Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26
तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिरियल स्लो जाते.. खूपच बोर
सिरियल स्लो जाते.. खूपच बोर झाली आहे आता.
काल मी बघितलं, त्यात राणा
काल मी बघितलं, त्यात राणा त्या मावशींना म्हणतो तुम्ही सगळ्यांनी सांगितलं म्हणून मी लग्न केलं.
खूपच बोर झाली आहे आता.>>+११११
खूपच बोर झाली आहे आता.>>+११११
नाही-नको, मी करते ना, तुम्ही म्हणाल तसं---हे ऐकुन आता कंटाळा आला.
त्यात राणा त्या मावशींना म्हणतो तुम्ही सगळ्यांनी सांगितलं म्हणून मी लग्न केलं.>>>काहीही दाखवतात. त्याला ती आवडत असते की! जरा अवघडलेपण दाखवले ते ठीक आहे. पण आता तर ती वाटणारी ओढ दिसत नाही. 'अबोध' चित्रपटाच्या वळणावर मालिका जाते कि काय आता!
म्हणे सगळ्यांना सोडून हनीमूनसाठी जायला कसेतरी वाटते. शेतावर सगळ्यांना सोडून राहायलाच होता ना.
काय ते हनीमूनचे....आबांनी जाऊ द्यायचे होते सूरज-नंदिताला, ते कुठे राणा-राणीबरोबर जायचे म्हणत होते.
हनीमून च जरा जास्त्च ताणत
हनीमून च जरा जास्त्च ताणत आहेत. काहीतरी पाणी ओतायचं..
तुम्हीच ठरवा, तुम्ही सांगाल तसं.. तिला स्वतः ची काही मतं आहेत की नाही? नवरा असं का वागतोय असा जराही प्रश्न पडत नाही..?
सगळ्यांना सोडून हनीमूनसाठी जायला कसेतरी वाटते हा डायलॉग हाईट होता...!
हनीमून - हनीमून जरा जास्तच
हनीमून - हनीमून जरा जास्तच होतयं .
नंदिता पण आबांना "आम्ही पण हनिमून ला जाउ म्हणतोय" म्हणते ते जरा जास्तच विचित्र वाटतं .
तिकडे सरला , ईकडे नंदिता .
शेवटी अंजलीबाईंना कळलचं , राणाच्या अशिक्शितपणाबद्दल.
शेवटी अंजलीबाईंना कळलचं ,
शेवटी अंजलीबाईंना कळलचं , राणाच्या अशिक्शितपणाबद्दल. >> कसं कळलं ? काय होती तिची प्रकिक्रिया ?
शेवटी अंजलीबाईंना कळलचं ,
शेवटी अंजलीबाईंना कळलचं , राणाच्या अशिक्शितपणाबद्दल. >> कसं कळलं ? काय होती तिची प्रकिक्रिया ? >>>>
वहीनी ने डाव साधला .
कारखान्याची बिलं नजरेखालून घाला म्हणाली .
अं म्हणाली , मला यातल काय कळणार ? राणांजीना दाखवा ना.
नं ने सांगितलं , त्यानी बघितली , हे काय अंगठा पण लावला.
तुम्ही शिकलेल्या आहात , रानाभौजींच काय , त्याना सागितलं की अंगठा लावतात .
अंजलीला सहाजिकच धक्का बसला .
नं म्हणाली मी तुम्हाला हळदीच्या दिवशीसांगितलेलें , आपलं बोलणं झालेलं , मला वाटलं तुम्हाला सगळं माहित आहे .
आता नविन भागात राणांजीना जाब विचारणार .
अंजली बाई-राणाचा रुसवा फुगवा
अंजली बाई-राणाचा रुसवा फुगवा नाही चालणार फार दिवस..लवकरच पाठक बाई वाड्यातच शाळा भरवणार राणाभावजींची नाहीतर राणाभावजी शाळेत दाखल होणार.
धन्स स्वस्ति.
धन्स स्वस्ति.
हा लिखा-पढीतला शहाणपणा शिकवता येईल एकवेळ पण व्यावहारिक शहाणपणा शिकवेल का अं राणांजीना ?
