Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26
तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ती वहिनी राणाजींना बैल म्हणते
ती वहिनी राणाजींना बैल म्हणते ना?
हो न अन राक्षस हि... कसला राग
हो न अन राक्षस हि... कसला राग येतो तिच्या बोलण्याचा मला तर..
काय????? रानाजींना बैल आणि
काय????? रानाजींना बैल आणि राक्षस म्हणते ती???
मी अधनमधन बघते त्यामुळे हे म्हैतच नाय मला.
हो न म्हणे राक्षसा सारखा
हो न म्हणे राक्षसा सारखा जेवतो..
हो. ती डुचकी पाठराखीण आहे ना,
हो. ती डुचकी पाठराखीण आहे ना, फक्त तिच्याशी बोलताना म्हणते बैल.
ते शिष्यवृतीच घोडं फारच
ते शिष्यवृतीच घोडं फारच दामटवताहेत नै??
राणाजी, वहिनीचा शब्द सीतामातेचा शब्द असल्यासारखा वहिनीच समदं ऐकत्यात.
राणा बरकतशी बोलत असताना
राणा बरकतशी बोलत असताना वाहिनीचा ऊल्लेख एकेरी करतो. मग धाकटया भावाच्या बायकोला अहो वाहिनी म्हणायची काय गरज आहे? तो तिचा ऊल्लेख एकेरी का करत नाही?
नंदिता राणाला बैल म्हणते ते अजिबात आवडत नाही. राग
२० मिनिटांच्या मालिकेत जर १५ मिनिटे नंदिता, चंदा आणि महाजन मास्तर दाखवणार असतील तर राणा आणि अंजलीला फक्त ५ मिनिटे काम असते.
शनिवारच्या ऐपीसोडमध्ये (जेव्हा राणा आणि नंदिता शाळेत येतात तेव्हा) अंजली आणि रेणू, दोघींना मेकअप करायला वेळ मिळाला नव्हता का? ती नंदिता मात्र नेहेमीप्रमाणे नटुनथटुन आलेली होती.
.
.
अन्जू ताई, साहेबराव राणाचा
अन्जू ताई, साहेबराव राणाचा भाऊ नाही.. त्याच्या बैलाचं नाव साहेबराव आहे गं.
आय्यो हो, सॉरी बरं का. मग
आय्यो हो, सॉरी बरं का.:D मग भाऊ कोण? त्याचं नाव काय?
अर्धवट ज्ञान, केलं एडीट. त्या भावाचे डोळे मस्त आहेत.
अरे, कोणीच नाहीये का मला
अरे, कोणीच नाहीये का मला अपडेट्स देऊ शकणारे? अरेरे की धागा वाचत नाहीये सध्या कोणी?>>
सानी! राणाजी आता पाठक बाइना अन्जली बाई म्हणण्यापर्यत फ्रॅन्क झालेत, अजुनही लाजतात पण ते दोध बी लाजतात बघा, ओळखीतुन आता मैत्री पर्यत गाड आलय,वहिनीची लुडबुड आहेच..
मला पण आवडतेय ही सिरियल, अॅक्टिन्गही बरिच चान्गली करतात.
वहिनीलाच सर्वात आधी कळलं
वहिनीलाच सर्वात आधी कळलं ह्यांच काहितरी वेगळं चाललय आणि त्या आजीबाईंना ही संशय आलाय.वहिनीला सगळयात शेवटी कळायला हवं होतं.
तिनी ब्रेसलेट ओळखलय अंजलीच्या हातातलं.
वहिनीला सगळयात शेवटी कळायला
वहिनीला सगळयात शेवटी कळायला हवं होतं.- सह्मत
वहिनीला सगळयात शेवटी कळायला
वहिनीला सगळयात शेवटी कळायला हवं होतं.- सह्मत
अरे काहि असेल तर कळायला हवय
अरे काहि असेल तर कळायला हवय ना? इथे आपलं सारखं चालतय की ह्याच्या पुढे गाडी जातच नाहिये.
तो काजव्यांचा एपिसोड
तो काजव्यांचा एपिसोड झाल्यापासुन मालिका राणाच 'चालतंय कि' आणि नंदिताचं 'त्या बैलाला' याच्या पुढे सरकलीच नाही आहे.
अन्जू, राणाच्या लहान भावाचं नाव सूरज.
