द हिंदु चा लेख वाचला न मनात आल कि, आपले विचार मांडु. म्हणुच थोड कळु बोलतोय...... परंतु सत्य..........
३/२/२०१७ द हिंदु वरुन सुचल........
आपल्या भारताला गरज आहे. सत्य व निर्मळ निसर्गाची. नविन नविन पक्षि येतात न सुंदर असे आपल मन मोहक रुप आपल्या दर्शनाला घेवुन येतात. कोणताहि कर मागत नाहि कि, वाद करत नाहि. असे आकाशात एका ठिकानाहुन दुसरि कडे भ्रमन सतत सुरुच.....
भारतात 'चिमणि' हा पक्षि सुद्धा तसाच.....
परंतु कुठे हरवला आहे तेच समजत नाहिये.
त्याचि चिवचिव कणावर पडलि, का मन कस तृप्त झाल्या सारखच वाटत. सध्या हा आवाज नाहिसा होत आहे. नाहि का?
लाज वाटते हे अस बोलुन कि "सध्या नाहिस होत आहे"?
कोन आहे या चिमुकल्या चिव ला नाहिसे करनारा.....
मि, तुम्हि,आपन सर्व.......
हो आपन सर्व ,आपन त्या निसर्गाकडे पाठ करुन फक्त सेल्फिइइइइइइइइ काडनारे!
थोड कळु वाटत असेल परंतु हेच सत्य आहे.
त्या चिव ला कोनिच मिस करत नाहि. तिच खरट तोडुन तिथे सेल्फिइइ काडतोय हा मुर्ख मानव.....
निसर्गाचि वाट लाउन कसले आलेत सेल्फिइइइइ न कसले आले देखावा......
खुप काहि सहन करनार्या त्या पक्षि , ते प्राणि तो निसर्ग.......
याची आपन किति काळजी घेत आहोत ते दिसतय.. आपल्याला म्हणुन मि दररोज पनवेल च्या एका कोपरयात जाउन एका ठिकानि थोडा खाउ व थोडसे पानि ठेवत आहे. न उद्द्या परत जाउन ते साफ करुन नविन खाउ ठेवत आहे.
हे करन खुप सोप आहे कारन मला माझ्या चिव सोबत एक मस्त सेल्फिइइइइ घ्यायचि आहे.
थोड कळु बोला..........
Submitted by वि.शो.बि. on 3 February, 2017 - 04:58
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
आमच्या कडे १३७ डास, ५७
आमच्या कडे १३७ डास, ५७ झुऱळे, ७ पाली, २३ कोळी, ६ कुंड्यात रोपे आहेत. असंख मुंग्या आहेत.
काका तुम्हि डास मोजले..
काका तुम्हि डास मोजले...मुन्ग्याची सन्ख्या असती तर मज्जा आली अस्ती...
मला एक प्रश्न पडलाय हा लेख
मला एक प्रश्न पडलाय हा लेख वाहत्या पानात का आहे???म्हणजे जे कोणी निसर्गाचे संवर्धन करतं त्यांच्या प्रतिसादाचे पण संवर्धन झाले पाहिजे ना??
मानुस जोवर केव मध्ये परत जाऊं
मानुस जोवर केव मध्ये परत जाऊं राहत नही टॉवर कही खरे नई ओ
लेखातला मुद्दा आवडला व पटला.
लेखातला मुद्दा आवडला व पटला.
निसर्गाची काळजी याहून अधिक
निसर्गाची काळजी याहून अधिक कोणी केली नसेल. हॅट्स ऑफ
लिखाणाचा हेतू चांगला आहे.
लिखाणाचा हेतू चांगला आहे. फक्त वाचताना मधे मधे संदर्भ तुटतो. पण सरावाने त्यात सुधारणा होईल.
थोडक्यात आमच्याकडील पक्षीवैभव.
जागूताई सुंदर फोटो. !
जागूताई सुंदर फोटो. !
विशोबि... तुंम्हाला काय
विशोबि... तुंम्हाला काय म्हणायचे ते कळले.. अन हेतु खरच चांगलाय.. मुंबईतील/ इतर शहरातील काँक्रीटीकरणामुळे चिमण्या गायबच झाल्यात.. गॅलरीत एखादि चिमणी आली तरी आता अप्रुप वाटतय.