हो ना. व्यावहारिक शहाणपणा कधी
हो ना. व्यावहारिक शहाणपणा कधी येणार राणाजींना? साधं बायकोशी कसं वागावं हे माहित नाहिये त्याला..
आणि अंजली त्याहून महान.. किती सात्विक..किती सहनशील..किती प्रेमळ..तिला काही प्र्शन पडत नाही ..नवरा असं का वागतो?
तिला काही प्र्शन पडत नाही .
तिला काही प्र्शन पडत नाही ..नवरा असं का वागतो? >>> पडतो , पण ती जास्त चौकश्या करत नाहीये .
अंजली त्याहून महान.. किती सात्विक..किती सहनशील.. >>> मला तिचा स्वभाव संयत वाटतोय . उगाच त्रागा करून काय फायदा .
उलट ती गुंता सुटायला वेळ देतेय . अर्थात हे थोडं विचित्र आहे.
@ स्वस्ति, पण ती नवीन नवरी
@ स्वस्ति, पण ती नवीन नवरी आहे तर हे सगळे प्रश्न सहाजिक आहेत ना..!
शेवटी अंजलीला समजलं का तो
शेवटी अंजलीला समजलं का तो अनपढ असल्याचं...आज घरी गेल्यावर मागचे २-३ भाग एकदम बघेन.
बी. एस., अंजलीने वाड्यात आल्यानंतर राणाला सरळ प्रश्न सुद्धा विचारला, की हे असं किती दिवस चालायचं. आपल्या पाठक बाई एकदम काही 'हे' नाहियेत पण तो वेड घेऊन पेडगावला जातोय
राणाला सुधारायच्या ऐवजी
राणाला सुधारायच्या ऐवजी अंजलीच बिघडत चाललीय. ती राणासारखीच मान हलवते, ते बघून जाम हसू येतं मला.
ते तो निरक्षर आहे, ते अंजलीला
ते तो निरक्षर आहे, ते अंजलीला आधीच सांगायला हवं होतं राणाने.
अंजलीने वाड्यात आल्यानंतर
अंजलीने वाड्यात आल्यानंतर राणाला सरळ प्रश्न सुद्धा विचारला, की हे असं किती दिवस चालायचं
ओ.के. हे माहित नव्ह्तं.
ती विचारते त्याला सारख..
ती विचारते त्याला सारख.. शेतात रहात असताना म्हणाली ना 'मी जवळ आले की तुम्ही लांब का पळता' तेव्हा राणा पळत घरी गेला तर ही पण पळत गेली होती मागे.. पण हातात हात घ्यायच राहिलच शेवटी.
राणाला भोळा दाखवायच्या नादात त्याच अंजलीवर प्रेम आहे की नाही असं वाटातं..
आधी त्याला तिला भेटायची ओढं वाटायची आणि ते त्याच्या बोलण्यात हावभावात पण दिसायचं.. आता लांब पळण्याच्या नादात त्याला जबरदस्ती लग्न करवलय अस वाटतं..
बाकी न शिकल्याचं बिंग लवकर फोडलं म्हणायचं..
ते तो निरक्षर आहे, ते अंजलीला
ते तो निरक्षर आहे, ते अंजलीला आधीच सांगायला हवं होतं राणाने.>>तो लग्नाआधी सांगायला पण जातो, पण त्याला कोणी बोलू देत नाही. मग वहिणीबाई म्हणते कि मी फोन करुन सांगेन आणि पूर्णसत्य सांगतच नाही.
अंजली बाई-राणाचा रुसवा फुगवा नाही चालणार फार दिवस..लवकरच पाठक बाई वाड्यातच शाळा भरवणार राणाभावजींची नाहीतर राणाभावजी शाळेत दाखल होणार.>> +१
एखाद्या चांगल्या कथेची माती
एखाद्या चांगल्या कथेची माती कशी करावी ते झीवाल्यांना चांगलेच येते....
वाट लावलीये ह्या शिरेलची... अंजली ईतक्या ईझीली अॅक्सेप्ट करते अडाणी.. नाही नाही निरक्षर नवरा.
खरतर आजकाल अडाणी पण राणापेक्शा जास्त हुशार असतात... अगदी त्याला बैल किवां गाढव म्हाणाव तर त्या प्राण्यांचा अपमान व्हावा असा वागतोय.
