Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26
तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्लो आहे फार. एका पुर्ण
स्लो आहे फार. एका पुर्ण एपिसोडात एखादच पान हालतं
पण शेवटी अंजली म्हणालिच काल.. मला कधी कधी शंका येते की तुम्हाला मी आवडते की नाही.. की घरच्यांनी जबर्दस्तीने तुमच लग्न केलं
बरं वाटलं नुसत सहन करण्यापेक्शा अंजली नेहमी डायरेक्ट नीट बोलते
मला तर आवडले हे एपिसोड्स.
मला तर आवडले हे एपिसोड्स. वहिनीला फुटेज नाही, सगळा फोकस आपल्या लाडक्या जोडीवर. त्यामुळे छान वाटतंय बघायला. हळूहळू राणाही येतोय नॉर्मलवर.
हळूहळू राणाही येतोय नॉर्मलवर.
हळूहळू राणाही येतोय नॉर्मलवर... अंजली ला खूपच मेहनत घ्यावी लागणार पण..
रिसॉर्ट मधले दिवस फारच बोर
रिसॉर्ट मधले दिवस फारच बोर चाललेत. राणा आणि अंजलीचं स्वागत करणारं पारशी जोडपं हॉरिबल होतं.
आधी अंजली थोडी खोड्कर पण
आधी अंजली थोडी खोड्कर पण दाखवली होती.. त्यामुळे राणाची होणारी मज्जा बघायला छान वाटायच.. आता जास्त समजुतदार वाटते..पण सिरियल बघावी वाटते.. दोघही अभिनय छान करतात..
१-२ भागात घरी परत जातिल... खरतर अजुन थोड थांबायला हवं होतं .. कारण घरी गेलं की वहिनी आबा गोदक्का सगळ्यांच्यात दोघांना वेळच मिळत नाही
हो पण राणा हळुहळु छान रोमँटिक
हो पण राणा हळुहळु छान रोमँटिक होतोय. आणि तो अगदीच मंद नाही, खरंतर हुशार आहे हेही दिसतंय.
अंजली बैना वहिनींचा काहीच
अंजली बैना वहिनींचा काहीच सौंशव येत न्न्हाई..?
आरे कसले फालतू एपिसोड आहेत ..
आरे कसले फालतू एपिसोड आहेत ... हनीमुनला वेगळे गड सर करायचे सोडून हि जोडी काय किल्ले संवर्धन करत बसलीय
हनिमुन की शाळेची सहल? नाही
हनिमुन की शाळेची सहल? नाही अन्जली बाइना विद्यार्थ्याची चान्गलिच तयारी करावि लागणार अस दिसतय.
चांगलं चाललय सध्या .. राणा पण
चांगलं चाललय सध्या .. राणा पण जरा हसतोय.शहाण्या सारखा वागतोय..
मधे एकदा "वहिनींना कसं कळलं
मधे एकदा "वहिनींना कसं कळलं की अंजलीबाई चिडल्यात' असा प्रकाश राणाच्या डोक्यात पडेपर्यंत विझलाच परत! त्याला फार मठ्ठ दाखवणं आता बदलायला हवय.
एकदा चहा, मग पेपर तपासणी, मग
एकदा चहा, मग पेपर तपासणी, मग पोरं-पेन. कंटाळ आला.
एकदम भंगारगिरी/ टुकारगिरी
एकदम भंगारगिरी/ टुकारगिरी सुरु आहे या मध्ये आता...
स्वःताच्या बायको पासुन अस कोणी दुर पळत का? तिला काय वाटत असेल...
मला तर अता खात्री पटत चालली आहे कि राणा बहुदा "गे" आहे..
आणि ते पेपर तपासायच प्रकरण ... अरे ते IIT चे पेपर आहेत की ८ वी चे...!!!
मला तर अता खात्री पटत चालली
मला तर अता खात्री पटत चालली आहे कि राणा बहुदा "गे" आहे..>>हा हा ..तसे पण काही दिसत नाही.
स्वःताच्या बायको पासुन अस कोणी दुर पळत का? तिला काय वाटत असेल... >>काही वाटत असले तरी 'राणाजी खूप साधे-भोळे आहेत, त्यांना मी सांभाळेन' असे म्हणत असते ती. त्यातून लवकर उठून घरकाम, स्वयंपाक, त्यातून राणाला काय खायला आवडते ते बघणे, पुजा मग पेपर्, शाळा अशी असंख्य कामे आहेत तिला
मला तर अता खात्री पटत चालली
मला तर अता खात्री पटत चालली आहे कि राणा बहुदा "गे" आहे..>> खि खि खि
यावरून सुचल हीच जर फ्रेन्च/ अमेरीकन सिरीयल असती तर
"अंजली बाईना संशय आला की राणा असा दूर का पळतोय. बरकतशी तर ....
