Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26
तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
.
मांडीवर डोक ही रॉमॅण्टीसिझची परीसीमा आहे > सारे कळत नकळत घडते या एका जुन्या सिरियल मधे (हिरॉइन तिच्या दुसर्या ) नवर्यावरोबर हॉटेल च्या धबधब्याखाली मिठ्या मारून बसलेले दाखवले होते की.
नवर्यावरोबर हॉटेल च्या
नवर्यावरोबर हॉटेल च्या धबधब्याखाली मिठ्या मारून बसलेले दाखवले होते की.>>>>लेखकाकडून नकळतच असा प्रसंग लिहिला गेला असेल
सारे कळत नकळत घडते या एका
सारे कळत नकळत घडते या एका जुन्या सिरियल मधे (हिरॉइन तिच्या दुसर्या ) नवर्यावरोबर हॉटेल च्या धबधब्याखाली मिठ्या मारून बसलेले दाखवले होते की
नवर्यावरोबर हॉटेल च्या
नवर्यावरोबर हॉटेल च्या धबधब्याखाली मिठ्या मारून बसलेले दाखवले
पश्चाताप झाला ते दाखवून म्हणून त्याच परीमर्जन करत असतिल.
झी चा दिवाळी अंक वाचला का?
इतका एकमेकांच्या पाठीला साबण लावायचा प्रकार आहे. निव्वळ उबग
अगदी माझ पोट साफ झाल ते ही झी मुळेच.....
आणि असल्या ठिकाणी महागुरू नसले तरच नवल .
कोणी या अंकाबद्दल लिहीलं तर तिथे ही पोस्ट सविस्तर लिहीन
अरे कायच्या काय चाललय...
अरे कायच्या काय चाललय... राणाचा ऍक्सिडंट दाखवून जर्मनी कॅन्सलच करायचंच होत तर मग कशाला इंग्लिश शिकवण्याच नाटक,गावात दिंडोरा, तालीमच टाइमटेबल,कुस्ती, केसरी वगैरे ..उगाच भाबड्या प्रेक्षकांचा वेळ वाया घालवला...हे न दाखवता पण डायरेक्ट ऍक्सिडंट दाखवला असता तर अक्खा 1 महिना वाचला असता..
झी चा दिवाळी अंक वाचला का?
झी चा दिवाळी अंक वाचला का? इतका एकमेकांच्या पाठीला साबण लावायचा प्रकार आहे. निव्वळ उबग
कोणी या अंकाबद्दल लिहीलं तर तिथे ही पोस्ट सविस्तर लिहीन >> लिहा कि. मी मागावलाय . अजून आला नाही
@गुगु- त्यांन्ना एकमेकांबरोबर
@गुगु- त्यांन्ना एकमेकांबरोबर काम करायचं आहे तेव्हा ते असं लिहिणारच. पडद्यामागे काय चालतं हे सामान्य प्रेक्षकांना थोडीच सांगणारेत. सगळ्या क्षेत्रात असतं तसं राजकारण आणि कंपूबाजी तिथेही असेलच. हे फक्त लोकांना दाखवायला की आम्ही सगळे कसे एकत्र कुटुंबासारखे राहतो.
मला तरी ही सिरीयल मराठी
मला तरी ही सिरीयल मराठी जुन्या सिनेमा सारखीच वाटते...सगळं चांगले चालू असताना असे अचानक संकट येणे . नायिकेची परीक्षा चालू होते ...बापरे किती महिने लागतील
मला तरी ही सिरीयल मराठी
मला तरी ही सिरीयल मराठी जुन्या सिनेमा सारखीच वाटते...सगळं चांगले चालू असताना असे अचानक संकट येणे . नायिकेची परीक्षा चालू होते ...बापरे किती महिने लागतील >>>> अगदी +१
चहयेद्या बघितलं की नाही कोणी,
चहयेद्या बघितलं की नाही कोणी, बहुतेे दिवाळीचे पाचही दिवस तेच चालू होतं. त्यातही कुणीतरी असंच म्हणालं की ही मालिका आपली माणसं, कुंकू अशा जुन्या मराठी सिनेमांसारखी आहे. गोड वाटले सगळे. बहुतेकांची पहिलीच मालिका आहे.
