Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26
तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ती धाकटी सूनबाई जरा ओवर
ती धाकटी सूनबाई जरा ओवर अॅक्टिन्ग करते , पण मस्त आहे .
तिच मध्ये मध्ये ईन्ग्लिश शब्द मस्त वाटतं .
हो चन्गलि वाटतेय सिरीयल.
हो चन्गलि वाटतेय सिरीयल.
सिरीयल छान आहे. >> +१
सिरीयल छान आहे. >> +१
पाठक बैंच्या घरच सगळ दुध
पाठक बैंच्या घरच सगळ दुध संपवुन पुन्हा राणाजी जेवुन गेले, पण शेतीज्ञान दिल की नाही त्यांनी पाठक्बैंच्या बाबांना?
हिरो कुणी जोशी आहे म्हणे
हिरो कुणी जोशी आहे म्हणे
सगळी गावाकडची भाषा ऐकायला छान
सगळी गावाकडची भाषा ऐकायला छान वाटते .. छानच आहे मालिका..
<<<<पाठक बैंच्या घरच सगळ दुध
<<<<पाठक बैंच्या घरच सगळ दुध संपवुन पुन्हा राणाजी जेवुन गेले, पण शेतीज्ञान दिल की नाही त्यांनी पाठक्बैंच्या बाबांना?>>>>
राणाजी कुठं शेतीविषयी बोलायला आले होते ,ते तर आले होते पाठक बाईंना बघायला पण पाठक बाई राणासमोर आल्याच नाहीत ना
बिचारा राणा
पाठक्बैनी फुलके नामक मोठ्या
पाठक्बैनी फुलके नामक मोठ्या चपात्या केल्या होत्या. आणि राणाजी एकेका फुलकेचपातीचा एक घास करुन खात होते.
आणि मग दोन्चार वेळा चपाती मागवा की मग दोनचार वेळा कांदा मागवा की मग खुप सार्या करंज्या राणाजी चा आहार बकासुरी आहे. इतकं कायबाय सारखं मागवत होते तरी पाठक्बै काय आल्या नाहीत बाहेर.
<<<<<<हिरो कुणी जोशी आहे
<<<<<<हिरो कुणी जोशी आहे म्हणे >>>>>>
हिरोच नाव हार्दिक जोशी
आणि हिरॉईन च नाव अक्षया देवधर
दोघंही आवडतात मला , किती छान आहेत
नाहीतर ती मानसी , गौरी आणि राधिका सगळ्या एक नंबर बोअर आहेत , संथ, मंद, तोंडावर सतत रडके भाव
तो शिव , विक्रांत आणि तो गुरु ते पण तसलेच
<<<पाठक्बैनी फुलके नामक
<<<पाठक्बैनी फुलके नामक मोठ्या चपात्या केल्या होत्या. आणि राणाजी एकेका फुलकेचपातीचा एक घास करुन खात होते.
आणि मग दोन्चार वेळा चपाती मागवा की मग दोनचार वेळा कांदा मागवा की मग खुप सार्या करंज्या राणाजी चा आहार बकासुरी आहे.>>>
आवं पैलवान गडी हाय राणाजी , एवड जेवण असायचंच कि वो
चालतंय की..........:G
व्हय व्हय चालतंय की.......
व्हय व्हय चालतंय की.......
मला तो राणा लईच आवडतो बघा..
मला तो राणा लईच आवडतो बघा..
इतकं कायबाय सारखं मागवत होते तरी पाठक्बै काय आल्या नाहीत बाहेर. >> एवढं समदं कराया लावलं त्या पाठकबैना तर त्या भायर कशा काय येतील. पाठकबैच्या आयला कराया लावलं आस्त तर त्या चक्कर येवन पडल्या आसत्या तिकडंच.
मला तो राणा लईच आवडतो बघा..
मला तो राणा लईच आवडतो बघा.. इश्श !
इतकं कायबाय सारखं मागवत होते तरी पाठक्बै काय आल्या नाहीत बाहेर. >> एवढं समदं कराया लावलं त्या पाठकबैना तर त्या भायर कशा काय येतील. पाठकबैच्या आयला कराया लावलं आस्त तर त्या चक्कर येवन पडल्या आसत्या तिकडंच.
मलाबी लय आवडतो राणा एकदम रांगडा गडी हाय .....
