Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26
तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळ्यांना ही एक सिरीयल
सगळ्यांना ही एक सिरीयल आवडतेय, माझ्यासारखे न बघणारे पण बघतायेत, हे सर्व झीला बघवत नाहीये बहुतेक.
माझ्यासारखे न बघणारे पण
माझ्यासारखे न बघणारे पण बघतायेत, हे सर्व झीला बघवत नाहीये बहुतेक.
हो.ना. किती त्या डायरी चं ताणलय..त्याला रेणू कडून वाचून घेता आली असती की..
किंवा वाचता येत नाही हे सरळ सांगून टाकायच त्याने..भोळा दाखवला आहे ..तर डायरेक्ट सांगतोय असं दाखवलेल चाललं असतं.. पण नाही..टिपीकल सिरीयल च्या वळ्णावर जाऊन ताणत आहेत.
बाकी काही असो.. हे डायरी
बाकी काही असो.. हे डायरी प्रकरण मिटेलही ..
नंतर राणा अंजली एकत्र्ही येतिल.. पण आपण लिहिलेली प्रायव्हेट डायरी..
अशीच दुसर्या कुणी (वहिनी) वाचणे किती बोअरिंग आहे..
मला नाही वाटत तीने वाचलीये
मला नाही वाटत तीने वाचलीये डायरी... कारण प्रीकॅप मध्ये छान हसत बोलताना दाखवीलेय दोघांना
नंदिताने डायरी वाचली असती तर ते हसत नसतेना..
पुढे नंदिनी अंजली बरोबर
पुढे नंदिनी अंजली बरोबर काहीतरी कांड करणार. स्पेशली तिच्या लग्नाशी रीलेटेड काहीतरी असेल. मग राण तिच्याशी लग्न करेल वैगेरे.
आता बघणारे लोक वाढले म्हणजे
आता बघणारे लोक वाढले म्हणजे सिरेल पण वाढवावी लागेल ना पुरेल कशी एवढ्या लोकांना!
म्हणूनशान वाईच पानी घालावं असं सांगितलेलं त्या डायरेक्टराला!
तवा कुटं पुरल न एवड्या लोकस्नी ही सिरेल!
हे दिल्ली आणि डायरी प्रकरण
हे दिल्ली आणि डायरी प्रकरण खुपच ताणले आहे. ती अंजली फक्त तीन दिवसांसाठी दिल्लीला गेली होती. इकडे आठवडा होऊन गेला तरी त्यांचे अजुन तीन दिवस संपले नाही आहेत. ती सारखी तिकडे हॉटेलमध्ये बसुन आईबाबा आणि राणाला फोन करत असते. आणखी किती आठवडे तिचा मुक्काम दिल्लीत आहे?
उद्या येते, असं काल म्हणली
उद्या येते, असं काल म्हणली अंजली. कालचा उद्या, सिरीयलमध्ये आज येतो की नाही माहिती नाही .
ते डायरी प्रकरण आणी त्याचे
ते डायरी प्रकरण आणी त्याचे परीणाम संपले की सांगा कोणीतरी ईथे , मग पाहीन मी ही शीरेल
सध्या अतीच डोक्यात चाललेत सगळे
नाहितर काय? काहि हलकंफुलकं
नाहितर काय? काहि हलकंफुलकं पहाव म्हणुन हि सिरीयल पहात होतो तर त्यातहि उगाच काहितरी घुसडताहेत..
ह्या असल्या शिरेल
ह्या असल्या शिरेल बघण्यापेक्शा ऑनलाईन बरेच पर्याय ऊपलब्ध आहेत, खुप सार्या चांगल्या जुन्या मालीका सुद्धा आहेत त्यात.
सध्या मी प्यार की ये एक कहाणी आणी यारीयां पहातेय वेळ मिळेल तेव्हा. टीव्हीवर कधीतरी बिग बॉस
झालं वहिनीने डायरी वाचली,
झालं वहिनीने डायरी वाचली, तिच्या स्वभावाचा पार पोस्टमार्टेम केलाय अंजलीने डायरीत. राणाने माकडाच्या हाती कोलीत दिलं. आता ती राणाला चुकीचं सांगणार.
त्यामुळे गैरसमज होणार. चला थोडे दिवस सिरीयलला राम राम ठोकायला हवा. त्यानंतर लग्न वगैरे असेल तेव्हा बघेन मग परत नेहेमीचा ड्रामा चालू होईल, अंजली छळाचा.
काल राणा ने राग एकदम छान
काल राणा ने राग एकदम छान दाखवला चेहर्यावर..मस्त अभिनय..!
