Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00
२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काय येड्यासारखे खेळतायत यार.
काय येड्यासारखे खेळतायत यार.
श्रद्धा और सबूरी
श्रद्धा और सबूरी
हौ, फिर मिलेंगी श्रीखंड पुरी.
हौ, फिर मिलेंगी श्रीखंड पुरी.
दुष्काळात तेरावा महिना...
दुष्काळात तेरावा महिना... युवी लंगडतोय...
मगाशी धवनच्या पोटावर बॉलचा
मगाशी धवनच्या पोटावर बॉलचा फटका अता युवीचा अँकल ट्विस्ट !
यालाच म्हणतात का बुवा, पुंग्या टाइट ?
हायला आता पळ्णार तरी कसा ?
हायला आता पळ्णार तरी कसा ?
डीज्जे अजून २ विकेट पडल्या
डीज्जे
अजून २ विकेट पडल्या तर पुंग्या ताईट सिच्वेशन.
यालाच म्हणतात का बुवा,
यालाच म्हणतात का बुवा, पुंग्या टाइट ? >>
आपल्या बॅटिंगने आपल्या पुंग्या टाईट करून ठेवल्या आहेत गेले अनेक मॅचेस.
१० ओव्हर मध्ये १०० हवेत. अजूनही करू शकतो. विराट / युवी / धोणी मिळून शक्य आहे. पण पुढे काही नाही.
शेवटचा चौका मारून किती वेळ
शेवटचा चौका मारून किती वेळ झाला?
जौदे गप्प पडावं झालं !
जौदे गप्प पडावं झालं !
डीज्जे आता खरचं पुंग्या टाईट
डीज्जे

आता खरचं पुंग्या टाईट आहेत.
Yuvi situation is a bit
Yuvi situation is a bit worrisome. We are actually not in a bad situation at all (in terms of runs and wickets too).
ठोका रे त्यांना.
ठोका रे त्यांना.
नेविल धोनी समजला स्वताला
नेविल धोनी समजला स्वताला
युवराज लिंपिंग - गुड
युवराज लिंपिंग - गुड स्ट्रेटेजी टु स्निक सिंगल्स; बिल्ट्स प्रेशर आॅन आझ्झीज..
युवराज नाही खेळायचा बहुतेक.
युवराज नाही खेळायचा बहुतेक. स्टिल लिंंपिंग. कोहली लूक्स गूड. सपोर्ट पाहिजे पण.
युवराज का हट्टापणा करतोय? रनर
युवराज का हट्टापणा करतोय?
रनर घे ना बाबा, कोहलीवर प्रेशर येतंय
Given up may be...
Given up may be...
रनर मिळत नाही
रनर मिळत नाही
गेट रेडी फाॅर सम फायरवर्क्स -
गेट रेडी फाॅर सम फायरवर्क्स - धोनी अरायव्ड...
Good! Dhoni is perfect for
Good! Dhoni is perfect for his position and so is Virat.
we have decent runs in the kitty already. Let's do this!
जिंकणं अवघड्च दिसतंय रनरेट
जिंकणं अवघड्च दिसतंय रनरेट बघता. हरल्याची काय काय कारणं देता येतील बरं?
बी पॉजिटिव
बी पॉजिटिव
अमेझिन्ग रनींग बीट्वीन
अमेझिन्ग रनींग बीट्वीन विकेट्स!
कोहली! बचा ले रे भैया!
कोहली! बचा ले रे भैया!
आतापरय्न्त त्यांची आणि आपली
आतापरय्न्त त्यांची आणि आपली सिचुएशन सेम आहे त्या त्या माइलस्टोन्स ना. इथून पुढे ओवर ला १२-१५ जमायला हव्या ना पण !!
हो, ४, ६ हव्यातच.. २ रन्स पर
हो, ४, ६ हव्यातच.. २ रन्स पर बॉल...
पराभव झालाच तर पराभवाचे
पराभव झालाच तर पराभवाचे कारण.... युवराज. विकेटही फेकेना, रिटायरही होईना, रनही काढेना. कोहलीला अडकवून ठेवला.
धोनी-कोहली कॅन टर्न द गेम
धोनी-कोहली कॅन टर्न द गेम अराउंड...
डेंजर!!
डेंजर!!
Pages