Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला!
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शनाया दिसायला सुंदरच आहे...
शनाया दिसायला सुंदरच आहे... ति राधिका एकदम काकुबाई वाटते...
शनाया दिसायला सुंदरच आहे...
शनाया दिसायला सुंदरच आहे... ति राधिका एकदम काकुबाई वाटते...>>+१
नवर्याने काहिही केल तरी
नवर्याने काहिही केल तरी सन्सार टिकवण्याची जबाबदारी बायकोवरच आहे का?
हे असले सिरियल दाखवुन झीला नक्की काय दाखवायचय?
ही सिलिकॉन व्हॅलीची केस जरा दुसर टोक असली तरी अॅपल सारख्या कपनित काम करणारी बायको नवर्याला सन्सार टिकावा म्हणुन बेल वर सोडवते म्हणजे परत तेच ब्रेन वॉशिन्ग!
http://www.thedailybeast.com/articles/2017/04/17/silicon-valley-ceo-plea...
>>>तरी ही बया त्या पिझ्झाच्या
>>>तरी ही बया त्या पिझ्झाच्या सीनमधे कसली दात काढत होती. लाजत मुरकत होती...>>>+1
शनाया काल एकदम सुंदर दिसत
शनाया काल एकदम सुंदर दिसत होती. जेव्हा ती गुरवाला केबिन च्या बाहेरुन खुणावत होती तेव्हा....सो ब्युटीफुल!
शनाया काल एकदम सुंदर दिसत
शनाया काल एकदम सुंदर दिसत होती. >>> अगदी अगदी.
शन्याची एवढी तारीफ
शन्याची एवढी तारीफ
लिंक फोटो काही असेल तर द्या. शन्याला एक क्षण बघण्यासाठी पुर्ण एपि नाही बाघायचा मला.
ओके. ओझी वर बघितलं. खरं छान
ओके. ओझी वर बघितलं. खरं छान दिसतएय शन्या. बावळ्ट टीनेजर वाटते ती कधीकधी.
तो मनिष परत आलाय शन्यासाठी.
तो मनिष परत आलाय शन्यासाठी.
शनाया काल एकदम सुंदर दिसत
शनाया काल एकदम सुंदर दिसत होती. जेव्हा ती गुरवाला केबिन च्या बाहेरुन खुणावत होती तेव्हा....सो ब्युटीफुल!>>>> +१ आता तर तिने केस सुद्दा कापले आहेत. पुढच्या एपिसोडस मध्ये ति वेगळया लुक मध्ये दिसणार आहे.
आजच्या मुन्टाच्या पुरवणीत आलय तिच्याबद्दल लिहून.
हो ना... काय सुंदर दिसत होती
हो ना... काय सुंदर दिसत होती ती...
शनयाची पर्सनॅलीटी खुपच छान आहे. उंच आहे, बोलके डोळे, सुंदर हसु इ..इ.. साडी वगैरे मध्ये तर ती खुपच सुंदर दिसेल..
शनाया काल एकदम सुंदर दिसत
शनाया काल एकदम सुंदर दिसत होती. +११११
आणि ते हि चक्क पंजाबी ड्रेस मध्ये ....मला तर ते बघून चक्कर येता येता राहिली .....
गॅरी भंजाळला आहे का?? कधी
गॅरी भंजाळला आहे का?? कधी राधिकाच कौतुक करतो कधी शनायाला मिस करतो ….
पण राधक्काच अजून आहेच आपलं माह्या नवऱ्याला आंब्याचा शिरा आवडतो यॅव अन् तॅव …. तिला सिरीयसनेसच नाहीये या टॉपिकचा आणि बाकीचे (बिचारा प्रेक्षक पण) उगी तिची काळजी करतायेत….ती आपली मस्त दुसऱ्यांच्या घरात राहते , त्यांचा रवा, आंबा, तूप वापरते... वर येण्याऱ्या जाणाऱ्यांना पण बोलावते सतत खायला … म्हणजे दुसऱ्यांच्या घरी कुणी राह्यलं की किती मिंधेपण येत ,लाज वाटते.. स्वतः खायला पणं लाज वाटेल पणं हिला काहीच नाही… आणि वर सारखं आपलं माह्या संसार आणि माह्ये प्रॉब्लेम …. परवा पणं सगळ्यांसमोर पैसेच नाही वगैरे वगैरे दळण दळलं मग साहजिकच सगळे म्हणणारंचना की आम्ही देतो पैसे …. म्हाताऱ्या कोताऱ्यांकडून कसले पैसे घेते ही… त्यांची म्हातारपणाची सोय आहे ना ती, स्वतःच्या सासाऱ्यांकडून घे म्हणावं मदत….
