Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26
तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तारे जमीनपर.. आता यात पण का.
तारे जमीनपर.. आता यात पण का... पाणी ओतून ओतून तलाव केलाय अगदी...
ह्म्म्म आणि मजा पण येत नाहिये
ह्म्म्म आणि मजा पण येत नाहिये बघायला..
राणा पात्र फेमस झालं म्हणुन काहिही दाखवलं त्याच्या बद्दल तर कसं चालेल..
बाईंनी पण सरळ आपलं डिक्लेअर करावं की आम्ही दोघे बहिण भाउ आहोत.. म्हणजे प्रेक्षकांची पण सुटका..
>>>बाईंनी पण सरळ आपलं
>>>बाईंनी पण सरळ आपलं डिक्लेअर करावं की आम्ही दोघे बहिण भाउ आहोत.. म्हणजे प्रेक्षकांची पण सुटका.. Wink>>
आई ग... अशक्य हसले मी..खरंच पण अस झालं तर लंय बेष्टच व्हईल बगा म... मग प्रेक्षक पण म्हणतील चालतय की...
काय म्हणे अपडेट ?? बघितलीच
काय म्हणे अपडेट ?? बघितलीच नाही किती दिवसात
काही नाही...तेच ते...तारे
काही नाही...तेच ते...तारे जमीं पर.....
छोटा राणा, त्याच्या लर्निंग डिसॅबिलीटीज, आईचा मृत्यू (बाय द वे, ते केस रंगविलेले आबा आणि अगदीच सामान्य आई......काही शोभत नाहीत एकमेकांना! कुणीही बाई आजारी म्हणून झोपवून ठेवली बाजेवर....आई म्हणून! काय ते कॉस्ट कटिंग ..))
मग तो म्हणे की मी आता अजिबात शाळेत जानार न्हाय ...त्यानेच माझी आई गेली!
बोअर करताहेत आता.... कणभर पण
बोअर करताहेत आता.... कणभर पण पुढे सरकेना मालिका,.,
कोणी येतच नाही ना इकडे .. मी
कोणी येतच नाही ना इकडे .. मी पण नाही बघत..फार बोअर होते आता
कालचा एपि पाहिला बरेच दिवसानि
अजुन तेच चालु आहे.. राणा शिकणार की नाही
राणा शिकणार की नाही >>> हे
राणा शिकणार की नाही >>> हे काय ईचारन झाल. राना शिकनार....खुप शिकनार पण तुम्ही शिकलेल समद ईसरल कि ...... :))
आव आता प्रेक्षकाला चकवा लागून
आव आता प्रेक्षकाला चकवा लागून त्यो समदं इसराला बगा....
राणा शिकणार की नाही >>> हे
राणा शिकणार की नाही >>> हे काय ईचारन झाल. राना शिकनार....खुप शिकनार पण तुम्ही शिकलेल समद ईसरल कि ...... :))
>>>>>>>>>>>>
मी एक एपिसोड पाहिला त्यात
मी एक एपिसोड पाहिला त्यात राणा अंजलीबाईंना सांगतो की तुम्ही पुढं व्हा मी मागून शाळेत येतोच, पण तोवर नंदिता डाव साधते आणि राणाला म्हणते तुम्ही शाळेत जायच्या दिवशीच बरोबर धाकल्या सुन बाईस्नी ताप आला आणि काय तरी झालं (ते विसरले) हा शुभशकून नव्हं तुमी शिकू नगासा...
काहिपण पाणी घालणं चालु आहे...
काहिपण पाणी घालणं चालु आहे... खुप आवडायची हि सिरीयल पण नको वाटते आता पहायला त्यापेक्षा झी युवाचे सिरीयल्स बरे असतात.
