Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26
तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
सुन्दर
सुन्दर
केस? मला तर तिचा विगे की काय
केस? मला तर तिचा विगे की काय असे वाटत होते.
खूपच सरळ व राठ आहेत की तिचे केस.
>>सरळ व राठ आहेत की तिचे केस.
>>सरळ व राठ आहेत की तिचे केस.>>
हो.. मला ही असंच वाटत..त्या पेक्षा अंजली चे ओ के आहेत..
पण अंजली ओके नाही ना
पण अंजली ओके नाही ना
अंजली स्वतः राठ आहे दिसायला.
अंजली स्वतः राठ आहे दिसायला.
(No subject)
गोड दिसत्येय की यात!
गोड दिसत्येय की यात!
हो ना, मस्त दिसतेय. उलट
हो ना, मस्त दिसतेय. उलट वैनुडी रागीट दिसते.
दोघी गोड दिसतायेत वरच्या
दोघी गोड दिसतायेत वरच्या फोटोंत.
धनश्री काडगावकर चे डोळे छान
धनश्री काडगावकर चे डोळे छान आहेत, पण कपाळावरून जिथे हेअरलाईन सुरू होते तिथे कायतरी घोळ वाटतो मला
येस...दक्षिणा......मला पण सेम
येस...दक्षिणा......मला पण सेम असंच वाटतं नेहमी!
बैल आला का मुम्बै हून .....
बैल आला का मुम्बै हून .....
मागच्या कित्येक एपिसोडपासुन
मागच्या कित्येक एपिसोडपासुन 'तुमी कायबी काळजी करु नका' हे वाक्य राणादा, अन्जलीवयनी आणि सुरज यान्च्यात किमान १७ वेळा रिपिट झाले असेल प्रत्येक एपिसोडला. कन्टाळा आला आता तेच तेच ऐकुन.
नन्दिनीला किती वेळा वाचवलय? सन्ताप होतो नुसता!
सत्याचा विजय होण्याआधी खोट गावभर फिरुन आलेल असत तशी गत! राणाबरोबर अन्जलीबायपण माठसारखी वागतेय सध्या...
नन्दिनीचे काम छानच आहे. आबा 'जाणार' वाटते या आठवड्यात. ते गेल्यावर नन्दिनी अजुन शिरजोर होणार...
raaNaa chaa mulga yenaar
raaNaa chaa mulga yenaar waTat..
navin ad baghitalee..
tasahee kathetalaa raam kadhich nighun gelaay..
aataa nivvvaL paaNee
हो. मी पण Insta वर बघितली नवी
हो. मी पण Insta वर बघितली नवी अॅड. मग आता लिप पण घेतील थोड्या दिवसांनी.
राणा ला पोरगा कधी झाला?
राणा ला पोरगा कधी झाला?
राणा ला पोरगा कधी झाला?>>>+१
राणा ला पोरगा कधी झाला?>>>+१
पाठक्बाई अन वैनीबाई बास झाले आता!!!
मग वैनीबाईंना पण झाला असेल ना? म्हणजे पोरा-पोरांमधे दुश्मनी दाखविता येईल
झाला पाचकळ पणा पुन्हा सुरू..
झाला पाचकळ पणा पुन्हा सुरू........
एवढे पाणी घालण्यापेक्षा बंद का नाही करून टाकत सिरीअल ...
राणा तर माठ होताच होता त्याच्या संगतीत राहून अंजली पण माठ झालीय ........
हि सिरीयल म्हणजे
हि सिरीयल म्हणजे निर्बुद्धपणाचा कळस आहे ...
झी चे नक्की काय बिघडले आहे कुणास ठाऊक ... सगळ्या सिरिअल्स एकमेकांशी कोण किती निर्बुद्ध आहे याचीच स्पर्धाच करतो आहे ... लेखक बहुदा भांग पियुन लिहतो आणि मग दिग्दर्शक ड्रग घेऊन डायरेक्ट करतो ...
तो लाडू कोण म्हणायचा ?
तो लाडू कोण म्हणायचा ?
लाडू गोड आहे पण अजिबात अभिनय
लाडू गोड आहे पण अजिबात अभिनय जमत नाही त्याला. कुठे बघून बोलावे हे त्याला कळत नाही. त्याची दया येते मला. बालमजूर कायदा ईथेही लागू करावा असं वाटतं अशा मुलांकडे बघून. सुट्टीचा सदुपयोग (?) आहे का हा.
काल एक भाग पाहिला. त्यात
काल एक भाग पाहिला. त्यात अंजली चा अप्रोच आवडला. कुठल्यातरी इलेक्शन साठी प्रतिस्पर्धी असलेल्या महिलेला पण मदत करते. राणा मात्र भोळा दाखवाय्च्या नावाखाली बिनडोक दाखवताहेत अजुनही .
अंजली पण बिन्डोकच आहे.
अंजली पण बिन्डोकच आहे.
अनेक महिन्यात बघितली नाही.
अनेक महिन्यात बघितली नाही. काय चालू आहे सध्या?
राणाच्या मागे कोणीतरी मुलगी लागलेलि असते ना?
अंजली काय सासऱ्याची सीट लढवते का? तो आहे का गचकला? प्रेग्नन्सी ट्रॅक नाही आला का?
तो आहे का गचकला? प्रेग्नन्सी
तो आहे का गचकला? प्रेग्नन्सी ट्रॅक नाही आला का?

किती कॅज्युएली विचारतायेत! -/\-
प्रेग्नन्सी ट्रॅक नाही आला का
प्रेग्नन्सी ट्रॅक नाही आला का?>>
त्यांनी दत्तक घेतलयं बहुतेक एका गोलु ला
https://www.esakal.com
https://www.esakal.com/manoranjan/tujhyat-jeev-rangala-fem-hardik-joshi-...
राणाचा मेकओवर झालाय म्हणे.
राणाचा मेकओवर झालाय म्हणे. एकदम साउथ ईन्डियन हिरो स्टाईल एन्ट्री घेतलीये. प्रोमो बघितला.
नक्की काय चालू आहे. नंदिता
नक्की काय चालू आहे. नंदिता खलनायिका कशी झाली म्हणजे ती निवडणूक हरते ना. अंजली, सूर्या आणि राणा यांचे काय झाले. तो लाडू कुठे गेला. नंदिता छान दिसत होती. अंजली वेडी झाली आहे का. तो मोठा दीर परत दारू प्यायला लागला. टीआरपी वाढेल का असे केल्याने. प्रतिसाद मजेशीर आहेत त्या लिंकमधले.
Pages