Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00
२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छकडी!! मच निडेड!
छकडी!! मच निडेड!
अनदर रे!
अनदर रे!
फ्री हिट पण वापरून घेतला.
फ्री हिट पण वापरून घेतला. खल्लास शॉट!
एक शंका (टेक्निकल): नोबॉल
एक शंका (टेक्निकल): नोबॉल टाकला तर तो बॉल परत टाकावा लागतो आणी बॉलर च्या ओव्हर मधे मोजला जात नाहे. पण बॅट्समन च्या टॅली मधे धरतात का?
रोहित ला त्या फ्री हीट मुळे
रोहित ला त्या फ्री हीट मुळे लायसन्स टू किल मिळालं!
गुड गोइंग ब्वाइज!! लगे
गुड गोइंग ब्वाइज!! लगे रहो!!
शर्मा २५ मधे ४०!!
बहुतेक धरतात. कारण त्यानी तो
बहुतेक धरतात. कारण त्यानी तो बॉल खेळलेला असतो..
५५-० in ६ overs... Good start
५५-० in ६ overs... Good start without loss
हो फेफ धरला जातो.
हो फेफ धरला जातो.
पॉवर प्ले चांगला झालेला आहे..
पॉवर प्ले चांगला झालेला आहे.. आता पुढचं पुढे..
शर्मा खुप चालला तर पंड्या
शर्मा खुप चालला तर पंड्या किंवा रैना ला वर पाठवेल का धोनी? जस्ट टु डू सम क्रेझी हिटिंग?
केदार, हिम्सकूल, मलाही तसच
केदार, हिम्सकूल, मलाही तसच वाटलं. क्रिकईन्फो वर बघितलं तर रोहित च्या टॅली मधे तो बॉल धरलाय. कन्फर्म्ड!
प्लंब होता! कोहली!
प्लंब होता!
कोहली!
पंड्याला वर पाठवायचा विचार
पंड्याला वर पाठवायचा विचार होऊ शकतो. मुंबई इंडियन्सचे होम ग्राऊंड आहे.
आ गया आपना शेर!
आ गया आपना शेर!
चांगली सुरूवात देऊन गेला. आता
चांगली सुरूवात देऊन गेला. आता कॅपिटलाईझ करा.
अरेरे .. शर्मा
अरेरे .. शर्मा
चांगली ओपनिंग दिली मुंबईकर
चांगली ओपनिंग दिली मुंबईकर पेअर ने.
प्रेशर नका देवु हो! (शर्मा ला
प्रेशर नका देवु हो!
(शर्मा ला आज् सुर सापडला होता एकदाचा)
शॉट मारता नसतील ना येत तर
शॉट मारता नसतील ना येत तर वन्स अॅन्ड टूज सुरु ठेवा म्हणा!
बद्री खूप हुशारीने आणि
बद्री खूप हुशारीने आणि कंट्रोलने टाकतोय. लाईन पटापट अॅडजस्ट करतोय. बरेय तीन ओव्हर निघाल्या त्याच्या आधीच. मिड-ओव्हर्समध्ये चोक नाही बसवता येणार.
शर्मा त्याच्या औकातीत खेळून
शर्मा त्याच्या औकातीत खेळून बाद झाला..
एकूण अॅव्हरेज ३७.६७ आणि स्ट्राईक रेट १३५.९७,, आणि आजचा स्कोर ४३ आणि स्ट्राईक रेट १३८.७०
कोहली ईज जिंक्स्ड! "शॉट
कोहली ईज जिंक्स्ड!
"शॉट मारता नसतील ना येत तर वन्स अॅन्ड टूज सुरु ठेवा म्हणा!" - रहाणे ते चांगलं करतोय आणी कोहली तर ते परवचा म्हणावं ईतक्या सहजतेनं करतो.
बाबो!!!!
बाबो!!!!
कोहली विल प्रोबॅबली बी आयिंग
कोहली विल प्रोबॅबली बी आयिंग १२०-१३० इन १५ ओव्हर्स ... त्यानंतर मारता येईल.
कोहली!
कोहली!
सेटल हो रे बाबा. फ्री हिटचा
सेटल हो रे बाबा. फ्री हिटचा वापर कर. कुठे भलतेच काहीतरी
हि जस्ट नीड्स टु फ्र्किन स्टे
हि जस्ट नीड्स टु फ्र्किन स्टे देअर! व्हाय टेक रिस्कस?
वॉव ३ दा आउट होता होता वाचला.
वॉव ३ दा आउट होता होता वाचला. त्या दोन रन मध्येही किपरने घेतला असता तर आउट.
त्या नोबॉलमुळे पंप झाला उगाच.
त्या नोबॉलमुळे पंप झाला उगाच.
Pages