शी बाबा... खरच पाणचटपणा चालू
शी बाबा... खरच पाणचटपणा चालू आहे...आता ही अंजली पण टिपिकल सोशिक बाई सारख वागायला लागली आहे...रस्त्यात रडणं काय आणि काय... कायच्या काय... एवढि हुशार आहे तरी या बैलाच नाटक कळत नाही का... राणा लिहिल तर आता आधीच्या राणाचा अपमान आहे
..आता जोवर राणा सुधारत नाही तोपर्यन्त बैलच म्हणणार... एक बैल आज दुसऱ्या बैलाला अ ब क म्हणून दाखवत होता... आणि अंजली आधी जरा तडफदार दाखवली होती...दोघात तिसरं नको म्हणून गाडी बरोबर चालली होती..... पण शेण खाल्लंच पुढे जाऊन...चांगल्या कन्सेप्ट च पार मातेर करायला लागले हे झीवाले...
झालं का पॅच अप त्यांचं
झालं का पॅच अप त्यांचं
हा मधला पॅच उगाचच आहे..
हा मधला पॅच उगाचच आहे..
त्यात ना अंजली अंजली वाटत आहे.. ना राणा राणा वाटतोय..
बाय्कांना किती घाबरताना दाखवलाय आणि आता खोटं दाखवायला म्हणुन का होइना पण डायरेक्ट सेल्फी
अंजली ने पण सॉरी का म्हणायच ना?
काय दाखवायचय तेच कळेना आत्ता..
न शिकु दे राणा येडा
राणा अचानक मिठ्या मारायला
राणा अचानक मिठ्या मारायला लागला.. काल पर्यंत हात हातात घ्यायला बिचकत होता.. काहीही दाखवतात झी वाले
काल पाठकबाई वेगवेगळ्या
काल पाठकबाई वेगवेगळ्या वेशभुषांत कमालीच्या गोड दिसत होत्या!
कालचा भाग पाहील्याच सार्थक झालं
एपीसोड नाही पाहिला पण गाणं
एपीसोड नाही पाहिला पण गाणं बघितलं ऑनलाइन.
राणा सही हँडसम दिसतोय आणि रोमान्सचं पर्व सुरु होणार असं दिसतंय. पुन्हा बघायला सुरुवात करावी का?
रानादा नक्की कसला क्लास करून
रानादा नक्की कसला क्लास करून आलाय..?
ल ई च रोमँटिक राव.. हे जरा फाष्ट वाटतयं
हळुवार छोटे छोटे क्षण
हळुवार छोटे छोटे क्षण दाखवायला पाहिजे होते.. एकदम ..............मिठी न भेटीच
एकदम ..............मिठी न
एकदम ..............मिठी न भेटीच>> हळूवार बरंच झालं की इतके दिवस. आता गौरी कडे गूड न्यूज मग इथे, आता राधिकाला मुलगी होउदे आणि शनायाला ट्विन्स. इशा ऑलरेडी आहेच. काही असलं तरी गोड गोड बाळांसाठी बघतोच आपण. इशा आली की टीपी होतो चांगला तसे आहे. इकडे गोड बातमी आली की नंदिता बाई सटकतील आणि कट कारस्थाने टिपेला जातील.
आता राधिकाला मुलगी होउदे आणि
आता राधिकाला मुलगी होउदे आणि शनायाला ट्विन्स.>>> काय शनायाला सुद्दा? मग तर राधिकाची नवर्याला आपल्याकडे परत आणण्याची शक्यताच आपोआप cancel होईल.
मला काय कळलंच नाही. नायक
मला काय कळलंच नाही. नायक नायिकेचा लग्नातला फोटो - तोच तो सरबत पितानाचा - बराच वेळ दाखवला म्हणजे सुहागरात उरकली असं सूचित करायचं होतं का झीवाल्याना?
>>>>काय शनायाला सुद्दा? Uhoh
>>>>काय शनायाला सुद्दा? Uhoh मग तर राधिकाची नवर्याला आपल्याकडे परत आणण्याची शक्यताच आपोआप cancel होईल.
अजिबात नाही.. मग शनाया च्या मुलांची आबाळ नको म्हणुन ती शनायाला घरात घेईल
नाया च्या मुलांची आबाळ नको
नाया च्या मुलांची आबाळ नको म्हणुन ती शनायाला घरात घेईल>>> हो. नेहाच्या वेळी नाही का........तिला वडिलांचे प्रेम मिळावे असे राधाक्का म्हणाली होती. मग शनायाच्या बाबतीत ती अन्याव कसा होऊ देईल बरे!!!
