खेळ शब्दांचा - ४ - निसर्ग
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
चवथा विषय :
निसर्ग
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
चवथा क्लू :
४. निसर्ग
उदाहरण - पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य -
_ _ _ ज
अरेच्चा सगळेच शांत
अरेच्चा सगळेच शांत
कुमार१, थोडा पुढे मागे विचार करा!
पाऊस
पाऊस
परफेक्ट!
परफेक्ट!
पाउस
पाउस
मने शाब्बास!
मने शाब्बास!
शोभा थँक्स
शोभा थँक्स
रूप ह्याच बोरासारखं पण बोर
रूप ह्याच बोरासारखं पण बोर नाही , आहे हे फळच पण खाता येत नाही
उपयोग ह्याचा पाणवठ्यावर .. पण हल्ली कोणी वापरत नाही
रिठा
रिठा
रिठे
रिठे
वा शोभा कोकणातली शोभतेस खरी
वा शोभा कोकणातली शोभतेस खरी
शोभाजी,
शोभाजी,
कोकणातली शोभतेस खरी>>>
आम्हा घाटी लोकांना देखिल माहिती आहेत हं रिठे!
धन्यवाद मने!
धन्यवाद मने!
मनात कोकणच असतं ना.
रंग माझा लाल,
रंग माझा लाल,
मी वजनदार,
माझ्यात तुम्ही जागा शोधा.
कलिंगड
कलिंगड
ST आली डोळ्यासमोर
ST आली डोळ्यासमोर
ST आली डोळ्यासमोर Lol>>>
ST आली डोळ्यासमोर Lol>>>
जागा पकडायची धडपड!
आम्हा घाटी लोकांना देखिल
आम्हा घाटी लोकांना देखिल माहिती आहेत हं रिठे! Wink>> बरोबर आहे हो .. थोडी गंमत केली.
गुंज
गुंज
गुंज जास्त योग्य वाटतयं!
गुंज जास्त योग्य वाटतयं!
पण "मी वजनदार" म्हणताहेत ना..
पण "मी वजनदार" म्हटलंय ना..
पण वजनदार कुठे आहे गुंज?
पण वजनदार कुठे आहे गुंज? वजनाचे माप असेल तर ठीक आहे
भोपळा
भोपळा
गुंज हे वजनाच माप आहेच ना
गुंज हे वजनाच माप आहेच ना
गुंज हे वजनाच माप आहेच ना>>
गुंज हे वजनाच माप आहेच ना>> हो बरोबर आहे.. पण मग जागा कश्यात शोधायची !?(माझ्यात तुम्ही जागा शोधा)
शोभा.. सांग गं लवकर
शोभा.. सांग गं लवकर.
कोडं घालताना किती अक्षरी शब्द तेही प्लीज लिहा सगळ्यांनी
कोडं घालताना किती अक्षरी शब्द
कोडं घालताना किती अक्षरी शब्द तेही प्लीज लिहा सगळ्यांनी>>>> +१
कोडं घालताना किती अक्षरी शब्द
कोडं घालताना किती अक्षरी शब्द तेही प्लीज लिहा सगळ्यांनी>>>>+१
हो मी कालपासून खूपदा किती अक्षरी किती अक्षरी विचारलंय ....
गुंज जास्त योग्य वाटतयं! +
गुंज जास्त योग्य वाटतयं! + १२३
लाल रंग आणि ह्यात जागा शोधा
लाल रंग आणि ह्यात जागा शोधा म्हणुन मी कलिंगड लिहिलं.
जागा - गड
शोभातै या की आता
शोभातै या की आता
Pages