Submitted by योकु on 7 October, 2016 - 12:49
रात्रीस खेळ चाले निरोपतेय. त्याजागी 100 डेज ही नवी रहस्यमय मालिका सुरू होते आहे. त्याबद्दल हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आदिनाथ कोठारे जरा बच्चा वाटतो
आदिनाथ कोठारे जरा बच्चा वाटतो तेजस्विनी पंडीत समोर....पण सस्पेन्सचा दर्जा चांगला ठेवला झी वाल्यानी तर सिरियल छान होऊ शकेल. नेहमीच्या सास-बहूपेक्षा वेगळं काहीतरी बघायला नक्की आवडेल.
जादू है नशा है गाणं चालू होईल
जादू है नशा है गाणं चालू होईल की काय
<< नेहमीच्या सास-बहूपेक्षा
<< नेहमीच्या सास-बहूपेक्षा वेगळं काहीतरी बघायला नक्की आवडेल. >>सहमत .
[ आपल्या आवडत्या 'इन्स्पेक्टर'च्या रोलचा वारसा व त्यांच्या तरुणपणीच्या मापाचे युनिफॉर्म आदिनाथच्या सुपूर्द करायला तर महेश कोठारीनी नाही ना काढली ही सिरीयल , असा एक गंमतीशीर विचार मनात डो़कावून गेला. ]
आपल्या आवडत्या
आपल्या आवडत्या 'इन्स्पेक्टर'च्या रोलचा वारसा व त्यांच्या तरुणपणीच्या मापाचे युनिफॉर्म आदिनाथच्या सुपूर्द करायला तर महेश कोठारीनी नाही ना काढली ही सिरीयल , असा एक गंमतीशीर विचार मनात डो़कावून गेला. >>>
तरुणपणीच्या मापाचे युनिफॉर्म
तरुणपणीच्या मापाचे युनिफॉर्म आदिनाथच्या सुपूर्द >>> अगदी अगदी.
मालिका हॉरर वगैरे नाहीये आय गेस. सस्पेन्स आहे ना?
कोठारे व्हिजनचीच आहे सिरियल.
कोठारे व्हिजनचीच आहे सिरियल. मला आदिनाथ आवडतो. त्याचे बाबा नाही आवडत. अर्थात १०० दिवस असेल का ही तर पहीला आणि शंभरावा बघेन. मधे हा धागा वाचेन ;).
चांगली असेल असं वाटतंय. तशी
चांगली असेल असं वाटतंय. तशी तेजस्विनी थोराडच आहे दिसायला.:)
100 Days सिनेमा होता ना
100 Days सिनेमा होता ना माधुरी दीक्षितचा?
तेजस्विनी थोराडच आहे
तेजस्विनी थोराडच आहे दिसायला.>> मला तर ती कायम पैलवान वाटते.
मालिका हॉरर वगैरे नाहीये आय
मालिका हॉरर वगैरे नाहीये आय गेस. सस्पेन्स आहे ना?>>> मला प्रोमोवरुन मालिका आमीर खानच्या 'तलाश' वरुन बेतलेली वाटते.
हो, मस्त पिक्चर होता. त्यात
हो, मस्त पिक्चर होता. त्यात माधूरी बरोबर जॅकी श्रॉफ, जावेद जाफरी आणी मुनमुन सेन पण होते. गाणी पण मस्त टाईमपास होती
ती तेजस्विनी पडद्यावर जितकी
ती तेजस्विनी पडद्यावर जितकी थोराड दिसते त्यापेक्षा कितीतरी नाजुक प्रत्यक्षात दिसते. लेकीच्या शाळेत कुठल्याश्या प्रोग्राम्साठी आली होती माजी विद्यार्थीनी म्हणुन तेंव्हा जवळुन गेली तरी कळ्ळ नव्हत मला की ही कुणी सेलिब्रिटी आहे. अगदी साधी जीन्स टी मधे होती ती.
पडद्यावर मला ती उंच वाटते पण प्रत्यक्षात ५'४" वगैरे असेल अगदी. मला मान उंचवावी लागली नाही म्हणजे नक्कीच नाही
प्रत्त्यक्षात नाजूक आणि
प्रत्त्यक्षात नाजूक आणि पडद्यावर थोराड ?
५-४ उंच म्हणजे तस मुलींकरता उंचच झाल
मला आदिनाथ आवडतो, त्याचा
मला आदिनाथ आवडतो, त्याचा बाबा जास्ती आवडतो हॅन्डसम डूड :इश्शः
पण आदिनाथ तिच्या पुढे अगदीच
पण आदिनाथ तिच्या पुढे अगदीच बच्चा वाटतोय.
आणि काय तरी ते पुढे झुकून पापणीचा केस उचलणं.... कैच्या कैच!
