Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00
२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भाऊ भारतरत्न कधीही मिळेल ,
भाऊ
भारतरत्न कधीही मिळेल , ग्फ्रे आताच मिळायला हवी ना बिचार्याला.
युवी चांगला खेळला. ही हॅज डन
युवी चांगला खेळला. ही हॅज डन हिज पार्ट.
Anushka k pas chris gayle ka
Anushka k pas chris gayle ka msg aa rhe h bhabhi man jao wrna bhdka hua ashiq hmari b watt lga dega semi final me....
साताठ खायची तोंडं आणि एकटा
साताठ खायची तोंडं आणि एकटा कमावता बाप, तसं झालंय विराटचं. म्हातारे वडील युवराज, दोन शिक्षित पण नोकरी न टिकवणारी दोन मुलं धवन आणि रोहित, कर्ज वाढवणारे मेव्हणे रैना आणि जडेजा.
युवी हर्ट झाल्यावर सिन्गल्स
युवी हर्ट झाल्यावर सिन्गल्स घेत नव्हता /घेऊ शकत नव्हता, २ च्या ऐवजी १ पळत होता. त्याने कोहलीच्या नॅचरल गेम ची लय बिघडली असती अजून जास्त वेळ असंच चालू राहिलं असत तर..
हौ, बॉल नाहीखालले युवीनी.
हौ, बॉल नाहीखालले युवीनी.
शेन वॉटसनला विसरला का? शेवटची
शेन वॉटसनला विसरला का?
शेवटची मॅच होती ना ही त्याची?
भारतरत्न कधीही मिळेल , ग्फ्रे
भारतरत्न कधीही मिळेल , ग्फ्रे आताच मिळायला हवी ना बिचार्याला. >> कसले कंजूष लोक आहेत एक-एक. एव्हधा जबरी चेस केला त्याने, दोन्ही मिळू दे म्हटले तर बिघडते काय रे
सेमी मधे शर्मा नि फायनल मधे धवन खेळणार सालाबादप्रमाणे
साताठ खायची तोंडं आणि एकटा
साताठ खायची तोंडं आणि एकटा कमावता बाप, तसं झालंय विराटचं. म्हातारे वडील युवराज, दोन शिक्षित पण नोकरी न टिकवणारी दोन मुलं धवन आणि रोहित, कर्ज वाढवणारे मेव्हणे रैना आणि जडेजा. >>
अगदी. ज्या मुद्द्यावर काल इथे मी वाद घालत होतो, ते तुम्ही दोन ओळीत अगदी जबरी बसवले. सध्याची परिस्थिती हीच आहे.
सेमी मधे शर्मा नि फायनल मधे धवन खेळणार सालाबादप्रमाणे डोळा मारा >> पण तिथे कसे बसे पोचलो म्हणून. अन्यथा जय जय राम कृष्ण हारी ( तो आ मुद्दाल लिहिला आहे).
कोहली प्रेशर घेऊन खेळतो आता
कोहली प्रेशर घेऊन खेळतो आता बाकीच्यांची पण जवाबदारी आहे
Aussi चे पहीले ५ ओव्हर बघा आणि आपले ५ ओवर
फरक फार फार आहे
शर्मानी लै वेळा नांगी टकलीये.
शर्मानी लै वेळा नांगी टकलीये. काय माहित धोनी आणतो की नाही रहाणे ला.
बुमराह पण समस्या पैदा करतो.
Dhoni comes in 14th
Dhoni comes in 14th over
Kohli : dhoni bhai, bahut run banaane hai
Dhoni : abey run tereko banane hai. Mai to winning shot maarne aaya hu
पण तिथे कसे बसे पोचलो म्हणून.
पण तिथे कसे बसे पोचलो म्हणून. >> थोडी विनोद बुद्धी हवी हो तात्या. कालपासून त्या एका झाडावर चढून बसला आहात, खाली या आता
Dhoni : abey run tereko banane hai. Mai to winning shot maarne aaya hu >>
Dhoni : abey run tereko
Dhoni : abey run tereko banane hai. Mai to winning shot maarne aaya hu >> हा भारी होता
भारी मॅच. युवराज त्याचा पार्ट
भारी मॅच. युवराज त्याचा पार्ट खेळून गेला. कोहली जबरदस्त इनिंग
विकेट पडल्यावर टेन्शन आलं ,
विकेट पडल्यावर टेन्शन आलं , पण योग्य वेळी गेला युवी व्हॅल्युएबल टाइम वेस्ट न करता, रिस्पेक्ट !
अरे पण माझ्याकडे विनोदबुद्धी
अरे पण माझ्याकडे विनोदबुद्धी नाही असे तुला का उगीच वाटतेय?
कालही मी फक्त फॅक्ट्स मांडल्या. आणि / कारण वेळोवेळी तसेच घडतेय. आजही तसेच घडले. आज जर कोहली खेळला नसता तर ? मग घरीच गेलो असतो की. राम कृष्ण हरी करायला.
मी खाली येईलही वरच्या तिघांनी काही खेळले तर. अन्यथा पेपरवर सर्व वाघ.
