Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26
तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आजचा भाग बकवास आहे
आजचा भाग बकवास आहे
मी मानिनी | 20 December, 2016
मी मानिनी | 20 December, 2016 - 19:50
आजचा भाग बकवास आहे >>>
काही पण काय... छान तर होता !!!
चैत्राली, संवाद लेखन तेजस
चैत्राली, संवाद लेखन तेजस घाडगे यांचं आहे. नांव आठवणीने बघितलं आत्ताच.
रविवारी एक तासाचा विशेष भाग
रविवारी एक तासाचा विशेष भाग आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे, त्या दिवशी, साखर कारखान्याच्या बोर्डावर स्विकृत सदस्य म्हणुन अंजलीची वर्णी लागेल. सध्या त्याची पुर्वतयारी चालु आहे.
अन्जली म्हणजे पाठक बाई य्कदम!
अन्जली म्हणजे पाठक बाई य्कदम! चालतय की!
thanks, अन्जू. आं अंजली कशी
thanks, अन्जू.
आं अंजली कशी जाईल कारखान्यात?ती त्यांच्या घरातली थोडीच आहे?
फारतर राणाची वर्णी लागू शकते, सुरज आयत्यावेळी दारु पित बसेल नाहीतर तो पैसे मागणारा टपकेल आबंसमोर. मोठ्या सुनबाईंनी दिलेले पैसे ऊधळणार सुरज.
अगदीच काही बकवास नव्हता आजचा भाग. पण मोठ्या सुनबाईंनी चांगलाच छळ मांडला होता गोदाक्कांचा.
गोदाक्का म्हणजे पुर्वीच्या सुलोचना ताई वाटतात.
पण मोठ्या सुनबाईंनी चांगलाच
पण मोठ्या सुनबाईंनी चांगलाच छळ मांडला होता गोदाक्कांचा. >>> एक्झ्याक्टली हेच मला नाही पटले म्हणुन मी पुढे बघीतलेच नाही
आजकाल कोणीच ईतके सोशिक वगैरे नसते
मी मानिनी | 21 December, 2016
मी मानिनी | 21 December, 2016 - 09:10
आजकाल कोणीच ईतके सोशिक वगैरे नसते >>>>>
असतात हो सोशिक... तुम्ही कुठ पाहाताय त्यावर आहे.. !!!
तुम्हाला दिसले नाहीत म्हणजे नसतातच अस नाही...right ?
गोदाक्का छान काम करतात,
गोदाक्का छान काम करतात, त्यांचा छळ काल बघवत नव्हता खरंच.
आज मस्त, सर्व उलटलं सुरजच्या
आज मस्त, सर्व उलटलं सुरजच्या बायकोवर. सासरे मस्त बोलतात तिला. पण त्यांच्याकडे gas नाहीये का? चुलीवर करतात का सगळं. आमच्या गावाला आहे म्हणून मनात आले. चुलीवर काही गोष्टी करतात पण चहा, पोळ्या gas वर करतात.
अन्जू, दोन्ही आहे की. काही
अन्जू, दोन्ही आहे की. काही सीन मध्ये गॅस ची शेगडी ओट्यावर ठेवलेली दिसते .
ओहह, thank u मॅक्स. बहुतेक
ओहह, thank u मॅक्स.
बहुतेक चुलीवरचं जेवण सासऱ्यांना आवडत असेल म्हणून केलं असेल तिने.
पूर्ण स्वयंपाकघर मी बघितलंच नाहीये त्यांचं. आज चुलीवर करत होती ते बघितलं.
आजचा भाग बकवास आहे >>> मलाही
आजचा भाग बकवास आहे >>> मलाही वाटला कालचा भाग . काय तो छळ चालवला होता गोदाक्काचा !
लेखक एखाद्याला महान करायच्या नादात दुसऱ्याला पार व्हिलन करून टाकतात .
चांगली चाललीय सीरिअल असे म्हटले कि असे होणारच .पण आज चा भाग छान होता बाजू चांगली उलटली वहीनींवर.
काल काय झालं. डिटेल्स द्या
काल काय झालं. डिटेल्स द्या प्लिज.
morpankhis | 21 December,
morpankhis | 21 December, 2016 - 21:26
मी मानिनी | 21 December, 2016 - 09:10
आजकाल कोणीच ईतके सोशिक वगैरे नसते >>>>>
असतात हो सोशिक... तुम्ही कुठ पाहाताय त्यावर आहे.. !!!
तुम्हाला दिसले नाहीत म्हणजे नसतातच अस नाही...right ? >>>>>>>>>> मे बी
पण मग मला असे वाटते की ते सेल्फ पिटी प्रकारातले असावेत कारण खरेच बाकीच्यांचे ईतके पाठबळ असताना कुणी स्वःताहुन ईतका त्रास का करुन घेईल ना.