मग शनाया च्या मुलांची आबाळ
मग शनाया च्या मुलांची आबाळ नको म्हणुन ती शनायाला घरात घेईल >>>> हो ना. नाहीतरी तिचे सगळे उपाय करुन थकले. बीवी नम्बर. १, सवत माझी लाडकी, शनाया कडून जबरदस्तीने घरची कामे करुन घेणे, तिला नाना ( बालिश) प्रकारे त्रास देणे, स्वतःच्या पायावर उभे राहणे, मेक ओवर करणे, नवर्याची सेवा करणे वै वै. तरीही तिचा नवरा आणि ती शनाया काही सुधारतच नाही. आणि हिला नवर्याला सोडायच सुद्दा नाही. मग करणार काय, घेणार शनायाला घरात. तसही शीर्षकगीतात शेवटी दाखवलेलेच आहे, राधिका शनायाला हटकते आणि स्वतः गुरुशेजारी (त्याच्या इच्छेशिवाय) सोफ्यावर बसते. सिरियलचा शेवट हाच होणार आहे. हाच तो राधिकाचा योग्य तो निर्णय! एका घरात दोन बायका. अहो गाण्यात म्हटल आहे ना, "माझ्या अन्गणी नाचते माझ्या नवर्याची बायको."
वहिनींची कारस्थान् एकदम
वहिनींची कारस्थान् एकदम खालच्या पातळीची आहेत..
खुप इरिटेटिंग..... असतिलही असे लोक पण तरीही..
ते मास्तरडी म्हणनं .. बैल म्हणनं
काहीही म्हणजे .. किती घाण बोलते ती आणि खुप निगेटिव्ह.. दिवस रात्र या दोघांवर नजर ठेवते फक्त बाकी काही नाही..
तसं तर सगळ्याच सिरियल्स मधे खुप निगेटिव्हिटी भरली आहे..
खुलता कळी रेग्युलर बघत नाही पण त्याच्या एपिसोड नं १ पासुन हिरो हिरोइन रडत आहेत नी मोनिका मज्जा करत आहे..
कादिप कधिच सोडली मधे आधे दिसली तर अम्मा खडुस नाही विक्षिप्त वाटते.. चुकभुल सारख्या पॉझिटइव्ह दाखवा
पण मला आता एक कळत नाही की हे
पण मला आता एक कळत नाही की हे दोघे ( पाठकबाई आणी राणा) जाहीररीत्या नवरा बायको आहेत. मग एवढे लपुन छपुन सिनेमाला जायचच कशाला? जायचय आम्हाला, आम्ही सिनेमा बघुन बाहेरुन जेवूनच येणार आहोत असे सगळ्यांना सांगायला काय झाले. आणी जर नंदिता ( धाकली सून )चा एवढा धाक आणी तिच्या करवलीची चापलुसगिरी आणी भामटेपणा माहीत असेल तर मग सिनेमाची तिकीटे त्या बोचक महामायेसमोर आणायचीच कशाला? नुसता बावळटपणाचा कहर आहे. आणी जेव्हा नंदिता, पाठकबाईंसमोर राणाला उद्देशुन काहीतरी वाईट बोलते ( बैल बोलते का? ) तेव्हा पाठकबाई रागवतात. मग नंदिता लगेच डोळ्यात पाणी आणुन भोळसटपणाचा आव आणते, तेव्हा पाठक बाई गप्प!! का? का नाही पाठकबाई राणाला सांगत की ही तुम्हाला उद्देशुन वाईट बोलली ते मला सहन झाले नाही.
या पात्राचें टोकाचे गुणीपण
या पात्राचें टोकाचे गुणीपण आणि दुष्टपण बघुन आपण नॉर्मल वागत आहोत की नाही अशी शंका येते हल्ली
हो ना... अंजली बाई आधी
हो ना... अंजली बाई आधी आवडायच्या त्यांच्या खरेपणा, स्पष्टवक्तेपणा आणि कणखरपणा साठी.... आता तोच गळून पडलाय...
Pages