सगळेच डोक्यावर पडले आहेत .
सगळेच डोक्यावर पडले आहेत .
ती शनाया घरी आली तर लगेच रेवतीने फोन करून राधाक्काला कळवलं .
"मुझे उसकी नियत ठीक नही लग रही है " टाईप्स .
आणि ती माठ पण "आता ईतक्या रात्रीच शन्या कशाला आली " वगैरे करून घाबरली .
अगं , रांजणे , ईतके दिवस , तुझा नवरा आणि ती शन्या एकत्र रहात होते , तेव्हा काय त्यान्च्या घरात काय मंगळागौरीचं जागरणं चालायची , असं वाटतं तुला ????
हो ना...मला पण फार विचित्र
हो ना...मला पण फार विचित्र वाटलं ते....आंब्याचा शीरा म्हणे.. आणि रेवतीला, तिच्या मुलीला गुरवाला... द्यायला निघालेली.............बरंय हे! त्यांचाच रवा, तूप, आंबे वापरुन......! अता ऑफीसातल्या सगळ्यांना डबे पण देणारे!
आणी तिचं ते शन्या म्हणणं...फारच इरिटेटींग!!!!!
राधिकाचा भाऊ कुठे गायब झालाय
राधिकाचा भाऊ कुठे गायब झालाय म्हणे?
अगं , रांजणे , ईतके दिवस ,
अगं , रांजणे , ईतके दिवस , तुझा नवरा आणि ती शन्या एकत्र रहात होते , तेव्हा काय त्यान्च्या घरात काय मंगळागौरीचं जागरणं चालायची , असं वाटतं तुला ???? >>>
त्या सगळ्यांना वाटलं की काय शनाया काहीतरी विपरीत करुन गॅरीवर आळ आणेल वगैरे.
पण शनायापण कधी नव्हे ती चीप गळेपडू वाटली परवा.
पण शनायापण कधी नव्हे ती चीप
पण शनायापण कधी नव्हे ती चीप गळेपडू वाटली परवा.>>> तिची मैत्रिण इशा तिला तसाच सल्ल देते. तुला त्याला परत मिळवायचे असेल तर असे कर म्हणून. त्यातून हे सगळं प्रेमासाठी नाहीच तर पैशासाठी.
Building मधल्या सगळया
Building मधल्या सगळया लिफ्टस बन्द पडल्या होत्या का? राधिका आपला सन्सार वाचवण्यासाठी जिन्यानवरुन पळत होती म्हणून म्हटल.
अगं , रांजणे , ईतके दिवस ,
अगं , रांजणे , ईतके दिवस , तुझा नवरा आणि ती शन्या एकत्र रहात होते , तेव्हा काय त्यान्च्या घरात काय मंगळागौरीचं जागरणं चालायची , असं वाटतं तुला ????
नवीन Submitted by स्वस्ति >>>>>>>>>>>>
हा हा.. मस्तच...
एकुणच भिकार गोष्टीला प्रोत्साहन देणारी सिरियल वाटते हि...
त्या राधीकाची दया नाही तर, किव वाटायला लागली आहे आता ( आणि दिग्दर्शकाची पण)..
एखादी असती तर नवर्याच्या ... वर लाथ मारुन घारा बाहेर पडुन स्व ताच्या पायवर उभी राहिली असती..
एखादी असती तर नवर्याच्या ...
अगं , रांजणे , ईतके दिवस , तुझा नवरा आणि ती शन्या एकत्र रहात होते , तेव्हा काय त्यान्च्या घरात काय मंगळागौरीचं जागरणं चालायची , असं वाटतं तुला ???? >>>
एखादी असती तर नवर्याच्या ... वर लाथ मारुन घारा बाहेर पडुन स्व ताच्या पायवर उभी राहिली असती..>>>> राधाक्का (नाना-नानीकडे राहून) स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे, असे तीच म्हणते. आज तर ती शनायाला थांबवून सांगत होती, किती दिवस दुसर्याच्या पैशावर जगणार? स्वावलंबी हो
राधिका शनायाला स्वावलम्बी
राधिका शनायाला स्वावलम्बी राहायला सान्गते, पण स्वतः तरी तिने काय केल? शनायाला गप्प कशी राहीली काल? तिने सुद्दा उलट हाच प्रश्न विचारायला हवा होता राधिकाला.
शनायाने ज्या कपडयाला नाक पुसल त्याच कपड्याने टिव्हि पुसला. बर ती भक्ती तिला सान्गत सुद्दा नाही कि दुसरा कपडा घे टिव्ही पुसायला म्हणून . फक्त तिची मजा बघत राहीली.
सध्या गुरुचा रणबीर कपूर झालाय. राधिका की शनाया?
