Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>तिथे freeloaders वरून बारीच
>>तिथे freeloaders वरून बारीच रामायणे झाली आहेत.<<
डोंट मिक्सप फ्री स्टेटर विथ फ्रीलोडर... यु कंफ्युज्ड?
मात्र खिशात पैसे असतील तर तो
मात्र खिशात पैसे असतील तर तो अनुक्रम उलटा करावा! >>> अॅक्च्युअली शेंडेनक्षत्रची ही कॉमेण्ट रिपब्लिकन्स चा टॅक्स व सोशल सर्विसेस बद्दलचा अॅप्रोच पाहता ब्रिलियंट होती :). मात्र ट्रंप ला ती किती लागू होईल सांगता येत नाही. रॉमनी वगैरे असता तर चपखल होती.
दुसरे म्हणजे बर्नी च्या ज्या पॉलिसीज आहेत त्या इतक्या मोठ्या देशाला व लोकसंख्येला लागू केलेल्या देशाचे उदाहरण आहे का? कॅनडा मधे काय आहे? लोकसंख्या इतकी नसली तरी substantial डेटा होईल.
Nope I'm not referring to
Nope I'm not referring to FSP. There were lot of controversies regarding free loaders in Concord and Keene. मधे आय.ओ.टी.ई. ने पण त्याबद्दल काहि अॅनालिसिस दिला होता.
ट्रंप फिलॉसॉफर झालाय
https://www.washingtonpost.com/blogs/plum-line/wp/2016/02/10/donald-trum...
अरे फिओरिना आणि क्रिस्टी गेले
अरे फिओरिना आणि क्रिस्टी गेले की.
फिओरिना जाणार हे मागच्या
फिओरिना जाणार हे मागच्या आठवड्यातच सांगत होते ना?
फा, कॅनडाच क्षेत्रफळ
फा, कॅनडाच क्षेत्रफळ अमेरीकीतकच आहे आणि लोकसंख्या १/१० आहे, म्हणजे कॅलिफोर्निया पेक्षाही थोडी कमीच. जीडीपी ही १/१० आहे म्हणजेच कॅनडा आणि अमेरिकेचा दरडोई जिडीपी सारखाच आहे.
कॅनडात एम्प्लोय्मेंट इन्शुरन्स (जॉब गेला तर १ वर्ष/ पुढचा जॉब मिळेपर्यंत साधारण ५५% पगार) , मेडीकल इन्शुरन्स (ड्रग, रुटीन आय चेकप, डेंटल वगळता सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा मिळतात. हा सर्व रेसिडंटना मिळतो, वर्क व्हिसा असला तरीही), इन्कम प्रमाणे जीएसटी परत मिळतो, कौटुंबिक इन्कम प्रमाणे चाईल्ड केअर बेनिफिट्स (पैशाच्या स्वरूपात) मिळतात, तुम्ही नोकरी करत असताना कॅनडा पेन्शन प्लान मध्ये कंपलसरी कंट्रीब्युट करता आणि ६५ वयानंतर पेंशन मिळतं. इ, सोशल बेनिफिट्स उत्तम आहेत. यातील पेंशन इ. अमेरिकेतही असतील मला वाटतं.
http://www.unitednorthamerica.org/simdiff.htm
http://www.fin.gc.ca/fedprov/mtp-eng.asp
ओबमाकेअर आणि बर्नी नक्की काय बदल करणारे मला माहित नाही, सो तुलना करत नाहीये, पण कराचे गुणोत्तर आणि लोकसंख्या आणि उत्पन्नाचे गुणोत्तर जुळतंय तर इतर बेनिफिट्स करणे अशक्य नसावे.
अमित, माझ्या
अमित, माझ्या अल्पज्ञानाप्रमाणे वन ऑफ द थिंग्ज् दॅट बर्नी सेज् इज् सिंगल पेयर हेल्थकेयर ( लाइक मेडिकेअर) फॉर ऑल .. कॅनडा मध्ये किती लोक प्रायव्हेट इन्श्युरन्स् घेतात सरकार तर्फे हेल्थकेयर ऑफर केलं जातं त्याच्या अॅडिशन मध्ये? (मी एकदा ऐकलं होतं की ह्याचं प्रमाण बरंच आहे .. म्हणजे गव्हर्न्मेन्ट स्पोन्सर्ड हेलथकेयर प्रोग्राम पुरेसा नाही ..
