Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26
तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पण दोन चार यत्ता झालेल्या
पण दोन चार यत्ता झालेल्या असतील तर अक्षर ओळख असेल की आणि अक्षरे लावून लावून हळूहळू वाचता येईल की.
मस्त सिरीयल आहे. मी
मस्त सिरीयल आहे. मी सुट्टीमध्ये youtube वर १०-१० मिनिटाचे वेबिसोड आहेत ते सगळे बघितले - ७७ आहेत. बरकत आणि रेणू खूप आवडले. सैराट मध्ये पण मित्र लोकच जास्त भाव खाऊन गेले होते नै
खरं तर यातले स-ग-ळे-च कलाकार इमानदारीने काम करतायेत. I am totally impressed with this serial!!
पण सारखं ते 'झिंगला: गुंगला:' म्युझिक बोर होतं. बहुतेक सिरीयल ला नजर लागू नये म्हणून ठेवलंय वाटतं
छाया Sangaonkar अमोल नाईक
छाया Sangaonkar
अमोल नाईक
मस्तच चैत्राली.
मस्तच चैत्राली.
आता वहिनी बाईंचं अती होतंय!
आता वहिनी बाईंचं अती होतंय!
आता वहिनी बाईंचं अती होतंय!
आता वहिनी बाईंचं अती होतंय! हो ना. आणि बिचारा राणा.. किती भोळा आहे..त्याला कधी समजणार वहिनीची कारस्थानं?
हो न अन सगळ्या गोष्टीतुन
हो न अन सगळ्या गोष्टीतुन सहिसलामत सुटते.. राणा इतका काय भोळा दाखवलाय
एकदा एखादीला खलनायिका
एकदा एखादीला खलनायिका दाखवायची ठरवली कि अगदी दुष्ट दाखवले पाहिजे असा बहुदा यांचा समज असावा. आधी गोदाक्काचा अपमान आणि आता अंजलीच्या घरच्यांना त्रास.
ती चंदासुध्दा गोदाक्काला वाटेल तसे बोलते. गोदाक्काने अपमान सहन न करता एकदा त्या चंदाला स्पष्टपणे सुनावले पाहिजे कि तुसुध्दा इकडे माझ्यासारखी नोकरच आहेस. नंदिताचे बोलणे मी ऐकुन घेईन पण तुझे बोलणे मी खपवुन घेणार नाही.
झी मराठीच्या मालिकांमध्ये एखादा माणुस दारू पिणारा दाखवला तर तो सदैव झिंगलेलाच का दाखवतात? याआधी सौभाग्यवतीमध्ये सुध्दा त्या सुरेखाचा नवरा सदैव झिंगलेलाच दाखवायचे. इथे हा सुरज, तोसुध्दा सदैव झिंगलेलाच असतो.
ती रेणुकाचे काम करणारी कलाकार कोण आहे? छान काम करते ती.
राणा, त्या रेणू कडून का वाचून
राणा, त्या रेणू कडून का वाचून घेत नाही डायरी.?
नंदिताचं वागणं funny वाटतं.
नंदिताचं वागणं funny वाटतं. कोण्णावरही नुसतं डाफरत असते , अगदी तिच्या चमचीवरही
पण ती राणाला बैल म्हणते तेव्ह्हा फार राग येतो
डायरी अजून वाचून झालीच नाही का? नवीन वर्षातला एकही भाग अजून यूट्यूब वर आला नाहीये
हो न येवुन जावुन त्याला बैल
हो न येवुन जावुन त्याला बैल म्हणत असते.. मलाहि नाहि आवडत.. त्याचं भोळेपण तिला बैलासारख वाटतं.. स्वता किती वाईट वागते.
ती वहीनी स्वतःला एवढी
ती वहीनी स्वतःला एवढी अतिशहाणी समजते. नवरा दिवसरात्र उंडारतो, सतत टल्ली असतो, इथे लक्ष नाही. आधी त्याला सुधरव की मग बाकीची कारस्थाने कर.
