२०-२० विश्वचषक स्पर्धा:२०१६

Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00

२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

masta! Tight thewlay sagla. That's the least we can do. A few more overs like these and they will succumb to pressure. They are already starting to heave and miss.
Maxwell is definitely going to fall shortly

I think we are just there. If they don't unleash, 150 tops.
Totally doable. 165 is not bad either. Not more than that please!!!

Terrific bowling!!! Nehra! Smart smart bowling. Coming in the 17th over and managing to pull dot balls?

शेवटची ओव्हर परत पंड्या ? कि अश्विन ? कि युवि ? Happy
सुरूवात जरा नीट असती तर बहुधा आपला फेव्हरिट १२०-१३० स्कोर आजही असता Wink

Pages