Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला!
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अपर्णा >> +१ अगदी अगदी, शनाया
अपर्णा >> +१ अगदी अगदी, शनाया कधीच फ्रॉड वाटली नाही, सेल्फ सेंटर्ड दाखविलेय पहिल्यापासुन हे कदाचित लेखक - दिग्दर्शक विसरले असतील पण प्रेक्षक नाहीत
मी आधी म्हटल्या प्रमाणे झी ची
मी आधी म्हटल्या प्रमाणे झी ची लेखक मंडळी भंजाळली आहेत!
सगळ्या सिरेल एकाच पठडीत चालल्यात!
सगल्या सिरेलीत एक तर नवरा बायको बेबनाव घटस्फोट अशीच प्रकरणे... अगदी राणादादा पासून शीव भय्या पर्यन्त सगळ्यात तेच सुरु आहे सध्या.. म्हणूनच म्हटले ना ही लेखक मंडळी एकत्र बसून प्रसंग लिहीत असावेत... का एकच लेखक आहे सगळ्यांचा?? कुठे काय दाखवावे कन्फुज्ड..
शनाया महाभयानक आहे, धोखेबाज
शनाया महाभयानक आहे, धोखेबाज आहे, तिच्यापासुन सावध रहा >> हो. असं तो रेवतीला सांगतो मग आधी स्वतःच का तिला काॅल करत असतो?? नंतर रेवती जेव्हा शनायाला अडकवायला त्याची मदत मागते तर तिच्या टच मध्ये रहावं लागेल म्हणून नकार देतो. काहीही दाखवतात.
शनाया लबाड असते तर १ लाख असेच
शनाया लबाड असते तर १ लाख असेच मागितल्यावर देते?? तिला नक्की कसे दाखवायचे हे अजुन लेखकाचे पक्के ठरले नाहीये!>>>>>>> +१११११
शनाया ने यापूर्वी गुरुचे लाखो उडवले आहेत शॉपिंगसाठी, गाडी, क्रेडिट कार्ड, ब्युटी पार्लर रोजचे जेवण आणि आता केवळ एक लाखासाठी महाभयंकर/धोखेबाज दाखवणे म्हणजे अतीच.
सगल्या सिरेलीत एक तर नवरा
सगल्या सिरेलीत एक तर नवरा बायको बेबनाव घटस्फोट अशीच प्रकरणे... अगदी राणादादा पासून शीव भय्या पर्यन्त सगळ्यात तेच सुरु आहे सध्या.. म्हणूनच म्हटले ना ही लेखक मंडळी एकत्र बसून प्रसंग लिहीत असावेत... का एकच लेखक आहे सगळ्यांचा?? कुठे काय दाखवावे कन्फुज्ड..>>>>>>>>>>> खंडोबा राया सुद्धा.
लाखभर घेते त्याबद्दल गुरुला
लाखभर घेते त्याबद्दल गुरुला काही वाटलं नसेल पण आईचं आजारपण हे खोटं कारण सांगते आणि त्या मुलाला देते >>> अर्थात गॅरी पण खोटं नाटं बायकोला सांगून तिच्याबरोबर जात असतोच ना. मग त्याला तसंच हवं.
सिरियल संपताना दिसत नाहीये म्हणजे शनायाला अजून व्हिलन करणार बहुतेक उगाचच. कदाचित ती काही आळ पण घेईल त्याच्यावर. किंवा एक मुलगी म्हणून राधिका तिला आधार देईल मग तिलापण राधिकाची महानता पटेल वगैरे
क्षणभर मला वाटलं आता हा गॅरी
क्षणभर मला वाटलं आता हा गॅरी पण म्हाही शनाया म्हाही शनाया म्हणत एक ना एक दिवस ही माह्याकडे नक्की परत येईल अस म्हणत बसतो का काय....