ह्या सिरीयलमध्ये हल्ली
ह्या सिरीयलमध्ये हल्ली नायिकेला फार मेकअप करतायेत असं वाटतं. आधी नव्हते करत त्यामुळे ती जास्त खुलून दिसायची. आता मला तरी डोळ्यांना तिची लिपस्टिक आणि चेहेऱ्याला काय थापलंय असं वाटतंय. इथे कोणाला वाटतंय की माझा दृष्टीदोष आहे हा.
आता अती भोळेपणा दाखवत राणाने
आता अती भोळेपणा दाखवत राणाने ती डायरी सुनबाईंच्या हातात देऊ नये..
RANA AANI PATHAK BAINCHA
RANA AANI PATHAK BAINCHA SELFI
क्युट दिसतायेत दोघंही.
क्युट दिसतायेत दोघंही.
मस्त सेल्फी
मस्त सेल्फी
आले आले..आज तूनळीवर एकदम ३
आले आले..आज तूनळीवर एकदम ३ भाग आले
नंदिता बराच उपद्रव करायच्या मूड मध्ये दिस्तेय :-O
डायरीचं चमचीला कळलं ना...आता हा राणा काय करणारे डायरीचं...प्रश्नच आहे
आपल्या पाठकबाई म टा श्रावण
आपल्या पाठकबाई म टा श्रावण क्वीन २०१२ होत्या म्हणे..
काल मीच राणाला अनेकदा बैल
काल मीच राणाला अनेकदा बैल म्हणाले. बावळट कुठचा.
आता गोदाक्कांनी डायनकडून डायरी लंपास केली तर.. नाहीतर डायन सगळं उलटंपालटं करुन टाकणार.
काय झालं निधी? मी पाहिलं नाही
काय झालं निधी? मी पाहिलं नाही २ दिवस. राणाने दिली का डायरी सुनबाईंकडे?
वैनी आणि राणाभाओजी लैच
वैनी आणि राणाभाओजी लैच पिळतायेत आता.
डायरी गेली सूनबाईंच्या हाती.
डायरी गेली सूनबाईंच्या हाती. आता राणाच्या लग्नाच काही खर नाही
हो ना...........
हो ना...........
काय ती डायरी मिळवण्यासाठी
काय ती डायरी मिळवण्यासाठी सूनबाईंची नाटकं
उगाच ताणताहेत सिरियल.. छान
उगाच ताणताहेत सिरियल.. छान चाललं होतं
आणि इतकं करुन त्या डायरीत
आणि इतकं करुन त्या डायरीत पाठकबैंनी काहीतरी अगम्य लिहिलेले असेल तर गंमतच आहे सगळी. वैनी मग एकाचे दोन करुन गैरसमज पसरवणार आणि पुढच्या ४-५ एपिसोडची सोय करणार.
झी चा पाणक्या इकडे शिफ्ट झाला
झी चा पाणक्या इकडे शिफ्ट झाला वाटतं
हे किती बेकार दाखवत आहेत...एक
हे किती बेकार दाखवत आहेत...एक डायरी जबाबदारीनं ठेवू शकत नाही राणा...
झी च्या मालिकांमध्ये वीक वि स्ट्रॉन्ग हा एक खेळ चालू असतो...
अरे देवा...शेवटी झी वाल्यांनी
अरे देवा...शेवटी झी वाल्यांनी ती डायरी नंदिता कडे पोहचवलीच का!! मग इतके दिवस कशाला दळण लावायचं, आधीच देऊन टाकायची ना ... कधीपासून जीव मुठीत घेऊन मी आईला विचारतेय, डायरीचं काय झालं
झी चा पाणक्या >> खरंच तर काय! एकमेव सिरीयल आवडते तर तिच्यातही पाणी घालतायेत.
Pages