दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Don heroes ekach bus mdun pravasala nightat mitra bantat ani bus mdun utarlyavr bhandtat..:D
दो मस्ताने चले फोर अन्दाज अपना अपना

एक पर्जन्य गीत

नायिका झोपाळ्यावर बसुन झोके घेत आहे.
नायक गाणं गात आहे, नायिका ही नंतर गायला लागते

पाऊसाचे मस्त वर्णन

क्लु : नायिके च्या हणुवटी वर तीळ आहे

जलते हैं जिसके लिये, तेरी आँखों के दिये
ढूँढ लाया हूँ वही, गीत मैं तेरे लिये
जलते हैं जिसके लिये

बॅकग्राउन्डला गाणे. हिरोने एका बुक्कीत टरबुज फोडणे, आणि खायला सुरुवात करणे. त्याच्या गालाला लागलेली टरबुजाची बी हिरोईन ओठानी टिपुन घेते (स्वप्नात बरे का) आणि प्रत्यक्षात त्याच्या हातातुन टरबुज हिसकावुन घेउन खाय्ला सुरुवात करते.
लई हिट झालेला हा सीन तेव्हा.

अपेक्षीत कलाकारा ऐवजी अजीत स्टेज वर येऊन गाण्याची सुरवात करतो. त्याला बघून बी. सरोजादेवी क्षणभर चकीत होते पण लगेच सावरून गाऊ लागते.
अजीतचा दादा झालेला निरंजन शर्मा प्रेक्षक कक्षात उभा राहून रागाने पण नाईलाजाने नाच बघत उभा राहतो.

सुप्रभात

नायक खिडकी तुन नायिके ची सावली पाहुन गात आहे.

नायक खिडकी तुन नायिके ची सावली पाहुन गात आहे. >> इतना ना मुझसे तु प्यार बढा के मै एक बादल आवारा

नायक खिडकी तुन नायिके ची सावली पाहुन गात आहे. >> इतना ना मुझसे तु प्यार बढा के मै एक बादल आवारा

नवीन Submitted by स्निग्धा on 16 November, 2018 - 11:36 <<<कर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रेक्ट

नायक नायिके चा पाठलाग करत आहे. टेकडी वरुन पिंपात बसुन तो घरंगळत खाली येतो, तरीही गाणं गाण्याचे त्राण त्याच्यात आहे.

नायक नायिके चा पाठलाग करत आहे. टेकडी वरुन पिंपात बसुन तो घरंगळत खाली येतो, तरीही गाणं गाण्याचे त्राण त्याच्यात आहे. >> तुम से अच्छा कौन है दिल लो जिगर लो जान लो ??

नाही.

क्लु : माझ्याशी दोन गोष्टी तरी बोलुन जा असे नायक नायिकेस विनवतो

असं आहे होय हे गाणं, मी ते 'राधा ना दे तेरी बन्सी' असं ऐकत असे आतापर्यन्त >>>>> अर्र! चुकीची ऐकु आलेली गाणीवर लिही Happy

क्लु : माझ्याशी दोन गोष्टी तरी बोलुन जा असे नायक नायिकेस विनवतो >> रुक जाना, ओ जाना हम से दो बाते करके चली जाना ??

जाना रुक जाना
रुक जाना हमसे दी बाते
करके चली जाना, ये मौसम है दीवाना...
रुक रुक रुक रुक

क्लु : माझ्याशी दोन गोष्टी तरी बोलुन जा असे नायक नायिकेस विनवतो >> रुक जाना, ओ जाना हम से दो बाते करके चली जाना ??< <<< बरोबर्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्बबर

असं आहे होय हे गाणं, मी ते 'राधा ना दे तेरी बन्सी' असं ऐकत असे आतापर्यन्त >>>>> अर्र! चुकीची ऐकु आलेली गाणीवर लिही >> डन, लिहीलं Happy

Pages