हो राणाने मस्त काम केलं काल,
हो राणाने मस्त काम केलं काल, अंजलीचा मात्र एकसुरी अभिनय वाटला मला.
नाही हो ..तिची पण तगमग छान
नाही हो ..तिची पण तगमग छान दाखवली तिने.
@अन्जू काय झाले काल ? मी
@अन्जू
काय झाले काल ? मी मिसला कालचा भाग .. प्लिज अपडेट देणार का?
हो छान दाखवलिय तगमग.. खुप छान
हो छान दाखवलिय तगमग.. खुप छान दिसते हं ती हास्य छानच.. डोळे बोलके वाटतात..
तिचा ही छानच होता अभिनय पण
तिचा ही छानच होता अभिनय पण राणा चा विशेष आवडला..
स्मिताजीतसाठी छान अपडेट द्या
स्मिताजीतसाठी छान अपडेट द्या कोणीतरी प्लीज, मी बघितला असला तरी छान लिहीता येत नाही मला.
दोघेही छानच अभिनय
दोघेही छानच अभिनय करतात...
पण,राणाने डायरी नव्हती द्यायला पाहिजे त्या खडूस वहिनीला...
नशीब गोदाक्का ने ती डायरी जळण्यापासून वाचवली...
अरे मलापण ती अंजली आवडते
अरे मलापण ती अंजली आवडते तिच्या अभिनयासकट, काल समहाऊ मला नाही फार अपील झाली किंवा राणाने सुंदर जास्त केलं त्यामुळे ती फिकी वाटली त्याच्या पुढे.
राणा नि पाठकबैची परत दोस्ती
राणा नि पाठकबैची परत दोस्ती झाली एकदाची. तिकडे राणाने सुटल्याचा निःश्वास टाकला नि इथे मी.
आता हे समदं कळल्यावर वैनीसायबांची कशी नि किती आग हुते ती मज्जा बगायची फकस्त.
निधी... पण कशी काय झाली परत
निधी...
पण कशी काय झाली परत दोस्ती?
उलट चान्गलय की सारख सारख गोड
उलट चान्गलय की सारख सारख गोड मिट्ट मधे जरा तडका, अभिनय भारी दोघान्चा!
राणाजी बोलत न्हाईत, फोन उचलत
राणाजी बोलत न्हाईत, फोन उचलत न्हाइत म्हणल्यावर अंजलीला काय सुचेना. तिनं बरकतला फोन लावला तव् राणा बी तिथंच हुता. मग बरकतनं अंजलीला शेतावरच बोलवन घेतलं. ती आल्यावर राणा घुश्श्यात निघाला. अंजलीनं काय झालं ते विचारलं मग राणानं पण वैनीनं सांगितलेलं तसंच इचारलं. डायरीत सारखं मला येडा येडा म्हणलात.
तर अंजलीनं सांगितलं, ' ते मी वाईट अर्थाने नाही म्हटलं चांगल्या अर्थाने म्हटलंय. माझे आईबाबा मला प्रेमाने म्हणतात ना वेडीच आहेस तू, तसंच मी तुम्हाला प्रेमानेच म्हटलीये. ' यावर गडी खुलला. नि दोस्ती बी परत झाली.
यावर गडी खुलला. इश्श ! नि
यावर गडी खुलला. इश्श ! नि दोस्ती बी परत झाली.
बरं झालं.. ईथे वाचलं.. मी मिस केला कालचा भाग..
धन्वायद निधी, लवकर मिटला
धन्वायद निधी, लवकर मिटला गैरसमज.
मला डायरीतले सर्वात आवडलेलं
मला डायरीतले सर्वात आवडलेलं ते वहिनिबायचं वर्णन, अंजलीने पार कीस काढला तिचा, ते वाचताना वहिनीने acting पण भारी केली.
ती वहिनी कित्ती छळते
ती वहिनी कित्ती छळते गोदाक्काला. डायरी जाळलीच तिने. तिला कशी काय मिळाली, गोदाक्कानी नीट नाही का ठेवली.
मला १० जानेवारीचा भाग आवडला.
मला १० जानेवारीचा भाग आवडला. घालू देत किती पाणी घालतायेत ते राणा आणि अंजली कधी कधी किती गोड दिसतात.
ती वहिनी कित्ती छळते गोदाक्काला. डायरी जाळलीच तिने>>अंजू डोन्ट वरी. गोदाक्काने दुसरी डायरी ठेवली असणार, वहिनीबाईंना होळी खेळायला
Pages