Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला!
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शन्या, अस प्रोमोत दाखवताहेत
शन्या, अस प्रोमोत दाखवताहेत
धन्य आहे अग __/\__
धन्यच आहे मग __/\__
जर गॅरी तीला अपॉईंट करणार तर
जर गॅरी तीला अपॉईंट करणार तर ती त्याची बॉस कशी असेल.... हा हवतर तो तीला सुपरवायझर म्हणुन ठेवेल...पण ते सुद्धा हास्यास्पद आहे. सर्ववेळ टाईमपास करणारी व्यक्ती सुपरवायझर ..
बापरे देवसुद्धा काही भलं करु शकेल का अस्या ऑफीसचे माहीत नाही, जिथे सगळेच देव भरोसे चालतयं कोणी काम करताना दिसतच नाही
अग ती गॅरीची बॉस नैये काही.
अग ती गॅरीची बॉस नैये काही. पानवलकरांच्या शेजारच्या केबिन मधे बसणार आहे ती म्हणजे त्यांच्याच इतकी सिनियर. हापिसातले सगळे गॅरीला रिपोर्टिंग करताहेत अस काल पानवलकर म्हणाले ना.
ती अॅज अ सुपरवायजर की जी काही पोजिशन असेल ती- सगळ्यांवर लक्ष ठेवायलाच असणार आहे, जी गॅरीला रिपोर्टिंग करेल.
(एकुणात काय तर गॅरीची असिस्टंटच की वेगळ्या शब्दात) किती ते टुकार अॅडमिनिस्ट्रेशन आणि हायरॅरकी काही असते की नाही. तिच्या पेक्षा सिनियर/हुशार्/काम करणारी माणसे तिला रिपोर्ट करणार का तर गॅरी बॉस आहे आणि बॉस इज अल्वेज राईट.
भिकारेस्ट सिरियल. संकल्पना पण
भिकारेस्ट सिरियल. संकल्पना पण अगदीच टुकार... छ्यॅ!!!!
संकल्पना पण अगदीच टुकार...
संकल्पना पण अगदीच टुकार... छ्यॅ!!!!>>>
सगळी सिरेलच गंडलिये...
मी ही सिरीयल बघायला घेणार
मी ही सिरीयल बघायला घेणार होते, पण मधे दोन बालीश प्रसंग बघून डेरींग नाही झालं आणि आता अजून हे वाचून तर अतीच चाललंय, त्यामुळे नकोच बघायला.
त्यामुळे नकोच बघायला.>>>
त्यामुळे नकोच बघायला.>>> अत्यंत योग्य निर्णय!
आम्ही घरी गेलो की मातोश्री झी चॅनल बदलू देत नाही त्यामुळे 'भावजी' पासून 'शिवजी' पर्यन्त सगळे निमूट पणे सोसावे लागते... बळंच मध्येच जाहिरातीत बातम्या हेड लाईन्स बघायच्या!
सुदैवाने रिमोट माझ्या हातात
सुदैवाने रिमोट माझ्या हातात असतो. त्यात आमच्या लेकराला टीव्ही लावलेला आवडत नाही. त्यामुळे तो बंद करत असतो. एखादी सिरीयल बघायची तर टीव्ही जवळ ठिय्या देऊन बघायला लागते नाहीतर सर्फिंग.
'भावजी' पासून 'शिवजी' पर्यन्त
'भावजी' पासून 'शिवजी' पर्यन्त > अगदी. माझ्याकडेही.
नै नै शिवजी के भी आगे चहयेद्या, १०० डेज पण.
आमच्याकडे या वेळेला कलर्सची
आमच्याकडे या वेळेला कलर्सची असं सासर सुरेख बाई चालु असते.. ती सुद्धा अगदी कहरच आहे म्हणा
मलापण शिरेल बघण्यापेक्षा ईथले प्रतीसाद वाचायला जास्त आवडते
अस्सं सासर म्हणजे (अ)संतोष
अस्सं सासर म्हणजे (अ)संतोष जुवेकर आणी ती श्रीमंत मुलगी तिच्याशी त्याचं लग्न झालेलं असतं ती सीइओ असते कुठल्याश्या कंपनीची, (आधी कुठल्यातर असह्य सिरियल मध्ये चिमां बरोबर होती ना ती? :अओ)
गुरुनाथची हि स्वतःची कंपनी
गुरुनाथची हि स्वतःची कंपनी आहे का? आता त्याचा मित्र आणि ती असिस्टंट नोकरी सोडतील आणि राधिकाला लोणची पापड बिझनेस मध्ये मदत करतील आणि राधिका मोठी होईल . त्या त्याच्या मित्रांनी त्या जुली ला रेषा बिशा दाखवल्या ना एका पेक्षा दुसरी रेष मोठी वगैरे . गुरूचा गुरुर ( इगो ) खाली करायला . ती आयडिया ( राधिकाला लोणची पापड विकून व्यवसाय सुरु करण्याची ) आम्ही इथे मायबोलीवर कधीच सुचवली होती पण त्यांना पाणी घालून वाढवायची होती ना म्हणून मध्ये इतके एपिसोड खाल्ले भूत काय कॉम्पिटिशन काय आणि काय काय
संतोष जुवेकर बरोबर मृणाल दुसानिस ना ?