याला काहीच माहीत्/वाटतं नाही... या सगळ्या भावना अगदी कुमार वयात कळतात सामान्याना.
हा आता असे वाटतेय की हा स्ट्रेट आहे की नाही... की कन्फ्युज आहे स्वःताबद्द्ल.
अंजलीतर अजुन महान ईतकी शिकलेली त्यात मास्तर तरीही सर्व गुण संपन्न.
ऊद्या राणा बोलला की तुम्ही शाळा सोडुन मला फक्त जेवण रांधुन घाला तरीही ती म्हणेल जसे तुम्ही म्हणता तसेच होईल राणाजी....
मी मानिनी >+१ अगदी.
मी मानिनी >+१ अगदी.
काहिहि दाखवतात... काय ते
काहिहि दाखवतात... काय ते राणाचं चालतय चालतय... आता तर एकदमच रांगतय..
मी मानिनी >>अगदी.
मी मानिनी >>अगदी.
जी पीएच डी चा अभ्यास, परदेशी जाऊन शिकायच्या ईच्छेवर पाणी सोडू शकते तीला नवरा निरक्षर असल्याचे एव्हढे काय वाईट वाटणार?
त्यावर कहर म्हणजे ती राणाला सांगते कि यापुढे स्वतःला आडाणी म्हणून वाईट वाटून घेऊ नका. मला वाटले होते ती म्हणेल एव्हढे वाईट वाटते तर आता शिका.
आता वहिणी अशी का वागली हा प्रश्नही त्याला पडत नाही. चांगला स्वभाव म्हटला तर तसे पण नाही दिसत, कारण हा फक्त वहिणीचेच ऐकतो, बाकी कोणी काही चांगले सांगितलेले त्याला समजत नाही.
नाई-नको, चालतय कि करत मान डोलवत हसणे आता डोक्यात जाते आहे.
काहिहि दाखवतात... काय ते
काहिहि दाखवतात... काय ते राणाचं चालतय चालतय... आता तर एकदमच रांगतय.. >>
नाई-नको, चालतय कि..आता
नाई-नको, चालतय कि..आता डोक्यात जाते आहे. +१
वहिनी चा जराही संशय येऊ नये?
वहिनीने सांगितलं म्हणून घर सोडलं..आबांचं काहिच एकत नव्ह्ता ..हे काहीही दाखवतात.
नाई-नको, चालतय कि करत मान
नाई-नको, चालतय कि करत मान डोलवत हसणे आता डोक्यात जाते आहे.+१
आणि कुठलं रिसॊर्ट आहे ते?
आणि कुठलं रिसॊर्ट आहे ते? हॊरिबल संचालक जोडगोळी असलेलं?
नाई-नको, चालतय कि करत मान
नाई-नको, चालतय कि करत मान डोलवत हसणे आता डोक्यात जाते आहे.+१११११
खरचं.... अजूनही राणाला काही कळणारचं नसेल तर आपल्या हुश्शार अंजली बाईंनी त्याला डॉक्टरकडे कौन्सिलींग साठी न्यावे.. प्री म्यारेज ची वेळ गेलीच पण आता पोस्ट म्यारेजची वेळ जायच्या आत तरी ...
कसली गाणी लावतात नाचायला !
कसली गाणी लावतात नाचायला !
त्या बागेतल्या जोड्या कसल्या कॉमेडी होत्या .
अंजलीबाईनी , राणाजीना लिहायला-वाचायला तयार करावं .
तो एको पोईन्ट चा सीन आवडला . बाईनी हळूच त्याना अंजलीबाई पेक्षा अंजली बोलायला लावलं .
पण हे सगळं फारच कंटाळवाण्या पद्धतीने चाललय
आजकाल मी जेवण करताना ही
आजकाल मी जेवण करताना ही सिरीयल पाहयच बंद केल... फुकटचा बि.पी. हाय होतो ... एकदम मुर्ख पण सुरु आहे..
एकदम मुर्ख पण सुरु आहे..>>
एकदम मुर्ख पण सुरु आहे..>>+१११
Pages