क्षणभर मला वाटलं आता हा गॅरी
क्षणभर मला वाटलं आता हा गॅरी पण म्हाही शनाया म्हाही शनाया म्हणत एक ना एक दिवस ही माह्याकडे नक्की परत येईल अस म्हणत बसतो का काय.... >>>
(No subject)
शनाया हि केवळ दुसऱ्याच्या
शनाया हि केवळ दुसऱ्याच्या पैशावर मौज मारणारी आणि स्वतःवर प्रेम करणारी मुलगी आहे आणि या साठी ती केवळ गुरु ला धरून होती. या मालिकेत तिला आधी आळशी दाखवली आठवा ती जेव्हा त्या टीचर सोबत होती, मग धोरणी म्हणजे आता आपले इथे काहीच होणार नाही म्हणून दुसरीकडे नोकरी करू वैगरे. यामध्ये ती कधीही महाभयानक आहे, धोखेबाज आहे, तिच्यापासुन सावध रहा अशा टाईप नाही वाटली. तिला नक्की कसे दाखवायचे हे अजुन लेखकाचे पक्के ठरले नाहीये! >>>> +११११११ सुरुवातीला शनायाला निरागस, अल्लड सुद्दा दाखवले होते. आठवा कशी ती टेडी बिअरला बिलगून झोपायची. भक्तीला सुद्दा ती अल्लड वाटत होती. Shopping करताना जर तिला एखादा ड्रेस आवडला, पण सेम ड्रेस जर इशाला घ्यायचा असेल तर शनाया तो ड्रेस मैत्रीखातर तिला द्यायची. . जेव्हा शनाया म्हणायची कि "माझ्याशी बोलायला, माझा आनन्द शेअर करायला माझ्यापाशी कुणीच नाही. हि भक्तीसुद्दा मला लेक्चरच देते. " तेव्हा शनाया अगदी बिच्चारी वाटलेली. ती स्वत:चा एकटेपणा घालवण्यासाठी सोशल मिडियाचा अतिरेकी वापर करते. श्रेयसशीसुद्दा ती छान बोलायची. जेव्हा तिच गाण्याच talent दाखवलेल, तेव्हा वाटलेल काहीतरी चान्गल दाखवतील अस वाटल होत. पण जेव्हापासून तिने अर्थवला तो शिळा केक काय खाऊ घातला, तेव्हापासून तिला वाईटच दाखवतायत.
<<शनायाला धोखेबाज दाखवायचं तर
<<शनायाला धोखेबाज दाखवायचं तर मोठा गफला किंवा काही तरी जबरी शेंडी लावलेली तरी दाखवयाची ना. हे काय तिच्यावर खर्चे केलेले पैसे वसुल करायचे? बरोबरच आहे, शनायाने असल्या चिल्लर एक लाख खर्च केलेले अकांउंट मांडत बसणार्या bf ला सोडुन दिलं. आता गॅरी पण नंतर हेच म्हणणार का कि शनायाने मला चीट केलं? तो काही लहान नाही, ती त्याचं क्रेडित कार्ड वापरते ते त्याच्या परवानगीने. ते एकत्र रहातात ते म्युच्युअल कन्सेंटने. जर पुढे नाहीच पटलं तर त्याने ते पैसे परत मागणं हे तुमच्या मते बरोबर आहे का? मग शनायाने पण त्याच्याबरोबर रहाण्या-झोपण्याचे पैसे मागावेत का? शनाया स्ट्युपिड आहे, स्वार्थी आहे पण तो bf पण किती चीप आहे. तिच्या प्रेमात असताना तिच्यावर खर्चे केलेले पैसे त्याला परत हवे आहेत. कथा महामंद लेखकाने लिहिली आहे झालं.>>
मनीमाऊ पूर्ण पोस्ट पटली, मला पण हेच वाटले. लेखक म्हणजे मंद पणाचा कळस आहे .
शेवटी काहीही करून राधिकाने नवरा परत मिळवला मग तो कसा का असेना !
तिच्यावर खर्च केलेले पैसे
तिच्यावर खर्च केलेले पैसे मागत नव्हता तो. त्याच्याकडून तिने घेतलेले मागत होता.
पण तिची खोटी प्रतिमा उभी केली ते राधाक्काने बरोबर नाही केले. तसेच ते स्वतःच्या हिमतीवर उभे रहायचे राहूनच गेले कि. आता गॅरीला मेकोव्हरच्या नावाखाली डोक्यावरून नांगर फिरवलेली जुनीच राधाक्का मिळणार, बिचारा!!!
क्षणभर मला वाटलं आता हा गॅरी
क्षणभर मला वाटलं आता हा गॅरी पण म्हाही शनाया म्हाही शनाया म्हणत एक ना एक दिवस ही माह्याकडे नक्की परत येईल अस म्हणत बसतो का काय....
>>>
जास्त चर्चा करू नका आता संपू
जास्त चर्चा करू नका आता संपू द्या पाहू ही सिरेल!
पुन्हा चुकुन लेखकाने इथे वाचले तर लांबावायचा काही तरी करून तो..
काल म्हणालाच गृ दारू पिऊन त्या आनंदला तू बघच आता मी काय करतो ते! निष्कारण लांबण नको आता संपू द्या एकदाचे...
हो ना... शांतपणे जाऊ द्या आता
हो ना... शांतपणे जाऊ द्या आता त्या सिरीयलला...!!!
RIP...this serial.....
RIP...this serial.....