आजच्या भागात सगळ्यांनी मिळून
आजच्या भागात सगळ्यांनी मिळून पाठकबाईंसाठी पाऊस (फटाक्यामधला) लावण्यात काय विशेष होतं कळलं नाही. साहेबरावांना वाड्यात का आणलं ते मिसलं मी. आणि पाठकबाई बरकतला ओवाळून सामाजिक ऐक्याचा संदेश देणार हे अपेक्षितच होतं.
हो ते फटाक्यांमध्ये काय गंमत
हो ते फटाक्यांमध्ये काय गंमत आहेे ते मलाही नाही कळलं. राणा पाय-या ऊतरू शकत नाही मग चढतो कसा. वरच्या मजल्यावर आहे ना त्यांची खोली. राणा चार दिवस झाले साहेबरावाला भेटला नाहीये आणि म्हणून साहेबरावानेे खाणंपिणं सोडलंय. राणा ईतक्या हलक्या कानाचा आहे का. ते सारखं चेहे-यावर फ्लॅश मारल्यासारखं करतात ते ईरिटेट होतं.
फटाके बघून बाई हसल्या आणि
फटाके बघून बाई हसल्या आणि फक्त टाळ्या वाजवत उडी मारायच्या बाकी रहिल्या होत्या.
पण त्यामुळे फटाक्यांमुळे किती प्रदुषण होते ते सांगायचे राहून गेले.
पण दिवाळीतल्या अंजलीच्या सर्व
पण दिवाळीतल्या अंजलीच्या सर्व साडया आणि दागिने, लुक्स छान होते. राणाही मस्तच. जोडा छान दिसतो दोघांचा.
दिवाळीतल्या अंजलीच्या सर्व
दिवाळीतल्या अंजलीच्या सर्व साडया आणि दागिने, लुक्स छान होते.> +१ सनव. छान दिसत होती अंजली.
पण नंदिनीबै का कमी नटतात आजकाल.
नन्दिनी कडे नवीन दागिने नाहित
नन्दिनी कडे नवीन दागिने नाहित ना घालायला. तीच सांगते ना सूरजला वडीलांकडून दागिने मागायला.
राणादा किती माठ आणि हलक्या
राणादा किती माठ आणि हलक्या कानाचा आहे? त्या वहिनीने मनात काहीबाही भरवलं तर याने मोबाईल बंद करून टाकला, कुबड्या फेकून दिल्या, जखम वाढवून घेतली. मला तरी त्याला माठ म्हणण्यात काही वावगं आहे असं वाटेना झालंय.
मुलाखतीत हे लोक सांगतात की या मालिकेमुळे पैलवानांना ग्लॅमर मिळालं, मुली पैलवानांशी लग्न करायला तयार झाल्या. उलट या मालिकेमुळे पैलवान डोक्याने कमी असतात असा जो (गैर)समज लोकांमध्ये आहे, त्याला पुष्टी मिळतेय. निदान मलातरी असंच वाटायला लागलं आहे मालिका बघून.
मला तरी त्याला माठ म्हणण्यात
मला तरी त्याला माठ म्हणण्यात काही वावगं आहे असं वाटेना झालंय.>>> वहिणीबाई तर 'बैल', 'आडानी', 'ठोकळा' म्हणतात त्याला. आता तर तेच विशेषण योग्य वाटते.
