२०-२० विश्वचषक स्पर्धा:२०१६

Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00

२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही पाटा पिच आहे. हाय स्कोअरीग मॅच झाल्यात इथे त्यामुळे ह्या मॅच मध्येही धावा होणारच. १७० पर्यंत थांबवावे.

तो ख्वाजा सेहवागसारखा खेळतोय. सगळ्या धावा फोर्स.

out

गेली एकदाची दुसरी विकेट >> and that brings Smith in Sad

वॉरनरच्या विकेटमुळे जाडेजाने सुटकेचा नि:श्वास टकला असणार.

स्मिथ बहुधा आउट नसताना आउट दिलेला जगातला पहिला बॅट्समन आहे असा त्याचा समज झालेला दिसतोय. म्हणावं सचिन ला भेट आज. एनीवे, अगदी थोडी का होईना पण हालचाल दिसली ना स्निकोमीटर मधे?

Pages