पण तिची खोटी प्रतिमा उभी केली
पण तिची खोटी प्रतिमा उभी केली ते राधाक्काने बरोबर नाही केले. तसेच ते स्वतःच्या हिमतीवर उभे रहायचे राहूनच गेले कि. आता गॅरीला मेकोव्हरच्या नावाखाली डोक्यावरून नांगर फिरवलेली जुनीच राधाक्का मिळणार, बिचारा!!! --- हे खरंय.
आता कुठे गेला राधिकेचा सत्य निष्ठ बाणा वगैरे....?
डोक्यावरून नांगर फिरवलेली
डोक्यावरून नांगर फिरवलेली जुनीच राधाक्का>>>
>..हो ना... शांतपणे जाऊ द्या
>..हो ना... शांतपणे जाऊ द्या आता त्या सिरीयलला...!!!>>> शांतपणे जाईल की नाही अशी अभद्र शंका यायला लागलीये...
शनायाला घराबाहेर काढल तर यात नानी वगेरे म्हणतायेत राधाक्काचा विश्वास होता म्हणून हे झाल म्हणे... याच क्रेडिट राधक्काला का म्हणून... सगळे अस वागतायेत की सगळं हिच्यामुळे झालं आणि हीच विनर.. काय्च्या काय दाखवून राह्यले राव हे तर ...
काल राधाक्का म्हणत होती-
काल राधाक्का म्हणत होती--तेव्हाची राधिका वेगळी होती आताची वेगळी आहे. तेव्हाची गरिब होती, लाचार होती आणि यांच्यावर अवलंबून होती. आता मला माझे अस्तित्व आहे.
काहीही!!! असे बोलायला हवे होते, आताची राधिका नाना-नानी, रेवती, गुप्तेभाऊ, आनंद यांच्यावर अवलंबून आहे.
असे बोलायला हवे होते, आताची
असे बोलायला हवे होते, आताची राधिका नाना-नानी, रेवती, गुप्तेभाऊ, आनंद यांच्यावर अवलंबून आहे >> नाहीतर काय ? आणि राधाक्काची सासू मात्र सुनेचं जाम कौतुक करत होती . एकटीने कसं खंबीर पणे निभावलं वगैरे. एकटी कशी ? सासू सासऱ्यांच्या मानसिक आधार. नाना -नानींकडे फुकट राहणं , गुप्ते भाऊ -रेवतीची सोसायटीत मदत. महाजन काकांची मदत .भावाची मदत अगदी झालंच तर सोसायटीचा वोचमन - दूधवाला ,घरची कामवाली बाई आणि इकडे ऑफिस मध्ये आनंद आणि जेनी आणि सगळ्यात शेवटी तो शनायाचा मित्र सगळ्या सगळ्यांनी झाडून मदत केली तिला . एवढी सगळी फौज मदतीला असूनही एकटीने खंबीर पणे पार पडलं असं कसं काय म्हणते सासू तिची ? काहीही . हे सगळं एकटीने जमलं तरी असत का तिला ?
असा कसं सुजा, राधाक्काने
असा कसं सुजा, राधाक्काने प्रेमाने एव्हडी माणसे जोडली म्हणून तर ती मदतीला आली ना .
सिरीयल काही इतक्यात संपेल असं
सिरीयल काही इतक्यात संपेल असं वाटत नाही, आता शनायाकडून काही स्फोटक डाव असेल असं वाटतंय. आता बालीश नसेल बहुतेक.
माह्ये नाना नानी, माह्यि जेनी
माह्ये नाना नानी, माह्यि जेनी माह्या आनन्द
सुजा + १११११११११११११११
सुजा + १११११११११११११११
हिडिंबा सारखे हसणे नक्कोच >>>
हिडिंबा सारखे हसणे नक्कोच >>>>
सिरीयल काही इतक्यात संपेल असं
सिरीयल काही इतक्यात संपेल असं वाटत नाही,>>> असे नको प्लीज!
शुभ बोल नार्या म्हणे 'मांडवाला आग लागली!' ही म्हण वापरतात कुणी अशुभ बोलले की!
मि काल पहिल्यांदा ति सिरियल
मि काल पहिल्यांदा ति सिरियल पाहिलि शनाया ज्या प्रकारे ग्यारि म्हनुन हाक मारत होति त्याच्याजागि मि असतो तर लगेच विरघळ्लो असतो.
ही मी पाहत असलेली पहिलीवहिली
ही मी पाहत असलेली पहिलीवहिली सेरी आहे.. हिंदी मराठी मिळून. But I must admit इथे चाललेली धमाल is more interesting than the serial. I watch any episode of this serial once a week,but regularly read comments here .. it's more fun.
तो श्रेयस परत आलाय. तो
तो श्रेयस परत आलाय. तो बहुतेक शनायाला आधार देईल आणि सिरियल सम्पेल एकदाची.
Pages