Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नायिका पायलट ला सांगत आहे
नायिका पायलट ला सांगत आहे माझ्या हृदयाचे संदेश घेऊन जा
मेरा सलाम लेजादिल का पयाम
मेरा सलाम लेजा
दिल का पयाम लेजा
उलफत का जाम लेजा
उडन खटोले वाले राही
उडन खटोले वाले राही
उडन खटोला
संजीव स्वतःच प्रश्न लिहुन
संजीव स्वतःच प्रश्न लिहुन उत्तर पण लिहिताय
मला हे गाणं माहित नाहीये.
संजीव स्वतःच प्रश्न लिहुन
संजीव स्वतःच प्रश्न लिहुन उत्तर पण लिहिताय Lol <<<
अहो काय करणार, तासा भरा नंतर आलो तरी तिथेच, म्हणुन ऊत्तर लिहले.
मानव, फारऐंड
मानव, फारऐंड
मुझे तुम याद करना... मशाल मधलं गाण मुंबईतल आहे.
तेव्हा बहुदा बांद्रा टर्मिनस झालं नसाव. गेएटी गॅलेक्सी समोरच्या कारशेड मधलं आहे.>>>>
ओह अच्छा. धन्यवाद गुगु.
(No subject)
होगा तुमसे प्यारा कौन
होगा तुमसे प्यारा कौन
राईट
राईट
नायक डील नाकारून निघून जाऊ
नायक डील नाकारून निघून जाऊ लागतो, पायऱ्या चढत.
गीता बाली स्फूर्तीदायक गीत गाऊन त्याला थांबवते, आणि तो डील स्विकारतो.
तदबीर से बिगडी हुई तकदीर बना
तदबीर से बिगडी हुई तकदीर बना लो.. हे आहे का>?
बिंगो।
बिंगो।
आपला केबिसी होस्ट, धार्मिक
आपला केबिसी होस्ट, धार्मिक दन्ग्यात एकेकाला गाण्यातुन समजावतोय, एकमेकात प्रेम ठेवा असे सान्गतोय.
मेरे देशप्रेमीयो आपस मे
मेरे देशप्रेमीयो आपस मे प्रेम करो, देशप्रेमीयो
देशप्रेमी
देशप्रेमी
मेरे देश प्रेमियों
आपस में प्रेम करो
बरोब्बर! मानव, कृष्णा जी!
बरोब्बर! मानव, कृष्णा जी!
हिरोइन तिच्या भावावर असलेल्या
हिरोइन तिच्या भावावर असलेल्या प्रेमाच वर्णन करतेय आणि त्याला लाडू भरवतेय
??
याच उत्तर आलं नाही का कुणाला?
हिंट : चंद्र इ उपमा
ढोलकी वाजवून स्टेज वर
ढोलकी वाजवून स्टेज वर गाण्याची सुरुवात होते. नाच गाण्याच्या स्पर्धेत नियोजीत वेळेत अपेक्षीत जोडी येत नाही म्हणून यशोधरा कटजु ला संधी दिल्या गेली असते. ती गायला तोंड उघडते तेवढ्यात अपेक्षीत जोडी स्टेजवर दाखल होऊन गाऊ लागते.
नियोजित जोडीत आहेत एक प्रख्यात खलनायक जो पूर्वी नायकाच्या भूमिका करायचा आणि लारेलप्पा गर्ल.
भगव्या कपड्यातील बैराग्या
भगव्या कपड्यातील बैराग्या जवळील पक्ष्याचा हवाला देऊन नायक मी 'मोठ्ठा' बनणार असे सांगत खांद्याला शबनम अडकवून नाचतोय!
भगव्या कपड्यातील बैराग्या
भगव्या कपड्यातील बैराग्या जवळील पक्ष्याचा हवाला देऊन नायक मी 'मोठ्ठा' बनणार असे सांगत खांद्याला शबनम अदकवून नाचतोय!>>
जोगी ओ जोगी, भाग में मेरे लिखा है
एक दिन मैं राजा बनूंगा तेरा ही तोता कहता है।
योजित जोडीत आहेत एक प्रख्यात
योजित जोडीत आहेत एक प्रख्यात खलनायक जो पूर्वी नायकाच्या भूमिका करायचा आणि लारेलप्पा गर्ल.>>>
मौसम आया है रंगिन
बजी है कहीं सुरिली बीन
हिरोइन तिच्या भावावर असलेल्या
हिरोइन तिच्या भावावर असलेल्या प्रेमाच वर्णन करतेय आणि त्याला लाडू भरवतेय
??
याच उत्तर आलं नाही का कुणाला?
हिंट : चंद्र इ उपमा>>>
मेरे भैया मेरे चन्दा मेरे अनमोल रतन
तेरे बदले की जमाने मे कोई चीज नही।
कृष्णा सही!
कृष्णा सही!
मानव पृथ्वीकर@>> बरोबर
मानव पृथ्वीकर@>> बरोबर
नवीन गाणी द्या
नवीन गाणी द्या
Hero heroine chya virahat
Hero heroine chya virahat ,eka program mde piyano vajvun gaana mhanat asto..Ani heroine bichari vilan sobat ubhi rahun chupchap aasva gaalate..
दिल के झरोके में
दिल के झरोके में
तुझको बिठाकर
?
@Krishna: Agdi Barobar...!!
@Krishna: Agdi Barobar...!!
फसवणुकीच्या भा द वि कलमाच्या
फसवणुकीच्या भा द वि कलमाच्या क्रमांकाच्या आपल्या खोलीवर नायक त्याची आठवण करणारींना बोलावतोय
हिरो पेटी वाजवत गाणं म्हणतोय
कोडं
हिरो पेटी वाजवत गाणं म्हणतोय विलेन च्या होटेलात पार्टीत
विलेन आणि त्याची बहीण दारु पित गाण ऐकतायेत
??
फसवणुकीच्या भा द वि कलमाच्या
फसवणुकीच्या भा द वि कलमाच्या क्रमांकाच्या आपल्या खोलीवर नायक त्याची आठवण करणारींना बोलावतोय
>>
माय नेम इज़ अॅॅंथोनी गोन्साल्विस मै दुनिया में अकेला हुं.... . खोली नं 420_अमर अकबर अँथोनी
Pages