Submitted by योकु on 7 October, 2016 - 12:49
रात्रीस खेळ चाले निरोपतेय. त्याजागी 100 डेज ही नवी रहस्यमय मालिका सुरू होते आहे. त्याबद्दल हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मंजूडी कारमध्ये ड्रायव्हरच्या
मंजूडी कारमध्ये ड्रायव्हरच्या शेजारी बसलेला असतो तो गणेश.
ओक्के! माझे गुंतलेले प्रश्न
ओक्के!
माझे गुंतलेले प्रश्न समजून घेतल्याबद्दल मॅगी आणि अन्जूताई, थँक्यू!!
उद्याच्या भागात म्हणून दाखवलं
उद्याच्या भागात म्हणून दाखवलं आहे, त्यात मात्र ते पं चा मेकअप अगदी चिप वाटतोय. कशीतरी दिसतेय त्या शॉटमधे.
तेजस्विनीला कुठे पाहील होतं
तेजस्विनीला कुठे पाहील होतं ते आठवत नाही. सुंदर आहे. चेहरा ज'रा ब्रॉड वाटला होता. overall बारीक वाटते.
. ozee.com वर एपिसोड बघता येइल जे कधीही. dittotv वर लाईव पाहता येतं. रेकॉर्डेड पण पाहत येता
झी चं होमपेज वर पण हा पहिला एपिसोड पहू शकता.
http://www.dittotv.com/tvshows/100-days/?utm_source=ZeeMarathi_Site&utm_...
dittotv वर लाईव पाहता येतं.
dittotv वर लाईव पाहता येतं. रेकॉर्डेड पण पाहत येता>> ditto tv वर कसं रेकाॅर्ड करता येत??
इथेही पहिल्याच एपिसोड मध्ये
इथेही पहिल्याच एपिसोड मध्ये एक गचकला.... अण्णांसारखा...
मी नॉर्मली या वेळेला क्राईम
मी नॉर्मली या वेळेला क्राईम पेट्रोल पाहत असते. पण आता लावली आहे. इथे पण खाण्याच्या चर्चा
पंडित बाईंच कोण
पंडित बाईंच कोण हरवलंय?
आदित्य ची एन्ट्री आजच झालेली दिसतेय.
आदित्य ची आई थेट होसुमियाघ च्या घरातून आलेली वाटतेय, गोड गिट्ट माझ्या सुनेला त्रास दिलेला मला खपणार नाही, आणि सुनेला त्रास दिला तर बटाट्याची भाजी करणार नाही. असल्या लाडिक धमक्
ही आदित्य ची आई मी एका नाटकात
ही आदित्य ची आई मी एका नाटकात पाहिली होती. त्यात स्वरूप कुमार नी बाईचं काम केलं होतं
नाव विसरले, पण ते नाटक मिसेस डाऊटफ़ायर वर आधारलेलं होतं
काही केलं तरी खोटीच वाटते. इतकी खोटी होती म्हणूनच इतकी वर्षं माझ्या लक्षात राहिली बहुधा. कारण मला अभिनय अज्जिबात आवडला नव्हता.
पोलिस किती तास उलटून
पोलिस किती तास उलटून गेल्याशिवाय मिसिंग केस रजिस्टर करत नाहीत? २४ का ४८? इथे २४ तासही उलटलेले दिसत नाहीत.
बरं झालं त्याला पोलिस स्टेशनवर बोलावलं. बटाट्याची भाजी खाउन झोपला अस्ता तर किती गॅस झाला अस्ता काय माहित
आता सासूला सुनेचा एव्हढा पुळका आहे. पुढे एकमेकींच्या झिंज्या ओढतील आणि ह्याच्या डोक्यावरचे केस गायब होतील.
काल त्या मॉलमधल्या शॉटमध्ये
काल त्या मॉलमधल्या शॉटमध्ये ती अगदी डोळे फाडफाडून कॅमेरात बघत होती. नवर्याचा एव्हढा थंड डोक्याने खून करणारी बाई एव्हढी naively वागणार नाही नक्कीच.
स्वप्ना, द्रिश्यम चा रेफ
स्वप्ना, द्रिश्यम चा रेफ असावा इथे.. पुरावे क्रिएट करण्या करता
म्हणजे? खून केलाय का तिने?
म्हणजे? खून केलाय का तिने?
हो दक्षे, काल तिने नव-याला
हो दक्षे, काल तिने नव-याला ढगात पाठवलं. असंच दाखवलं आहे. आता तो खरंच जिवंत वगैरे दाखवतील की काय नंतर माहीती नाही.
आज ते पं ने काम चांगलं केलं मात्र. मला ती आवडत नसली तरी अभिनय छान केलाय तिने.
ती आदीची आई माझ्यापण डोक्यात गेली. आदी फारच कोवळा वाटतोय. त्याची एन्ट्री काही फार दमदार वाटली नाही.
आदीच्या घरी टेबल फ्यान असतो
आदीच्या घरी टेबल फ्यान असतो आणि परिस्थिती बेताची असेल म्हणलं तर बुलेट ने जातो पठ्ठा ड्यूटी वर
बाकी खर्चाला आळा घालून बुलेट
बाकी खर्चाला आळा घालून बुलेट घेतली असेल त्याने.
परिस्थिती बेताची असेल म्हणलं
परिस्थिती बेताची असेल म्हणलं तर बुलेट ने जातो पठ्ठा ड्यूटी वर>> सध्या परवडत नसेल तरी बुलेटीचे फॅड आहे त्यात PSI कडे स्कुटी कशी दिसेल? तिथे बुलेटच हवी.