युके मध्येही सिमीलर स्टोरीज् ऐकल्या आहेत .. एक उदाहरण म्हणजे रेटिनल डिजीजेस् च्या संदर्भात कव्हरेज करता ऐकलं होतं .. it was being discussed that the visual acuity in the worse seeing eye be considered to determine eligibility for the drug .. त्यावर कोणीतरी केलेला सार्कॅस्टिक शेरा आठवतोय .. "गिव्ह वन आय टू द क्वीन" .. असंही ऐकून आहे की मामुली आजारांकरता रांगेत रहावे लागते अपॉइन्टेमेन्ट मिळेपर्यंत .. To sum it up, single payer healthcare system may not work effectively .. If it cannot work effectively in countries like UK and Canada, how will it will in the US where the population is much bigger, states have autonomy in certain aspects and possibly many other considerations?
फिओरिना आणि क्रिस्टी गेले की.
फिओरिना आणि क्रिस्टी गेले की. > फिओरिना ओबामा, हिलरी किंवा डेमोक्रॅट्स ना दोष न देता गेली हि breaking news व्हायला हवी
मी असा सर्च केला नाहीये, पण
मी असा सर्च केला नाहीये, पण मला तरी कोणी माहित नाही रादर असा काही इन्शुरन्स अस्तित्वात आहे हेच मला माहित नाही. ड्रग प्लान, डेंटल प्लान असतात. जे वर्क प्लेस वरून, किंवा तिकडे कव्हर नसेल तर प्रायव्हेटली घेतात. पण डोळ्याची शस्त्रक्रिया करायला वेगळा इन्शुरन्स अस्तित्वात आहे/ असू शकतो हे माहित नाही.
वेट पिरीयड बद्दल, कॅन नोट अग्री मोर. एमआरआय करायला मी २-२.५ महिने रांगेत होतो, किंवा डोळ्याच्या स्पेशालीस्टची भेट घायला सुरुवातीला २ महिने गेलेले. पण तसं काही असेल तर इआरला गेलं (आणि तिकडच्या लोकांनी तुम्हाला ठेवून घेतलं) तर लगेच ट्रीटमेंट होते. पुरेसा नाही मान्यच. भारतातून आल्यावर छोट्या छोट्या गोष्टींना वेळ लागतो हे फार डोक्यात जायचं आता सवय झाली म्हणा, पण वेट असतोच. आणि वेट आहे म्हणजे इमर्जन्सी नाही. इमार्जन्सीत लगेच कोणी तरी बघेल असं वाटतं. सिरीयस (न होवो) काही झालं तर समजेल :p
अमितव, कॅनड्यातले बरेच जण
अमितव,
कॅनड्यातले बरेच जण आमच्या गावात (cleveland, ओहायो) मध्ये येतात. त्याचा मते कॅनडा मध्ये वेट पिरीयड खुप जास्त आहे. त्यामुळे cleveland clinic नी टोरॅटो ला पण आपली शाखा काढली आहे. I am not sure if they are insured in Canada or use cash.
Cleveland clinic generally gives same day appointment in any one branch in City based on availability. It has 30 over branches in city. Cleveland Clinic is one of the biggest chain hospital in our place with branches in Dubai & Canada.
हो. वेट पिरीयड जास्त आहे
हो. वेट पिरीयड जास्त आहे याबद्दल दुमत नाहीच. कॅश वापरत असावेत, पैसे देऊन इंशुंअर्ड ट्रीटमेंटसाठी क्यू जंप करता येऊ नये.
कानडासाठी वेगळा धागा काढा की
कानडासाठी वेगळा धागा काढा की राव
क्रिस्टीने त्यादिवशीच्या डिबेटमध्ये मार्कोला चांगला धुतला तर लोकांनी त्यालाच पळवलं का काय
मार्को कधी जाणार? पाठांतर संपलं की?
<<कानडासाठी वेगळा धागा काढा
<<कानडासाठी वेगळा धागा काढा की राव डोळा मारा दिवा घ्या>>
------- कॅनडा तुमचे शेजारी मित्र-राष्ट्र आहे.... वेगळी चर्चा होणे शक्य आहे पण कॅनडाच्या धोरणान्चा (निर्वासितान्ना आश्रय, सिरिया मधुन माघार, मुबलक तेल आणि युरेनियम साठे) परिणाम अमेरिकेवर होणारच आहे.
रिपब्लिकच्या दोन उमेदवारान्नी माघार घेतली... आणि हे होणे अपेक्षित होते. बर्नी हे काल विजयोत्स्वात बोलताना खुप थकलेले दिसत होते... तरुण पिढीचा (८३ %) पाठिम्बा आश्चर्यकारक आहे.
वाचलत का?