असं कसं असं कसं स्कॉलरशीप
असं कसं असं कसं स्कॉलरशीप विसरलात का
असं कसं असं कसं वैनीबाईंची
असं कसं असं कसं वैनीबाईंची कारस्थानं सुरु झाली की
'काहे दिया परदेस' मधे
'काहे दिया परदेस' मधे शिव-गौरी चं फार लवकर जमलं, हळुवार प्रेम फुललेलं दाखवायला पाहिजे होतं, असं सगळे म्हणत होते.
आता इथे तसं दाखवतायत, आधी मैत्रीी, मग प्रेम, तर गाडी पुढेच सरकत नाहीये अशी तक्रार. राणा तर अजुनही तोंड वळवतो अंजली समोर आल्यावर.
काहे दिया परदेस' मधे शिव-गौरी
काहे दिया परदेस' मधे शिव-गौरी चं फार लवकर जमलं, हळुवार प्रेम फुललेलं दाखवायला पाहिजे होतं, असं सगळे म्हणत होते.>> म्हणणार नैतर काय??? गवरी कधी त्याच्या प्रेमात पडली ते कुठल्याच सीनमधून दाखवलं नाही. डायरेक्ट तिनं डोळे बंद केल्यावर शिव दिसायला लागला... आणि शिवने तिच्या प्रेमात पडावं असं तर काहीच दाखवलं नाय.. हा उगाचच तिच्या प्रेमात पडला.
राणाजींच्या शिरेलीत जे दाखवतायत ते मला आवडतंय आहे तसं.
'काहे दिया परदेस' मधे
'काहे दिया परदेस' मधे शिव-गौरी चं फार लवकर जमलं, हळुवार प्रेम फुललेलं दाखवायला पाहिजे होतं, >>> तुम्हाला इथे थंडगार म्हणायचे होते का? थंडाक्का आणि दिग्दर्शक दोघांच्या कुवतीबाहेरची गोष्ट होती ती.
निधी हे मस्तंय........इथेही
निधी
हे मस्तंय........इथेही शिव गवरीची चर्चा....आणि संताप!
पण खरंच.... ती कधी शिवच्या प्रेमात पडली ते दाखवलंच नाही.... आधी कायम त्याच्यावर वैतागलेलीच तर असायची! पाणी ओतलं वरुन , आणि बस स्टॉप वर पण तुसडेपणानेच बोलायची!
आणी एक...इतक्या भारी भारी साड्या कुठून आणत्येय ही अचानक...? शुक्लंना साड्या विकायऐवजी घरीच जास्त पोचत्या कराव्या लागताहेत असं दिसतंय .....त्या "ईटी" च्याही साड्या मस्त अस्तात!
.माधव थंडगार प्रेम...!! :हहपुवा:
ही दोघ पेरमात पडलेली पाहणं तर
ही दोघ पेरमात पडलेली पाहणं तर खरी गम्मत आहे म्हणुन तर गाडी पटापटा पुढे सरकावी म्हणुन आम्ही म्हणायलोत की. तुमचं आपलं कैतरीच.
राणाजी फारच लाजत्यात पण अंजलीबाईंना पाहिल्यावर
मला तो प्राणायाम करताना
मला तो प्राणायाम करताना राणाजींचे प्रसंग आठवुन अंजलीच स्वतःशी हसणं फार आवडलं. कुछ कुछ हो रहा है.
अन्जू, राणाच्या लहान भावाचं
अन्जू, राणाच्या लहान भावाचं नाव सूरज.>>> थँक्स सारीका.
अपडेट्स बद्दल थँक्यू,
अपडेट्स बद्दल थँक्यू, प्राजक्ता
चालतय की!
चालतय की!
साहेबराव राणाचा भाऊ नाही..
साहेबराव राणाचा भाऊ नाही.. त्याच्या बैलाचं नाव साहेबराव आहे >>>>>>>
मलाही त्याचा भाऊच वाटायचा
मलाही त्याचा भाऊच वाटायचा >>
मलाही त्याचा भाऊच वाटायचा >> त्या सूरजला "साहेबराव" हे नाव शोभेल तरी का?? त्या देखण्या बैलालाच "साहेबराव"हे नाव शोभत.
चालतय की!>>
चालतय की!>>
Pages