हो दक्षे, काल तिने नव-याला
हो दक्षे, काल तिने नव-याला ढगात पाठवलं. असंच दाखवलं आहे>>> नाही. तिने तश्या सूचना दिल्या आहेत फक्त. तिने काम करवून घेतलं असं दाखवलं आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद बघून मालिका हवी तशी वळवायला इथे स्कोप ठेवला आहे.
काल ते सगळं काम उरकून आल्यावर तेजस्विनी दारू पीत असताना ग्लास पकडलेल्या चारपैकी तीन बोटांवरचं नेलपेंट गायब
दारू पीत असताना ग्लास
दारू पीत असताना ग्लास पकडलेल्या चारपैकी तीन बोटांवरचं नेलपेंट गायब>>>.कसल बारीक निरीक्षण..मान गये.
काल मी या शिरेलीचा अर्धा भाग
काल मी या शिरेलीचा अर्धा भाग पाहिला, पहिल्यांदा
आजपासून रोज पाहणार.
ईस्वासरावकं घेऊक आसा पोलीस
ईस्वासरावकं घेऊक आसा पोलीस म्हनून
बिचार किती हिंडतलं पुरावे गोळा करूक...
तेका चांस देवा.. तेका बरोबर माहीत असा गणेषाकं कसा बोलता करूूक ता..
ते समजाकं छकुल्याकं वेळ लागतलां...
माका वाटला वकीलांनी कविता
माका वाटला वकीलांनी कविता केल्यानी काय?? म्हणून मी चालीत वाचूक गेलय तर समजलाच नाय काय ता. नंतर कळला ता गद्यच लिवलानी आसा. तेवा समजला.
१०० च भाग आहेत म्हणून मी पहायची ठरवलीय. सुरुवात तर मस्त झालीय. बघूया कशी पकड घेतेय.
राणी आली की म्युजिक लागतं ते मस्तय.
अजयच्या आईबद्दल न बोललेलं
अजयच्या आईबद्दल न बोललेलं बरं. दक्षिणाताई म्हणते तशी ती खोटीच वाटते.
मी आदीनाथला पहिल्यांदाच अभिनय करताना पाहतेय. त्याचं बोलणं ऐकायला वेगळचं वाटतं. जसं खुकखुमधल्या मानसीचं वाटतं.
मला तरी आवडला आदिनाथ. दिसतो
मला तरी आवडला आदिनाथ. दिसतो ही छान आणि अभिनय ही बरा करतो. मुख्य म्हणजे खोटारडा नाही वाटत. बापापेक्षा जरा कमीच हँडसम आहे पण
आदीत्य नाही तो आदीनाथ आहे,
आदीत्य नाही तो आदीनाथ आहे, दक्षिणा ताई. मला पण आवडतोच तो. पण काहीतरी वेगळं आहे.
दोन तीन भाषांमधले शब्द एकाच
दोन तीन भाषांमधले शब्द एकाच वाक्यात एकत्र करण्याचे हे फॅड अजून चालू आहे? साधे शंभर दिवस म्हंटले असते तर कळले नसते का लोकांना? की पूर्वी हिंदी सिनेमावाले सिनेमाचे नाव ठेवण्या आधी जोतिष्य बघायचे तसे काही? म्हणजे इंग्रज जाऊन आता ६९ वर्षे होऊन गेली. आता काय त्या परक्या भाषेचे कौतुक?
माझे ऐका - इंग्रजी बोलणार्यांना अनेक बाबतीत अक्कल जरा कमीच असते असा माझा गेल्या चाळीसहून अधिक वर्षांचा अनुभव आहे. तेंव्हा इंग्रजी शब्द वापरले तर आपल्याच भाषेतले शब्द माहित नसलेला हा कोण यडा असा प्रश्न पडतो.
त्यापेक्षा सरळ पूर्ण इंग्रजीतच करा निर्मिती. नाहीतरी भाषेपेक्षा, कथा, अभिनय, दिग्दर्शन इ. गोष्टीच जास्त महत्वाच्या असल्या गोष्टींत.
बापापेक्षा जरा कमीच हँडसम आहे
बापापेक्षा जरा कमीच हँडसम आहे पण >>> +१ अगदी अगदी, दक्षिणा!
मला वाटलं होतं आदिनाथचं नाव 'महेश जाधव' असेल. पण कसलं काय!
पहिला भाग पाहिला. निर्माते
पहिला भाग पाहिला. निर्माते तेच असल्याने पुढचे बघू नयेत असं वाटतंय. पण सिरीयलचा लुक टोटली डिफ्रंट आहे.
निधी धन्यवाद. बदल केला आहे
निधी धन्यवाद. बदल केला आहे
ही राणी, आणी हिचा नवरा रमेश भाटकर?
आणि नवरा हरवलाय तर ही बाई परफ्युम कोणतं लावलंय विचारतेय.
वर आदिनाथ ला लग्न झालंय का विचारते. मी त्याच्या जागी असते तर चांगलं थुत्तरफोड उत्तर दिलं असतं.
>>>>ही राणी, आणी हिचा नवरा
>>>>ही राणी, आणी हिचा नवरा रमेश भाटकर?
का? हे अरेंज्ड मॅरेज आहे असं कोणी सांगितलंय?
Pages