कुणच भिकार गोष्टीला
कुणच भिकार गोष्टीला प्रोत्साहन देणारी सिरियल वाटते हि...
त्या राधीकाची दया नाही तर, किव वाटायला लागली आहे आता ( आणि दिग्दर्शकाची पण).. >>> Absolutely
ही मालिका किती चुकीचे संदेश देते आहे. त्या राधिकाचा मान, अभिमान, क्वालिफिकेशन, हायेस्ट गुण सगळं काही स्वयंपाक घर आणि त्याच्याशी निगडीत आहे. काल सुद्धा तिने सनायाला सांगितलं 'तु कधी कोणाला काही बनवुन खायला घातलं आहेस? कोणासाठी तरी काही शिजवुन खायला घालुन बघ त्यात किती आनंद आहे' तर एकुणात काय, स्वयंपाक येणं म्हणजे उच्च गुण आणि कोणाला खायला घालणं म्हणजे प्रेमाची उच्च कोटी. बुल शीट !
सनाया पोरकट, मतलबी आणि माठ
सनाया पोरकट, मतलबी आणि माठ आहे, पण राधिका सुद्धा ढ, बावळट आणि अग्ली आहे.
राधिका संसार चांगला करता येतो, म्हणुन ती नायिका ( खरं तर संसार नाहीच, फक्त स्वयंपाक चांगला करता येतो, संसार करता आला असता तर गॅरी कशाला शनायाच्या मागे गेला असता. खरं तर तिचं ते तेलकट आणि तिखट जेवण जेवुनही तो वैतागलेला असु शकतो.
शनाया अवगुणी कारण ती सुंदर आहे आणि मॉडर्न कपडे घालते. (असं लेखक दिग्दर्शकाचं म्हणणं दिसतं) बाकी अवगुण ओढुन ताणुन चिकटवले आहेत. बेस्ट वे, गॅरीने दोघी सोडुन तिसरीच शोधावी. पहिल्या दोन अनुभवानंतर तो तिसरी जरा नीट डोळे उघडे ठेवुन शोधेल नक्कीच.
पण त्या शनायाचा अॅटीट्युड
पण त्या शनायाचा अॅटीट्युड भक्तीच्या घरी रहातांना, हॉटेलात रहाण्यासारखा का आहे, वरुन अजून पैसेही दिले नाहीयेत. स्वतःहून भक्तीला मदत करायला हवी होती, जबाबदारी उचलायला हवी होती. फार निर्लज्ज दाखवली आहे ती. जणू राहून तीच भक्तीवर उपकार करतेय असं दाखवतेय. मी हल्लीच बघतेय पण सध्या तरी असंच बघतेय. ती राधिका मात्र शेजारचे उपकार करतायेत ठेऊन आपल्यावर असं निदान दाखवते, कामं करते त्यांच्याकडे. नो डाऊट समिधाचं पण पटतं मला.
ती भक्ती का कोण तीच एकदा
ती भक्ती का कोण तीच एकदा मुलाची टीचर पण दाखवली होती का
>>>>बेस्ट वे, गॅरीने दोघी
>>>>बेस्ट वे, गॅरीने दोघी सोडुन तिसरीच शोधावी. पहिल्या दोन अनुभवानंतर तो तिसरी जरा नीट डोळे उघडे ठेवुन शोधेल नक्कीच.
म्हणजे आता ह्या क्राय्टेरीयात भक्ती मॅम च बसतील
एकंदरीत फार बोअर होतेय, मला
एकंदरीत फार बोअर होतेय, मला कोणीच आवडत नाहीये मेन. आनंद बरा वाटतो, छान करतो मधे मधे.
ती राधिका मात्र शेजारचे उपकार
ती राधिका मात्र शेजारचे उपकार करतायेत ठेऊन आपल्यावर असं निदान दाखवते, कामं करते त्यांच्याकडे. >>> त्या बरोबरच गावजेवण पण घालते ती
पण त्या शनायाचा अॅटीट्युड
पण त्या शनायाचा अॅटीट्युड भक्तीच्या घरी रहातांना, हॉटेलात रहाण्यासारखा का आहे, वरुन अजून पैसेही दिले नाहीयेत. स्वतःहून भक्तीला मदत करायला हवी होती, जबाबदारी उचलायला हवी होती. फार निर्लज्ज दाखवली आहे ती. जणू राहून तीच भक्तीवर उपकार करतेय असं दाखवतेय.>>>> अग, तिच्यावर तसे सन्सकार झाले नाही ना. तिला घरकामाची सवय आणि आवडही नाहीये. म्हणून तिला आता भक्ती कामे शिकवतेय. ती गुरुकडे राहत असताना सुद्दा काम करत नव्हती.
Pages