वाचलत का?
http://www.nytimes.com/2016/0
http://www.nytimes.com/2016/02/09/opinion/i-miss-barack-obama.html?_r=0
लेखकाची सॅन्डर्स बद्दलची मते
लेखकाची सॅन्डर्स बद्दलची मते काहिशी टोकाची वाटलित. सॅन्डर्स केअर आल्यावर वर्क फोर्स मधल्या अनेकान्च कव्हरेज जाईल आणि इन्शुयरन्स इन्डस्ट्री च दिवाळ निघेल ह्या लेखकाच्या (डायर) प्रेडिक्शन बद्दल इथल्या जाणकारान्ची मते वाचायला आवडतील.
एकच गोष्ट तितकिशि पटली नाहि ती म्हणजे बेन्गाझी कॉन्ट्रोव्हर्सी जी काहि सुरु आहे त्या वेळी हिलरी, "टीम ओबामा" ची मेम्बर होती. त्यामुळे त्याची जबाबदारी काहि अन्शी ओबामा वर पण येते. सगळा दोष हिलरी ला देउन ओबामाला क्लीन चीट दका, ये बात कुछ हजम नही हुइ.
पण एकुण बरेचसे मुद्दे पटलेत. स्पे. रुबिओ चा डिबेट मध्ये स्ट्रेस्ड आउट होण्याचा. "पोर्नोग्राफि ऑफ पेसिमिझम" ही लेखकाने कॉइन केलेली टर्म इन्टरेस्टिन्ग वाटली. ह्या न्यायाने तो भारतातल्या धुरन्धरान्नच वर्णन करायला नक्कि कुठली शब्दरचना करेल ह्याच कुतुहल वाटल :).
वेका - कॅनडाची माहिती याकरता,
वेका - कॅनडाची माहिती याकरता, की तेथील हेल्थकेअर ची चर्चा अमेरिकेत आत्ता रिलेव्हंट आहे.
रमा, इंटरेस्टिंग लेख आहे. वर वर वाचला.
>>क्रिस्टीने त्यादिवशीच्या
>>क्रिस्टीने त्यादिवशीच्या डिबेटमध्ये मार्कोला चांगला धुतला तर लोकांनी त्यालाच पळवलं का काय
<<
क्रिस क्रिस्टीने रुबियोवर कामिकाझे हल्ला केला त्यात तो शहीद झाला पण रुबियोचाही धुव्वा उडाला. बहुधा ट्रंपकाकांकडून त्याला काही चिरीमिरी दिली जाणार असावी!
बिचारा रुबियो! एक टेपरोकॉर्डरसारखी पोपटपंची करणारा वक्ता म्हणून त्याची ख्याती बनली आहे जी धुतली जाणे अवघड वाटत आहे. फार पूर्वी मायकेल ड्युकाकिस नावाचा उमेदवार खूप आघाडीवर होता. पण त्याचे हेडफोन घालून रणगाड्यावर बसलेल्या स्थितीतले छायाचित्र प्रसिद्ध झाले ज्यात तो फारच बेंगरूळ दिसला. त्या फोटोमुळे पुढे त्याचा साफ धुव्वा उडला. तसे इथे रुबियोचे होते की काय असे वाटते.
वरचा लेख चांगला
वरचा लेख चांगला आहे
"पोर्नोग्राफि ऑफ पेसिमिझम" ही लेखकाने कॉइन केलेली टर्म इन्टरेस्टिन्ग वाटली. ह्या न्यायाने तो भारतातल्या धुरन्धरान्नच वर्णन करायला नक्कि कुठली शब्दरचना करेल ह्याच कुतुहल वाटल>>> भारतात "पोर्नोग्राफि ऑफ ऑप्टीमिझम" चालू आहे.
>>To hear Sanders or Trump,
>>To hear Sanders or Trump, Cruz and Ben Carson campaign is to wallow in the pornography of pessimism, to conclude that this country is on the verge of complete collapse.<<
असं सगळेच करतात हो; मागच्याला दोष देणं हे पोर्नोग्राफि ऑफ पेसिमिझ्म असेल तर ओबामांनी धाकल्या बुश साहेबांचा केलेला उद्धार अॅट लिस्ट सॉफ्ट पोर्नोग्राफित मोडत असावा...
बाकि डेविड ब्रूक एक रिपब्लिकन सपोर्टर असुनहि त्याचं हे ओबामा लव लेटर मला थोडं आश्यर्यचकित करुन गेलं.
शेवटी - आय वुड रादर रिमेन अनइंशुर्ड दॅन साइनिंग अप फॉर अॅन इंशुरंस लाइक कॅनडा...
आगाउ राजभाऊ ऐकत नाही एकदम.
