Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00
२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जिंकलो रे !!! धंदड ततड !!!!
जिंकलो रे !!! धंदड ततड !!!! धंदड ततड !धंदड ततड ! धंदड ततड!!!!!!
क्या स्टाइल मे फिनीश किया है
क्या स्टाइल मे फिनीश किया है बाॅस! प्राउड आॅफ या...
\येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स !!!
\येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स !!! ओ एम जी !!!!
धत्तड तत्तड !!
धोनीचा चौकार आणि आपण मॅच
धोनीचा चौकार आणि आपण मॅच जिंकली.
धोनीने पुन्हा एकदा सिद्ध केलं की त्याच्यासारखा उत्कृष्ट फिनीशर दुसरा कोणीही नाही.
विराटचा तर नादच करायचा नाय!
सदियोके बाद !! ऑसीज ना असे
सदियोके बाद !! ऑसीज ना असे खांदे पाडून टूर्नामेन्ट बाहेर जाताना बघून डोळ्ञांचे पारणे फिटले !!
शिका म्हणावं त्या विराट्कडून
शिका म्हणावं त्या विराट्कडून कन्सिस्टंटली चांगली बॅटिंग कशी करावी आणि जबाबदारीने कसं खेळावं ते.
ऑसीज चे पडके चेहेरे बघायला
ऑसीज चे पडके चेहेरे बघायला मज्जा वाटतीये
जबरदस्त विराट खेळ धवन आणि
जबरदस्त विराट खेळ
धवन आणि रोहीतला बसवा रे फार लाड झाले हलकटांचे
अमेझिंग ईनिंग्ज
अमेझिंग ईनिंग्ज विराट.
गावसकर भाऊंना सांगा लास्ट बॉलला फोर होती , सिक्स नाही.. ५ व्यांदा तेच कॉमेंटरी
विराटला साष्टांग नमस्कार !!!
विराटला साष्टांग नमस्कार !!! एकही आडवा-तिडवा फटका न मारतां, इतक्या'क्लिनीकली' ' इतक्या कठीण लक्ष्याचा यशस्वी पाठलाग !! अविश्वसनीय !! मानलं या जिनीयसला !!!
खरंय पाकिस्तानचा इतका राग येत
खरंय पाकिस्तानचा इतका राग येत नाही तितका आता ऑसीजचा येतो. माज उतरवला.
कोहली, Take a bow !! काय
कोहली,
Take a bow !!
काय समाधान वाटलं हेलप्लेस ऑसीजना बघून !!
His ability to play late and
His ability to play late and while playing late he still hits it in the gaps!
You could totally see he makes adjustments at the last moment and doesn't get beat.
उदयन इनामदार असले खालच्या
उदयन इनामदार असले खालच्या दर्जाचे शब्द वापरलेच पाहिजेत का प्रत्येक ठिकाणी ?
विजयाचा शिल्पकार युवराज.
विजयाचा शिल्पकार युवराज. योग्य वेळी आउट होउन विराट आणि धोनीला वाट मोकळी करून दिल्याबद्दल...
विराटला साष्टांग नमस्कार !!!
विराटला साष्टांग नमस्कार !!! एकही आडवा-तिडवा फटका न मारतां, इतक्या'क्लिनीकली' ' इतक्या कठीण लक्ष्याचा यशस्वी पाठलाग !! अविश्वसनीय !! मानलं या जिनीयसला !!! >> +१. I am simply speechless. 19th over was fantastic in the surgical way Kohli opened up Coulter-Nile and Aussies fielding placement.
Not to mention running between the wickets from Dhoni and Kohli, top class against one of the best fielding side in the World. Freakishly beautiful !
जबरी वर्ल्ड्स ग्रेटेस्ट चेसर
जबरी वर्ल्ड्स ग्रेटेस्ट चेसर वगैरे विशेषणे लावून एखादा खेळाडू मैदानात येतो आणि अत्यंत अवघड परिस्थितीत ते सिद्ध करून जातो हे क्वचितच दिसते. महान खेळलाय आज कोहली.
आज आणखी विशेष म्हणजे धोनी व कोहली ने ऑसी फील्डर्स वर काय प्रेशर आणले रन्स काढताना.