आवं पाठक बै नी भायर यावं म्हनून तर येवडं सम्द खायला मागवलं , पाठकबै भायर आल्या असत्या तर राणाजी कशाला खातुया येवडं
पाठक बै समोर असल्यावर राणाजीला दुसरं काय बी सुचत नाय
बाईंच्या डोळ्यात बघितल्याव गडी समद इसरुन जातोय बगा
तो शिव , विक्रांत आणि तो गुरु
तो शिव , विक्रांत आणि तो गुरु ते पण तसलेच
>>>
शिवला काय बी बोलायाचा नाय !! बाकीच्यांशी मला काय बी करायाचा नाय
<<पाठक बै समोर असल्यावर
<<पाठक बै समोर असल्यावर राणाजीला दुसरं काय बी सुचत नाय
बाईंच्या डोळ्यात बघितल्याव गडी समद इसरुन जातोय बगा>> अगदि अगदि.. खरच कसला आहे तो राणा... चालतय कि... काल बघताना खुपच मजा वाटली
पाठक बाईंच स्माईल तर खुपच छान
पाठक बाईंच स्माईल तर खुपच छान .. सगळेच छान आहेत
ब-याच जणांना आवडतेय, रिपीट
ब-याच जणांना आवडतेय, रिपीट टे. रात्री बघेन कारण त्यावेळी मी स्टार प्रवाह बघतेय.
शिवला काय बी बोलायाचा नाय !!
शिवला काय बी बोलायाचा नाय !! बाकीच्यांशी मला काय बी करायाचा नाय डोळा मारा
>>>>>>>>>>
चालतय की
मस्त आहे तो राणा, कुस्तीचे
मस्त आहे तो राणा, कुस्तीचे वगैरे सीनही अगदी खर्यासारखे वाटत होते. पाठक बै आणि त्याची केमिस्ट्रीही मस्त आहे.
शाळेतली चिल्लीपिल्ली मुलंही मस्त डायलॉगबाजी करतात
मस्त चाललिये मालिका. चक्क
मस्त चाललिये मालिका. चक्क राणा आणि पाठकबाईंची केमिस्ट्री प्रोमोजशी मॅच होतेय. सुरुवातीचे भाग फार पटले नाहीत, आता जरा रुळावर येतंय गाडं. फोटोग्राफी, संवाद, माहौल चांगलं आहे. हार्दिक जोशीनं रेम्या डोक्याचा पैलवान डिट्टो उभा केलाय. ते दोघं आणि सगळेच कलाकार फ्रेश, चांगलं काम करतायत. आई-बाबा, रा"ना"चे बाबा, गोदाक्का, एकजात सगळी पोरटी, पण सगळ्यात एक नंबर भारी बरकत आणि मग रेणू बरकत कसला मस्त हसतो! अॅक्चुली सगळीच लोकं हसरी दाखवली आहेत. धाकटी सून, तिची ती चमची आणि हेमा वात आणतात, पण चालतंय, सगळ्या गोडाधोडात तेवढं पाहिजेच की काहीतरी.
निर्मिती स्मृती सुशीलकुमार शिंदेंची आहे. मंत्री शिंदेंचीच मुलगी काय ही?
केपी, तुमची मामेबहिण छान काम करतेय
हो बरकत च काम हि खुप छान
हो बरकत च काम हि खुप छान वाटतय.. छोट्या मुलांनी तर मस्तच काम केलय. रेणु कोण?
पाठक बाईंची मैत्रिण.
पाठक बाईंची मैत्रिण.
राणा एकदम इनोसंट वाटतो.
राणा एकदम इनोसंट वाटतो. सध्या एवढीच मालिका पाहतोय. सगळ्यांची काम छान आहेत...
राणा खूपच गोड दिसतो आणि बोलतो
राणा खूपच गोड दिसतो आणि बोलतो पण।। बरकत गोदाक्का ती मुले या सर्वाचं आपापसातलं प्रेम किती छान दाखवलेय। अंजलीची फॅमिली पण छान आहे।
अरे माझी बघायचीच रहातेय.
अरे माझी बघायचीच रहातेय. हार्दीक जोशी काम छान करत असेल तर नक्कीच कौतुक त्याचं कारण मुंबईचा असून त्याने कोल्हापूरचा रांगडा गडी दाखवलाय. अक्षया पुण्याची आहे.
रात्री बघते रिपीट.
हार्दीक अगदी कोल्हापूरातच
हार्दीक अगदी कोल्हापूरातच ल्हानाचा मोठा झालेला वाटतुया. अगदी त्येच्या भाषेचा बाज बी कोल्हापूरीच वाटतुया. (मलातरी. ) म्हमईचा वाटत न्हाई त्यो.
त्या गोदाक्का अगदी कोल्लापुरी
त्या गोदाक्का अगदी कोल्लापुरी ग्वाड आहेत आणि रा"ना म्हणतात ते संवाद पण मस्त आहेत त्यांचे
ती गोदाक्का मला आवडली होती
ती गोदाक्का मला आवडली होती जेव्हा मी पहीला एपिसोड बघितला होता.
आत्ता पाहीला रिपीट, कामं खरंच इथे वाचलं त्याप्रंमाणे छान करतायेत सर्वच. राणा-अंजली, दोघांचे मित्र मैत्रीण आणि ती लहान मुलं पण एकदम नॅचरल वाटली.
कीतना बदल गया पैलवान!
कीतना बदल गया पैलवान!
केपी, तुमची मामेबहिण छान काम
केपी, तुमची मामेबहिण छान काम करतेय >> धन्यवाद सई. तिला कळवतो.
Pages