२०-२० विश्वचषक स्पर्धा:२०१६

Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00

२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहरा under the radar जबरदस्त बॉलिंग टाकून गेला. कोण होते रे आधी ते नेहराला बसवा म्ह्णत होते ? Wink

Faulkner बराच अडखळत खेळत होता असे वाटले.

Not bad. Considering how they started. Totally doable.
Sharma! Mere laal, Aaj apne desh ki ijjat tere haath mein hai!!!
एक ३० बॉल मध्ये ६५-७० हाण, मग जा हवं तर झोपायला. Lol

पहिल्या चार आणि शेवटची ओव्हर अश्या पाच सोडल्या तर भारताने कमाल केली.
धोणीने सलग तिसरी ओव्हर नेहराला दिल्यामुळे पूर्ण मॅच पलटली.

२०० ऐवजी १६०. वी विल टेक इट.

आपण पहिल्या ६ ओव्हर्स मध्ये जरा कमाल करायला हवी.

बुमराह मध्येच का लाईन सोडतो काय माहित. नेहरा टोप क्लास!
पंड्यानी खालच्या पिल्लेर ला झपाट्कन ब्लॉक होल मध्ये का नाही फायर केले बॉल काय माहित? अन अनुभवी प्लेयरला तसा टाकला. त्यानी हाण्ला! Sad

रोहितभाऊ काय करतात ते महत्वाचे.. सुरवात जोरदार झाली तर आटोक्यात येईल लक्ष्य!!

बाऊंड्री लांब आहे हें लक्षात घेवून पंड्याला अखंड आंखूड टप्प्याचा मारा करायला लावण्याचे डांवपेंच बव्हंशीं यशस्वी ! नेहराची खेळातली 'इन्व्हॉल्व्हमेंट' खूपच भावली. ऑसीजच्या झंझावाती सुरवातीला सलाम ठोकताना, भारताने खरंच जी कमालीची जिद्द व प्रगल्भता दाखवली आहे, त्याचंही कौतुक वाटतं. आपलीं पोरं आतां ही संधी सोडणार नाहीत, असं अश्वासन वाटतंय !! ऑल द बेस्ट !!!

रोहित अन शिखरनी नीट पेस करत चांगली सुरवात केली तर इट विल बी अ ब्रीझ!
Perfect conditions for Rohit Sharma. Australia at the opposite end and the ball is coming on to the bat.

मस्त विकेट मेन्टेन करत ६-७ चा रन रेट ठेवा अ‍ॅन्ड शो अस हाऊ यु कॅन डु धिस इन स्टाईल.
आज मस्त चान्स आहे टॉप ऑर्डरला. खुप प्रेशर नाहीये.

नेहमीसारखेच आपल्या दोन्ही ओपनर्सनी काहीही केले नाही. ही पूर्ण सिरीज तसेच चालू आहे.ज्यावरच मी काळजी व्यक्त करत होतो. पहिल्या ६ ओव्हर्स मध्ये आपण फार काही केले नाही. ६ चा रनरेट.

मोठ्या शॉटस हव्यात. एकाने १५०+ च्या स्ट्राईक रेट ने खेळावे.

Pages