गुरुनाथ शनायाच्या प्रेमात
गुरुनाथ शनायाच्या प्रेमात पडल्यापासून डोक्यावर पडला वाटत. साध त्याला सिनियर आणि ज्युनियर मधला फरक कळत नाही. परवा तर म्हणत होता की ती appoint होणारी व्यक्ती पानवलकरच्या वयाची असेल, खुप ज्येष्ठ आहेत ते वै वै. आणि बसवल कोणाला, शनायाला. शनाया आणि सिनियर?
नक्की कुठल्या बेसिसवर तिला गुरुने इतक्या मोठया पदावर appoint केल? काय येत तरी काय तिला?
आन्नदच जेनीबरोबर जुळवतील अस वाटत.
गुरुनाथ म्हणेल "योssग्य वेळ
गुरुनाथ म्हणेल "योssग्य वेळ आल्यावर राधिकेला कळून राहील की हिच तिची गतजन्मीची फ्रेण्ड अल्पाद्री आम्ही तेव्हा आल्प्स मधे राहून् होतो."
हे असल काही सुचण्याच कारण
काही दिवसांपुर्वी माझ्या मित्राची मुलगी म्हणालेली " बाबा!!! हि बानू ना त्या काळातली शनाया होती"
संतोष जुवेकर बरोबर मृणाल
संतोष जुवेकर बरोबर मृणाल दुसानिस ना >>>
हो,
ती आणी चि.मा. तु तिथे मी मध्ये होते एकत्र, अन त्या आधी अभिजीत खांडकेकर सोबत माझीया प्रियाला प्रित कळेना मध्ये.
खुप छान अभिनेत्री आहे ती
>>>योssग्य वेळ आल्यावर
>>>योssग्य वेळ आल्यावर राधिकेला कळून राहील की हिच तिची गतजन्मीची फ्रेण्ड अल्पाद्री आम्ही तेव्हा आल्प्स मधे राहून् होतो."
Gugu pratisad superlike
Gugu pratisad superlike
गुगु :खोखो: बेस्ट!!!!
गुगु बेस्ट!!!!
:खोखो:
गुगु बेस्ट!!!! ++++१
गुगु बेस्ट!!!! ++++१
अल्पाद्री !!
अल्पाद्री !!
त्या काळची शनाया, हाहाहा
भारी डोकं आहे !!
बाकी या रविवारी ग्यारीने
बाकी या रविवारी ग्यारीने आपल्या बच्चाला पल्स पोलिओ डोस देणं आवश्यक आहे. या सिरीयल लेखकालाही दो बूंद जिंदगी के फायदेशीर ठरू शकतात.
अल्पाद्री !!> :हाहा:
अल्पाद्री !!>
बाकी त्या गतजन्मीच्या बानुचं नाव काय आठवेना मला. शेशाद्री का सह्याद्री कायतरी
शेशाद्री का सह्याद्री कायतरी
शेशाद्री का सह्याद्री कायतरी >>>> जयाद्री
येस्स! जयाद्री :-)
येस्स! जयाद्री
बाकी या रविवारी ग्यारीने
बाकी या रविवारी ग्यारीने आपल्या बच्चाला पल्स पोलिओ डोस देणं आवश्यक आहे. >>> हा! हा!! हा!!!
बाकी या रविवारी ग्यारीने
बाकी या रविवारी ग्यारीने आपल्या बच्चाला पल्स पोलिओ डोस देणं आवश्यक आहे. >>>
Avadli comment
आणि दुसर्या कच्चीने तिच्या
आणि दुसर्या कच्चीने तिच्या बच्च्याला पण
आता भावाला वचन दिल्याप्रमाणे राधिका गॅरीच्या ऑफिसमधे येणार मोठ्या पोजिशनवर तिच्या हिमतीवर.
राधिका आणि शनाया दिवस
राधिका आणि शनाया दिवस मोजण्याच्या नावाखाली सोसायटीची भिन्त स्केचपेनने अस्वच्छ करतात. निदान शनायाला तरी भान असायला हव की आपण हाय सोसायटीत राहतो. हया दोघान्कडे साध notepad पण नव्हत का भिन्तीवर लटकवायला. आणि म्हणे ही सभ्य लोकान्ची सोसायटी!
आता काय चाललंय?
आता काय चाललंय?
Pages