कोहली आणि प्रेशर हे समिकरण
कोहली आणि प्रेशर हे समिकरण बनुन गेले आहे
बाकी आधीचे नुसती हजेरी लावून गेले
हो, युवराज अजून जास्ती बॉल
हो, युवराज अजून जास्ती बॉल वाया न घालवता, सिन्गल्स मिस्स न करता वेळेत आउट झाला आणि धोनी आला ते फार बरं झालं.
आज आणखी विशेष म्हणजे धोनी व
आज आणखी विशेष म्हणजे धोनी व कोहली ने ऑसी फील्डर्स वर काय प्रेशर आणले रन्स काढताना. >> अगदि अगदी, Down under ODI series मधल्या फिल्डींग प्रकाराचा पूरेपुर वचपा काढला आज.
तेच ना. बॅट्स्मन त्याच्या
तेच ना. बॅट्स्मन त्याच्या खेळीने प्रेशर आणतो, तेही अशा आणीबाणीच्या परिस्थितीत म्हणजे खरच कमाल आहे.
धोनी पुण्याच्या आयपीएल टीम
धोनी पुण्याच्या आयपीएल टीम मधे आला आहे का? तसे असेल तर दोन्ही प्रतिस्पर्धी कप्तान सेम आयपीएल टीम कडून. स्मिथ आता नसेल पण पूर्वी होता.
फौकनरला ४-४-६ जे मारले तिथे
फौकनरला ४-४-६ जे मारले तिथे मैच हातात आली इथे वोटसन ची एक ओव्हर ठेवायला हवी होती पण स्मिथने फोकनर वर अति विश्वास दाखवला
सोळाव्या ओव्हरपासुन जास्त मजा
सोळाव्या ओव्हरपासुन जास्त मजा आली.
हॅट्स ऑफ टु विराट !
T20 नंतर त्याला त्याची गफ्रे मिळो
युवराज जिन्दाबाद. धवन
युवराज जिन्दाबाद. धवन जिन्दाबाद, शर्मा जिन्दाबाद. धन्यवाद आपण जादा पनवती न लावता वेळीच गेल्याबद्दल.::फिदी:
फौकनरला ४-४-६ जे मारले तिथे
फौकनरला ४-४-६ जे मारले तिथे मैच हातात आली >> वॅटस नची ओव्हर ठेवण्याबद्दल प्रश्न नसावा पण मागच्याच मॅच मधे फॉकनरने ५ विकेट घेतल्या होत्या शेवटच्या ३ ओव्हरसम्धे , परत कुल्टीयर नाईळ सारखा फिनिशर बॉलर हातात होता त्यामूळे अगदीच चुकीचा निर्णय म्हणता येणार नाही. मुख्या बॉलिंग प्रोब्लेम त्यांच्या, एकही प्रॉपर स्पिनर नसणे हा होता.
आता निवांतपणे परत एकदा आख्ही इनिंग बघायची नि एंजॉय करायचे
स्टीव स्मिथ: भावांनो आज आमचा
स्टीव स्मिथ: भावांनो आज आमचा ईस्टर संडे आहे त्यामुळ मॅच आम्हीच जिंकणार.
एम्.एस.धोनी: भावा आमची पण संकष्टी आहे आज विसरु नको.
शेवटी धोणीने पण आता ओपनर्स
शेवटी धोणीने पण आता ओपनर्स आणि मिडल ऑर्डर वाल्यांनी खेळून दाखवावे असे म्हणले.
आजही कोहली खेळला नसता तर मॅच गेलीच होती. पाक असो की ऑस्ट्रेलिया ही वॉज द वन. आता रोहित, धवन आणि रैनाने खेळावे. मला वाटतं ह्या तिघांपैकी एकाला बसवून अजिंक्यला आणावे.
<< T20 नंतर त्याला त्याची
<< T20 नंतर त्याला त्याची गफ्रे मिळो >> मीं तर बावळटासारखं त्याला 'भारतरत्न' मिळो, म्हणणार होतों !!!
सगळे युवीला शिव्या का
सगळे युवीला शिव्या का घालताहेत ? २-३ डॉट बॉल खेळला आज तो. उलट आज त्याने नीट स्ट्राईक बदलला कोहलीबरोबर.
Pages