"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक १२

Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 07:17

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
"धबाबा लोटल्या धारा..."

Niagara_1.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उटी ...

Picture 223.jpg

Rhine fall

P5130139.JPG

DSC00278.JPG

Chimney Tops Trail
Great Smoky Mountains National Park, Tennessee

सहीच की !
अजुन एक मग......नायगारा, रेनबो आणि रेनबो ब्रीज ! Happy

dhabdhaba.JPG

माधव सोनी २ MP चा आहे मोबाईल. झब्बुवरचा कमळाचा, सनसेट पण मोबाईलने काढलेला आहे.

डॅफो, प्रकाश धन्स. Happy

ऋतू हिरवा, ऋतू बरवा...

माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाशश्रुतींनी...कधी ऐकशील का रे.. धरणीने अशी आर्त विनवणी केल्यावर एका जांभळ्या वेळी गर्द पोपटी हिरवाईतून तो अनावर आवेग घेऊन, आवारा होऊन खळाळत येतो....

लोणावळ्याचा हा निसर्गरम्य कुने वॉटरफॉल!

kunefalls.jpg

मोठा फोटो इथे!

धन्स!

मेरा आणखी एक. हे फोटो काढताना क्षणात धुके, पाऊस, ढग व ऊन यांचा खेळ चालु होता.

amboli2.JPG

अभि नेहेमीप्रमाणेच जबरी फोटु.

अरे सही विषय... मस्त फोटो आहेत. जा.मो.प्या. मालदीवला घबघबे नाहीत वाटतं! Lol

हा माझा पहिला, कोयनानगरच्या घाटातला (नाव काय त्या घाटाच?!)

नलिनी तो लोखंडी कठडा काढता आला तर सही दिसेल हा फोटो. कुठल्या तरी चित्रपटात आहे ना याचे शुटींग?

हे हे कुणी कुणाची कॉपी मारलीये ? कुंभार्लीवाला जास्त भारी आहे पण Proud

Pages