आगाउ
राजभाऊ ऐकत नाही एकदम. ट्रम्पच्या स्टाईल मध्ये, डोंट व्होट इफ युआर नॉट व्होटिंग फॉर मी
शेवटी - आय वुड रादर रिमेन
शेवटी - आय वुड रादर रिमेन अनइंशुर्ड दॅन साइनिंग अप फॉर अॅन इंशुरंस लाइक कॅनडा...
मेडिकल इंशुरंस नसल्याने दिवाळे निघून घरदाराला पारखे झालेले अनेक अमेरिकन कदाचित सहम्त होणार नाहीत
हा हा, अमितवा, इट सिम्स यु आर
हा हा, अमितवा, इट सिम्स यु आर वन हॅपी कॅंपर ॲडमायरिंग कनेडियन हेल्थकेर (विच इज नथिंग बट बिग एचेमो). गुड फाॅर यु...
कुलकर्णी, गवर्नमेंटचा इंशुरंस घेतला नाहि म्हणजे कुठलाच इंशुरंस घेतला नाहि असा होत नाहि...
रोखठोकपणा (aka political junk
रोखठोकपणा (aka political junk food) at it's best
http://www.cbsnews.com/news/donald-trump-assassinating-north-korean-lead...
बाकी काहीही असले तरी निव्वळ ह्या सगळ्या वल्गना तो कशा प्रत्यक्षात उतरवणार हे बघायला ट्रंप निवडून यावा का ?
कुलकर्णी, गवर्नमेंटचा इंशुरंस घेतला नाहि म्हणजे कुठलाच इंशुरंस घेतला नाहि असा होत नाहि. > >राज, तुम्ही राजकारणात असता तर कमीत कमी कुठल्या तरी पोपच्या दरबारातले अधिकारी नक्की झाला असता सांगतो तुम्हाला
कालचे हायलाईट्स पाहिले. बर्नी
कालचे हायलाईट्स पाहिले. बर्नी बराच अॅग्रेसिव्ह झालेला दिसतोय.
किसिंजर वर ओपन टीका पहिल्यांदाच ऐकली.
राज, तुम्ही राजकारणात असता तर
राज, तुम्ही राजकारणात असता तर कमीत कमी कुठल्या तरी पोपच्या दरबारातले अधिकारी नक्की झाला असता सांगतो तुम्हाला >>>
हा! आय डु वर्क फाॅर ए पोप
हा! आय डु वर्क फाॅर ए पोप रिप्रेझेंटिंग माॅडर्न डेज रिलिजन ॲंड डेल्व इंटु पाॅलिटिक्स फ्राॅम टाइम-टु-टाइम...
कालचे हायलाईट्स पाहिले. बर्नी
कालचे हायलाईट्स पाहिले. बर्नी बराच अॅग्रेसिव्ह झालेला दिसतोय. >> हो, नि बर्नी च्या वयावरचा स्पॉटलाईट पण वाढलाय.
NYT- Op-Ed चे २ लेख छान आहेत
NYT- Op-Ed चे २ लेख छान आहेत आज कालच्या डिबेट आणि बर्नीच्य Danish dream बद्दल
कालच्या रिपब्लिकन चर्चेत
कालच्या रिपब्लिकन चर्चेत धुमाकूळ होता. जेब विरुद्ध ट्रंप, ट्रंप विरुद्ध क्रुज, रुबियो विरुद्ध क्रुज अशा अनेक हातघाईच्या लढाया झाल्या. "इथे असलेल्या उमेदवारांपैकी सगळ्यात कमकुवत कोण असेल तर तो जेब बुश!" "ट्रम्प माझ्यावर टीका करतो ते ठीक आहे पण माझ्या कुटुंबाला ह्यात का आणतो आहे?"
"ह्याने (ट्रंप) मॅकेनलाही सोडले नाही"
"ह्याच्या भावाच्या कारकीर्दीत वर्ल्ड ट्रेड सेंटर कोसळले होते हे विसरू नका"
"इराकमधे विध्वंसक शस्त्रे नव्हती पण ते माहित असताना ती सबब वापरून जॉर्ज बुशने इराकवर हल्ला केला. मी त्या हल्ल्याच्या नेहमीच विरोधात होतो." इति ट्रंप.
"क्रुज खोटारडा आहे!" असे अनेक नमुनेदार उद्गार ऐकू आले.
ट्रंप कुणालाही शिंगावर घेऊन भिरकावताना दिसला.
आश्चर्य म्हणजे जनमत चाचणीत हा डिबेट ट्रंप जिंकला असे निष्पन्न झाले!
Pages