पियु आणि सोनाली +१
पियु आणि सोनाली +१
राणा आणि अंजलीच्या लग्नाचा
राणा आणि अंजलीच्या लग्नाचा महाएपिसोड बघितल्यावर मी हि मालिका बघायची सोडली. एप्रिलमध्ये त्यांचे लग्न झाल्यावर नंतर नंदिता (का नंदिनी?) गरोदर होती आणि तिचे डोहाळजेवण वैगरे झाल्याचे प्रोमोमधून समजले. पण गेल्या आठवड्यात लक्ष्मीपूजनच्या वेळी तिच्याकडे बघून तसे काही जाणवले नाही. तिचा नक्की कितवा महिना चालू आहे? जानूचा दिड वर्षांचा विक्रम इथे मोडणार का? नंदिता गरोदर होती हे झी मराठीमधले सगळे विसरले का? त्यांना कधीतरी वर्षभराने ते पुन्हा आठवणार आहे का?
नंदिता गरोदर??? मी अधून मधूनच
नंदिता गरोदर??? मी अधून मधूनच बघते पण नंदिता गरोदर असल्याचं पाहिल्याचं/ऐकल्याचं आठवत नाहीये मला तरी.
आणि असलं काही असेल तर साबा लगेचच अपडेट देतात त्यांनी पण काहीच नाही सांगितलेलं.
पियू, सोनाली +1. मला तर तो भर लग्नातून वहिनीला आणायला जातो तेव्हापासूनच डोक्यात गेलाय. अंजलीचा पण कधीमधी फारच राग राग येतो. पण दिसते छान ती. मला फार आवडते.
राणा अक्षरश: बैलोबा आहे.
राणा अक्षरश: बैलोबा आहे.
नंदिता गरोदर??? मी अधून मधूनच
नंदिता गरोदर??? मी अधून मधूनच बघते पण नंदिता गरोदर असल्याचं पाहिल्याचं/ऐकल्याचं आठवत नाहीये मला तरी. >>>. + १०००००
राणा सारखी लोक असतात ...माझे
राणा सारखी लोक असतात ...माझे काका त्यांच्या वहीणी च सगळं एकायचे ...अगदी राणा सारख ...खुपच आदर करायचे..पण नंदिता कपटि दाखविली आहे ...अशी माणसं असतात विश्वास बसत नाही ...सिरीयल मध्ये काहीतरी च दाखवतात ...
नंदिता गरोदर??? मी अधून मधूनच
नंदिता गरोदर??? मी अधून मधूनच बघते पण नंदिता गरोदर असल्याचं पाहिल्याचं/ऐकल्याचं आठवत नाहीये मला तरी. >>>. + ११११११
जर मालिकावाले धागा वाचत असतील तर त्यांनाही हा प्रश्न पडला असेल कदाचित की आपण तिला गरोदर दाखविली होती का ????
राणा अक्षरश: बैलोबा आहे. >+१
राणा अक्षरश: बैलोबा आहे. >+१
राणाची व्यक्तिरेखा साधा,
राणाची व्यक्तिरेखा साधा, भोळाभाबडा, कष्टाळू माणूस अशी रंगवायची होती, पण या मालिकेत ते दाखवत आहेत त्यानुसार राणा "मुर्ख" दिसत आहे.
भोळा आणि मुर्ख यात फरक आहे. पुसट का असेना पण आहेच.
भोळा आणि मुर्ख यात फरक आहे.
भोळा आणि मुर्ख यात फरक आहे. पुसट का असेना पण आहेच. >> +१११
शुंभ दाखवलाय तो . आणि चक्क "चालतंय कि " चालतंय कि " करून मान हलवत अभिनयाचं अवॉर्ड पण घेतलं याच भारी आश्चर्य वाटलं आणि त्याला मत देणारे प्रेक्षक पण त्याच्या सारखेच आहेत कि काय अशी शंका येतेय . काही पण चालत. कोणी पण चालत आपल्याकडे फक्त नशीब पाहिजे
गवरीने ही किती अॅवार्ड्स
गवरीने ही किती अॅवार्ड्स घेतले.
गवारीला पण मिळाले अवॉर्ड्स?
गवारीला पण मिळाले अवॉर्ड्स?
Pages