दुसऱ्या प्रोमोत तर आदिनाथ
दुसऱ्या प्रोमोत तर आदिनाथ फारच कोवळा वाटतो तेजस्विनीसमोर. तो गोड दिसत होता. ती नाही मला एवढी आवडत. काम छान करते. उर्मिला कानेटकरलाच घ्यायचं ना, त्याचंच तर production आहे.
त्याचा बाबा जास्ती आवडतो डोळा
त्याचा बाबा जास्ती आवडतो डोळा मारा हॅन्डसम डूड >>>> ओह, डॅम ईट्.
उर्मिला कानेटकरलाच घ्यायचं
उर्मिला कानेटकरलाच घ्यायचं ना>> तेजस्विनी बहुधा निगेटिव्ह शेडच्या भूमिकेत असावी. सूनेला व्हॅम्प दाखवायचं नसेल त्यांना उर्मिलालाही अशा भूमिका शोभत नाहीत. तेजस्विनी फिट्ट आहे या भूमिकेला.
उर्मिलालाही अशा भूमिका शोभत
उर्मिलालाही अशा भूमिका शोभत नाहीत.>>>> ती तर अजुनही माझ्यासाठी शुभ्रा च्या च भुमिकेत फिट्ट आहे.खुप च सही पात्र होत ते असंभव मधल.
तेजस्विनीला बघितले की का कोण
तेजस्विनीला बघितले की का कोण जाणे मला फ्रेंडस मधली फिबी आठवते.
>>>>तेजस्विनीला बघितले की का
>>>>तेजस्विनीला बघितले की का कोण जाणे मला फ्रेंडस मधली फिबी आठवते.
पण तस्लं कॅरेक्टर काही जमायचं नाही.
इथे कॉमेडीची बुलेट ट्रेन चं अॅकरिंग बघवायचं नाही..
इथे कॉमेडीची बुलेट ट्रेन चं
इथे कॉमेडीची बुलेट ट्रेन चं अॅकरिंग बघवायचं नाही.. खरं आहे.
मी ती कॉमेडीची बुलेट ट्रेन बघणं आधीच सोडलं होतं, आधीची ती सध्या इथेच टाका तंबुमधे आहे ती हिरवीण करायची तीपण नाही आवडली, मग ही आल्यावर बघुया म्हटलं कसं करते तर हीपण नाही आवडली.
बाकी फ्रेंडस बघितली नाहीये कधी त्यामुळे त्याबद्दल नाही सांगू शकणार.
५-४ उंच म्हणजे तस मुलींकरता
५-४ उंच म्हणजे तस मुलींकरता उंचच झाल >>>>>> kahihi Ha ..... mala kai mhanal tumhi mag???? Me 5-10 ahe
आणि काय तरी ते पुढे झुकून
आणि काय तरी ते पुढे झुकून पापणीचा केस उचलणं.... कैच्या कैच! > आणि त्याच्यानंतरचं संगीत(!) !!:G
तेजस्विनी मस्त दिसतेय
तेजस्विनी मस्त दिसतेय प्रोमोमध्ये आणि भूमिकेसाठी फिट्टही वाटतेय. मला आवडली. पहिल्यांदाच तिच्या लूकला साजेशी भूमिका तिला मिळाली आहे असं वाटतंय. आदिनाथही मस्त दिसतोय.
मालिका बघण्याची उत्सुकता आहे, नेहमीसारखा दोन-चार भागात पोपट नाही झाला पाहिजे. कितीतरी वर्षात समरसून अशी एकही मालिका पाहिली नाहीये मी.
मला तर प्रोमो पण पूर्ण पाहता
मला तर प्रोमो पण पूर्ण पाहता आले नाहीयेत. यातली तेजस्विनी विचित्र हावभाव करत स्क्रिनवर दिसली रे दिसली की साबा शिव्यांचा जप सुरु करतात. त्यापेक्षा चॅनेल चेंज केलेला परवडतो.
निधी खरंच आहे पण.....किती
निधी
खरंच आहे पण.....किती भेसूर पार्श्वसंगीत आहे त्या प्रोमोत आणि!
म्हणजे ही सस्पेंस स्टोरी आहे की भुताटकी ची? सस्पेंस मधे भुताटकी नसते ना?
सस्पेंस मधे भुताटकी नसते
सस्पेंस मधे भुताटकी नसते ना?>>>>>>>>>>> राखेचा बघा.
पण आदिनाथ तिच्या पुढे अगदीच
पण आदिनाथ तिच्या पुढे अगदीच बच्चा वाटतोय.>>>> अगदी अगदी
बळंच ती मिशी लावून बाप्या बनवलाय त्याला
प्रोमोज वरुन ही मालिका 'Basic
प्रोमोज वरुन ही मालिका 'Basic Instinct' चं मराठी version वाटतंय.
Pages