त्या अचानक शेतात धाड टाकतात
आणि
काssssssssय साहेबराव"
लहानपणी आम्हाला वाटायच की फुलावर फुल आपटल की मुलं होतात.
झी मात्र यावर ठाम आहे.
एकतर यांचे नायक नायिका काहीच न करता नुसते इनोसण्ट इनोसंट खेळातात
आणि फटकन नायिका दिड एक वर्षासाठी प्रेग्नंट होते.
पण अजूनही आवडते आहे मालिका
पण अजूनही आवडते आहे मालिका बघायला. गोड आहेत दोघंही.
>>>लहानपणी आम्हाला वाटायच की
>>>लहानपणी आम्हाला वाटायच की फुलावर फुल आपटल की मुलं होतात.
>>>झी मात्र यावर ठाम आहे.
>>>एकतर यांचे नायक नायिका काहीच न करता नुसते इनोसण्ट इनोसंट खेळातात
माझ्या नवर्याची बायको मध्ये पण शनाया आणि गॅरी मध्ये तसलं काहिही झालेलं नसणार हे पण सांगतील
इनोसंटच आहेत ते. राणा
इनोसंटच आहेत ते. राणा उघड्यावर अंघोळ करतो आणि बायको पंचा घेऊन आली कि पळून लपतो.
माझ्या नवर्याची बायको मध्ये
माझ्या नवर्याची बायको मध्ये पण शनाया आणि गॅरी मध्ये तसलं काहिही झालेलं नसणार हे पण सांगतील Wink Lol
नवीन Submitted by π on 19 April, 2017 >>>>
काही पण !! .. शनाया आणि गॅरी हे तर पुर्ण लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते.. नवरा बायको म्हणुन...
मला मध्ये वाटयच ति शनया म्हणते कि काय.. "गॅरी , तुम मुझे छोड के जा नही सकते, मै तुम्हारे बच्चे कि मा बनने वाली हुं" !!!
इनोसंटच आहेत ते. राणा
इनोसंटच आहेत ते. राणा उघड्यावर अंघोळ करतो आणि बायको पंचा घेऊन आली कि पळून लपतो.
Submitted by sonalisl on 19 April >>>>
इनोसंट..!!! अहो हे प्रकरण इनोसंट सोडुन भलतच वाटाया लागलय. अस कव्हा असतय व्हय !!! अनलेस हि इज ...!
(No subject)
मुळात जो मालिकेचा विषय नाही, त्याच्या वाटेला हे जातातच कशाला बरे
झी फारच मागासलेले आहे काही
झी फारच मागासलेले आहे काही बाबतीत. नवरा बायकोत सुद्धा निट रोमान्स नाही दाखवत. हिंदी चॅनल्स पहा म्हणावे... तिकडे गाणी, आणि जवळपास सुहागरात पण दाखवतात. (हो हो शिरेलीतच)
राणा रोज खाली सतरंजिवर झोपतो
राणा रोज खाली सतरंजिवर झोपतो हे कोणी बघत नाही का...
वैनींनी बघून उपयोग नाही आणि गोदाक्का तर काय करुबी शकत नाही... आबांनी पाहिलं पायज्ये .... काका वैनीं विरोधात गेला पायज्ये..
सगळं घर धाकल्या वयनिंच्या
सगळं घर धाकल्या वयनिंच्या विरोधात जानार बगा.. अगदी चंदी बी... सुरज पन.. वयनी वयनी करत..
मुळात जो मालिकेचा विषय नाही,
मुळात जो मालिकेचा विषय नाही, त्याच्या वाटेला हे जातातच कशाला बरे
नवीन Submitted by sonalisl ::
>>>>>
अहो मी तर हेच विसरून गेलो कि ह्या मालीकेचा विषय काय होता ...
>>>सगळं घर धाकल्या वयनिंच्या
>>>सगळं घर धाकल्या वयनिंच्या विरोधात जानार बगा.. अगदी चंदी बी... सुरज पन.. वयनी वयनी करत..>>>
अस झाल तर लय मजा यील बगा.... वैनी बाय पण लयीच बालिश खोड्या काडाय्ला लाग्ल्यात..
मारतायेत की आता मिठ्या बिठ्या
मारतायेत की आता मिठ्या बिठ्या .. वाट बघा की जरा ..
मारतायेत की आता मिठ्या बिठ्या
मारतायेत की आता मिठ्या बिठ्या .. वाट बघा की जरा ..>>>>>
मिठ्या-बिठ्या कधी मारल्या? काल बाईंच्या खांद्याला बाम चोळुन देत होता तर काय एक्स्प्रेशन्स होते काही कळलंच नाही.
मारतायेत की आता मिठ्या बिठ्या
मारतायेत की आता मिठ्या बिठ्या .. वाट बघा की जरा
मिठ्या बिठ्या ..>> या बया,
मिठ्या बिठ्या ..>> या बया ...आक्रितच की !
कलीयुग, कलीयुग म्हणतात ते हेच की काय !
Pages