आता फायनलला किवींचा वचपा
आता फायनलला किवींचा वचपा काढाचाय. मुंबई काय तो पीट-स्टॉप आहे मधे.
झी मराठीची हेडलाईन -भारताचा
झी मराठीची हेडलाईन -भारताचा "विराट" विजय
Australia doesn't know what
Australia doesn't know what Indians can do to finish target in
March ending ..!!!!
पण फायनल एप्रीलमधे आहे. काळजी
पण फायनल एप्रीलमधे आहे. काळजी करावी का?
Australia doesn't know what
Australia doesn't know what Indians can do to finish target in March ending ..!!!! >>> पराजकता लई भारी
dedicated to virat पण फायनल
dedicated to virat
पण फायनल एप्रीलमधे आहे. काळजी करावी का?
विराट आहे तोवर काळजी नाही
विराट आहे तोवर काळजी नाही
अजूनही खरं वाटेना मला. ५ ओवर
अजूनही खरं वाटेना मला. ५ ओवर राहिलेले असताना ११ च्या वर रन हवे होते प्रत्येक ओवरला. बघतानाच पेदरली होती आणि त्यात ते शिंचे कॉमेंट्रेटर सतत आता अवघड आहे, रन रेट अकरा वर आहे असं सांगत राहतात त्यांनी आण्खिनच प्रेशर येऊन आता आपण हरणार असं वाटत राहायचं. सेयिंग दॅट, I am so glad none of us idiots were in the field because as I said to one of my Maabo friends, they (the team) are way way more capable of handling the pressure in situations like these than us.
स्ट्रेस हँडल होत नसेल तर इथे येऊन खरं बॅटिंग किंवा प्लेयरांना शिव्या घालत बसण्यापेक्षा सरळ मस्त मफलर गुंडाळून हातात एखादी जपमाळ घेऊन डोळे मिटून अंडं-पपई अंडं-पपई अंडं-पपई असा जप करत बसावा मान्सानं.
येवढी एक हाथी मॅच ओढून नेणं मला वाटतं पुर्वी पाकिस्तान किंवा ऑस्ट्रेलिया मध्ये मायकेल बेवन होता तेव्हाच एकू यायचं.
मायकल स्लेटर खरं ऑस्ट्रेलियाचा असून येवढा एन्जॉय करत होता कोहलीची बॅटिंग आणि धोनी-कोहलीची रनिंग बिट्विन द विकेट्स. मजा आली त्याची कॉमेंटरी एकायला.
शास्त्री पण कसला फायर्ड अप झाला होता पविलियन मध्ये एफ वर्ड वापरुन काय काय अॅक्शनं करत होता.
डोळे मिटून अंडं-पपई अंडं-पपई
डोळे मिटून अंडं-पपई अंडं-पपई अंडं-पपई असा जप करत बसावा मान्सानं >>> आडाण$$$ आहेस तु बुव्या
तो शास्त्री आता आणखी फुगलेला
तो शास्त्री आता आणखी फुगलेला दिसतोय. मॅच जिंकल्यावर खेळाडूंना मिठ्या मारत होता तेव्हा अफजुलखान-मावळे भेट वाटत होती.
<< Australia doesn't know
<< Australia doesn't know what Indians can do to finish target in
March ending ..!!!! >> लई ब्येस !!!
<< साताठ खायची तोंडं आणि एकटा कमावता बाप, तसं झालंय विराटचं. म्हातारे वडील युवराज, दोन शिक्षित पण नोकरी न टिकवणारी दोन मुलं धवन आणि रोहित, कर्ज वाढवणारे मेव्हणे रैना आणि जडेजा. >> खरंय !
पण क्रिकेट पडला सांघिक खेळ ; आतां जॉईंट फ्यामिलीतच रहायचं म्ह्टलं कीं त्याचे फायदे- तोटे दोन्ही आलेच कीं !!
<< शेन वॉटसनला विसरला का? शेवटची मॅच होती ना ही त्याची?>> कोहलीमुळे शेवटची ठरली ती !
पण काय जिगरी खेळाडू आहे वॉटसन ! काल आयपीएलचा सगळा अनुभव किती खुबीने व जिद्दीने वापरला त्याने भारताविरुद्ध !! मानलं त्याला !!!
<< पण फायनल एप्रीलमधे आहे. काळजी करावी का? >> एप्रिल म्हणजे नविन वित्तीय वर्ष ! कांहींही वित्तीय म्हटलं कीं आपलीं पोरं पेटून उठलीच म्हणू समजा !!!!
<< तो शास्त्री आता आणखी फुगलेला दिसतोय.>> खरंय. 'डायरेक्टर' नाहीं, 'प्रोड्यूसर' वाटतोय तो आतां.!!
फा खरय. हायलाईट्स बघितले
फा खरय.
