या रोहितचा मार खातो.

हिरो आणि हिरॉईन पार्टीत मित्रांसोबत डान्स करत आहेत, हिरो हिरोईन ला इम्प्रेस करू पाहतो पण सपशेल आपटतो, गाजलेला डान्स नंबर। हिंदी >>>> माय नेम इज अँथनी गोन्साल्विस, मै दुनिया मे अकेला हूं

Don heroes ekach bus mdun pravasala nightat mitra bantat ani bus mdun utarlyavr bhandtat..:D

Pages