आमच्या बिल्डिंगच्या मधोमध एक कडुलिंबाचे मोठ्ठे झाड होते.. त्याच्या सावलीत रविवारच्या दुपारी मोठी मुलं कॅरम खेळत बसत. अन होळीच्या दिवशी जेव्हा होळी पेटायची तेव्हा त्या धगाने बर्याचश्या चिमण्या अन कावळे उडायचे एकदम एकाच वेळेस. आता ते झाड हि नाहि अन चिमण्याहि...
जागु खुप छान फोटो
खुप काहि परिवर्तन होउ शकत. हे
खुप काहि परिवर्तन होउ शकत. हे काहि लोकांच्या प्रतिसादा वरुन मला समजले.
धन्यवाद राया......
धन्यवाद भावना गोवेकर.....
जागू, अप्रतिम नजारा!
जागू, अप्रतिम नजारा!
(सिर्फ़ तेरे लिये, क्रोम को मिलके आई! )
जागूंनी टाकलेला फोटो मज
जागूंनी टाकलेला फोटो मज पामरासी का दिसत नाहीय?
दीपस्त यांचा दिसतोय पण जागूंचा नाही.
दीपस्त यांचा दिसतोय पण
दीपस्त यांचा दिसतोय पण जागूंचा नाही.>>> मलाही कॉम्प्युटरवर दिसला नाही, पण दोनच मिनिटांनी मोबाईलवर पाहिले तर लगेच दिसले. सगळी गंमतच आहे, नाही?!!!!
तुम्हीही मोबाईलवर पहा बरे, दिसतोय का ते!?
मी बरेच पुण्य केले आहे असे
मी बरेच पुण्य केले आहे असे मला इतरजन म्हणतात :))
मोबाअीलवर (iOS)
मोबाअीलवर (iOS) किंsssssssचितशी अींप्रुव्हमेंट आहे.
सात चौकोन दिसताहेत फक्त, रिकामे.
लय पाप केलंय वाट्टं म्या!
लय पाप केलंय वाट्टं म्या!>>>
लय पाप केलंय वाट्टं म्या!>>>
हो मग, मानवानी केलेल्या
हो मग, मानवानी केलेल्या पापांमुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे.
नाहीतर चिमण्या नाहीश्या होण्याचे कारणच काय
धागा वाहता का आहे?
धागा वाहता का आहे?
थोड कळु बोला हे च्रप्स साठी आहे का?
जागूंनी टाकलेला फोटो मज
जागूंनी टाकलेला फोटो मज पामरासी का दिसत नाहीय? >>>>>>>> हे मनुष्य धराकरा, गुगल क्रोमला शरण जा! लगेच फोटो दिसतील.
शोभा
शोभा
भावना
भावना
मी पापक्षालनास तीर्थयात्रेस व
मी पापक्षालनास तीर्थयात्रेस व गंगास्नानास जाण्याची तयारी करुन इथे जाउन येतो सांगायला म्हणुन आलो आणि शोभा१ यांची पोस्ट पाहिली.
तेव्हा क्रोम इन्स्टॉल करुन बघताच अचानक ते फोटो दिसु लागले.
धन्यवाद शोभा!
मस्त फोटो जागू.
तीर्थयात्रेस व गंगास्नानास
तीर्थयात्रेस व गंगास्नानास जाण्याची तयारी करुन इथे जाउन येतो सांगायला म्हणुन आलो आणि शोभा१ यांची पोस्ट पाहिली.
तेव्हा क्रोम इन्स्टॉल करुन बघताच अचानक ते फोटो दिसु लागले.>>>>>>>>>.अरेरे! केवढ मोठ्ठ पापं केलं मी?
आता अस वाटतेय कि पाप पुण्य
आता अस वाटत आहे कि पाप पुण्य याचा लेखाजोखा लेखन करु..........
आमच्या शहरात अजुनही
आमच्या शहरात अजुनही चिमण्याच्या चिवचिवाटानेच एक प्रसन्न सकाळची सुरुवात होते.....!!! कारण आमच्या कडुन अजुन तरी काही पाप झालेले नाहीये....!!!
सस्मित
सस्मित
आमच्याकडे येते बाई चिमणी.
आमच्याकडे येते बाई चिमNee
ही आलेली चिमणी
ही आलेली चिमणी