दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Don heroes aaplya bus mde baslelya donhi heroines sathi bus chya maage palat gaana gaatat..

लाकडाच्या ओंडक्यामधून लपत, चालत, फिरत गाणारे नायक नायिका आणि नायिकेची गाण्यातून लाडीक तक्रार>>>

नींद चुराके रातों में
तुमने बातो बातो में
लो फिर बात बदल दी है

कृष्णाजी तुम्हीच उत्तर लिहाल>>
Happy धन्यवाद!

खालील गाण्यातील नायकाला नायिका काही तरी म्हणतेय कुण्या गावाचं आलयं पाखरू श्टाईल! Wink सोप्पे आहे!

IMG_20181116_135508[1].jpg

देखने मे भोला है
दिल का सलोना
बंबई से आया है
बाबु चिन्नाना

फोटो देण्याचं काय नवीनच?
एकतर फोटो दिसत नाही. आणि दिसलेच काही वेळाने तर एवढ्याश्या दृष्यावरुन गाणं ओळखणं सहज नाही.
त्यात आणि हिरो दिसला तर हिरोईन ब्लर करतात की काय न कळे.
आपलं वर्णनात्मक दृष्यच बरं आहे की. Happy

Sanjeev.B >>> बरोबर!

फोटो देण्याचं काय नवीनच?>>

अहो प्रयत्न करून बघितला जमतयं आपल्याला मानव ह्यांच्या सारखे! बाकी काही नाही ! Happy

जमलंय हो.
आता वर्णनात्मक दृष्य लिहा Happy

इतना सन्नाटा....

हिरो रेडियोवर गातोय. पण तसं बघुन आजिबात वाटत नाहीये. स्टेज पर्फॉरमन्स वाटतो. हिऱोईन रेडियो ऐकतेय.
कुणाचा रुमाल हरवलाय तो मला सापड्लाय. ओळख पटवुन घेउन जा वै वै

मानव, फारऐंड
मुझे तुम याद करना... मशाल मधलं गाण मुंबईतल आहे.
तेव्हा बहुदा बांद्रा टर्मिनस झालं नसाव. गेएटी गॅलेक्सी समोरच्या कारशेड मधलं आहे.
मला सातव्या पानावर हि चर्चा दिसली आणि शंकानिरसनाचा मोह आवरला नाही.

नायिका लुटारूंना आव्हान करत आहे, चोर्‍या मार्‍या सोडुन द्या <<<<

आ अब लौट चले
नैन बिछाए बाहे पसारे
तुझको पुकारे देस तेरा
आ जा रे

जिस देश मे गंगा बहती है
राका = प्राण

Pages