हायलाईट्स बघितले परत. ख्वाजा कसला सुटला होता सुरवातीला? टिकला असता तर २०० झाले असते त्यांचे आरामात. पावर प्ले संपला तेव्हा ६३ रन झालेले होते. पुढे आपण डँपर नसता लावला तर अवघड परिस्थिती होती. कि विकेट होती ख्वाजाची. नेहरा भन्नाट कटर टाकत होता, टोटली टेंप्टिंग बॅट्समनकरता. मारु की नको मारु की नको करत ख्वाजा लटकलाच त्या बॉल ला. एकदम गांगूली आठवला. पुर्वी बिना फुटवर्कचा असा तो कित्येक वेळा लटकायचा अशा बॉल्स ना अन आपल्या आशा,आकांक्षांचा पार चुरा करुन टाकायचा. खरं तुफान प्लेयर आहे ख्वाजा, ह्या असल्या गोष्टींवर काम करुन तो परत उतरेल मैदानात तर हि विल बिकम अ फोर्स टु रेकन वित. खुप मोठं काम केलं नेहरानी.
पुढची महत्वाची विकेट फिंचची कारण तो सेट होऊ बघत होता. मॅक्सवेलला पुरता जखडला होता अन आता जातो की मग म्हणत आधी फिंचच गेला. त्याला पंड्यानी टाकलेला शोर्ट बॉल परत टोटली इंटेन्डेड होता बहुतेक कारण आधीही त्यानी शॉर्ट टाकले दोन बॉल ज्यातला एक जास्तच शॉर्ट पडून मला वाटतं सिक्स गेली होती.
मॅक्सवेलचा अंदाज चुकला, त्यानी लेग स्टंपच्या बाहेर सरकून आधी विड्थ घेतल्यामुळे त्याच्या लक्षात नाही आलं की बॉल किती जवळ आहे ऑफ स्टंपच्या. द बॉल मेअरली किस्ड द स्टंप. ही विकेट स्मार्ट होती की नाही माहित नाही कारण तेव्हा वाटत होतं की मोठे हिट मारण्यापासून थांबवायला बघत होते आपलं पबलिक.
पुढे शेवटी त्या नेविलच्या बळच एक फोर आणि एक सिक्स गेला. अशा वेळी नेहरा पाहिजे. पंड्या आणि बुमराह दोघंही कंट्रोल सोडतात कधी कधी. नेहरा ऑल्मोस्ट फील्स लाईक अॅण्टिसिपेट्स व्हॉट द बॅट्समन इज गोईंग टु डु. कित्येक वेळा तो फॉलो करतो बॅट्समनला. ४ ओवर मध्ये फक्त २० रन म्हणजे गंमत नाही! टोटल रिस्पेक्ट!
कोहलीच्या बर्याच आरत्या ओवाळून झाल्यात पण तरी काय पठ्ठ्याची नजर असते बॉलवर? मला आज असं जाणवलं की तो तंत्रशुद्ध शॉट तर मारु शकतोच पण त्यांचे बरचसे शॉट असे एन वेळेस "टेनिसचे फटके" कसे असतात? एक प्रकारचा किव्क फ्लिक इन्वॉल्व्ड असतो त्याच्या फटक्यांमध्ये म्हणजे चक्क क्रिकेटच्या हैसियतसे ते जुगाडू आणि चोरटे शॉट वाटतात मला पण ते प्रचंड इफेक्टिव आहेत कारण तो हवं तिथे लिलया स्टियर करतो बॉल! इथेच त्याच्या स्टाईलचं वेगळेपण दिसून येतं. शर्मा वगैरे त्याच्यापेक्षा खुप देखणे शॉट मारु शकतो. इन फॅ़क्ट शिखर सुद्धा पण ही पबलिक सहसा पुढे वगैरे आली की कधी कधी बीट होतात. दॅट्स व्हेअर कोहलीज अबिलिटी इज जस्ट फिनॉमिनल. झटकल्या सारखा शॉट मारतो, आपल्याला वाटतं १-२ रन निघतील तर कस्लं काय? गॅप मध्ये प्लेसमेंट असते अन बॉल बाऊंडरीकडे चाललेला असतो बिगीबिगी.
अतिशय लेट खेळतो तो! त्यानी एक सिक्स मारला तो स्लोवर बॉलला होता. इथे कित्येक लोकं धारातिर्थी पडतात पण त्यानी अगदी शेवटच्या क्षणाला त्याचा शॉट मॉड्युलेट केलेला असतो. बरोब्बर लोवर हँडनी जास्त जोर लावलेला असतो अन बॉल त्या पावर मुळे आरामात बाऊंडरी क्रोस करतो. जस्ट मार्वलस! शॉट देखणे नसतात त्याचे बट टु सी धिस होल प्रोसेस अॅट वर्क इज सच अ ट्रिट टु वॉच!
जय कोहली!!!! _/\_
आता मला आपण कपच जिंकू डायरेक असं वाटायला लागलं आहे!
आस्ट्रेलिया वालो को पता नहीं
आस्ट्रेलिया वालो को पता नहीं है की हम इंडिया वाले चाहे कितना भी टारगेट हो मार्च में पूरा करहि देते है
सही है ना
#MarchEnding
Pages