कालचा भाग आत्ताच पाहीला
कालचा भाग आत्ताच पाहीला मोबाईलवर
छान होता.. खासकरुन आबांनी सुनबाईंना सुनावले ते
रानाचे बाबा किती छान
रानाचे बाबा किती छान अॅक्टींग करतात. अगदी नॅचरल हाव्भाव होते. जेव्हा राना पाठक्बैचा नंबर सांगतो तेव्हा.
खरंतर ह्या सिरेलीतचोचोट्या, अगदी छोट्या भुमिकेतले कलाकारही छान काम करतात. नैतर कालचा तो खुकखु मधला मोनिकाचा वकील. कुणालाही धरुन उभं करतात का?
ह्या सिरीअलच शुटींग सांगली
ह्या सिरीअलच शुटींग सांगली जिल्ह्यातल्या वसगडे गावात झालयं बहुतेक.. माझी मावशी तिकडे राहते तर ती सांगत होती पाठक बाईंची आई तिथल्या कन्या शाळेत शिक्षिका आहे .. ते घर, आजुबाजुची लोक सगळं नॅचरल शुट आहे
त्या पाठकबैंच्या आई म्हणजे
त्या पाठकबैंच्या आई म्हणजे आपल्या कांदेपोहेंची मामे बहिण.
त्या छान काम करतात हे लिवायचं राहिलं होतं. पाठकबै आणि त्या खरोखरच्या मायलेकी वाटतात. बोलण्याचा टोन दोघींचा सारखाच आहे.
या सिरियलीत मला सगळ्यात जास्त राग कोणाचा येत आसलं तर तो महाजन मास्तराचा. किती ते तोंड वेडवाकडं नि डोळे मिचमिचे करुन बोलतो. असला मास्तर मला आस्ता तर मी शाळेतच गेले नसते.
अरे काल काय झालं ते सांगा की
अरे काल काय झालं ते सांगा की कोणीतरी.
चैत्राली कालचा भाग बघंच,
चैत्राली कालचा भाग बघंच, सांगून मजा नाही. काही सीन्स भारी झालेत आणि डायलॉगपण.
कोल्हापूर ला झाले आहे शूटिंग
कोल्हापूर ला झाले आहे शूटिंग
मी बघितला आज संध्याकाळी 5
मी बघितला आज संध्याकाळी 5 वाजता रिपिट. पहिला 10 मिंटांचा मिसला पण धाकल्या सुनबाईंची जेवणाची गडबड नि मामंजींनी केलेला पाणउतारा बघाय मिळाला.
एक कळलं न्हाई... ती चमची नंदिताच्याच बाजून आस्तेय न्हवं? मग नंदिताच्या धावपळीवर इतकी बेरक्यासारखी हसत का होती मजा बघितल्यासारखी??
काल कीती बोअर केलं.
काल कीती बोअर केलं. गोदाक्कांनी सांगितलं त्याला सारखं लग्नााचं विचारु नका, तरी आबा फिरुन फिरुन तोच विषय काढत होते.
http://www.loksatta.com/manor
http://www.loksatta.com/manoranjan-news/zee-marathi-serials-maha-episode...
हाच तो आबांनी धाकटया सुनबाईला फटकारले तो सिन.
https://www.youtube.com/watch?v=Gv4cyzrZoh4
thanks सारीका. मला नव्हता
thanks सारीका. मला नव्हता बघायला मिळालं रिपीट पण.
शनिवारीच भेटुन आलोपाठकबाईच्या
शनिवारीच भेटुन आलोपाठकबाईच्या आईला. शुटिंग कोल्हापुरला चालु आहे.
तिला सांगीतले मालीका छान चालु आहे व लोकांना आवड्त आहे
लग्नाला बरेच जण फोटो सेल्फी काढत होते बहिणीसोबत. मालीकेत खूप मोठी दिसते पण प्रत्यक्षात तेव्हढी नाहीये.
पाठक बाईंची आई तिथल्या कन्या शाळेत शिक्षिका आहे >> सांगलीत.
जास्त लोक बघत नाहित काय
जास्त लोक बघत नाहित काय ?
मस्त आहे मालिका..
सहज सोपा अभिनय करतात सगळे..
कालचा अंजलीला जाणिव होण्याचा सिन तिचे हाव्भाव मस्त्च..
दोघेही छान पॉसिटिव्ह फ्रेश आहेत..
आता पुढे बघायला मजा येइल..
कालच्या महाएपिसाठी गेल्या
कालच्या महाएपिसाठी गेल्या आठवडयात कथानक खुप वेगाने पुढे नेले. गेल्या आठवडयात बरेचसे प्रसंग अर्धवट कापल्यासारखे वाटले. कालचा महाएपि एक तासाऐवजी दोन तासांचा असता तर आणखी मजा आली असती.
आज सुनबाईंनी लिमिट cross केली
आज सुनबाईंनी लिमिट cross केली गोदाक्कांना वाट्टेल ते बोलुन.
सारखं एकच पालुपद असतं तिचं, मामंजींनी राणादाच्या लग्नाची जिम्मेदारी आमच्यावर दिलीये, माहित हाय नव्हं?'
Pages