Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 07:17
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
"धबाबा लोटल्या धारा..."
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डॉमिनिका येथील ट्रॅफलगार फॉल
डॉमिनिका येथील ट्रॅफलगार फॉल
उटी ...
उटी ...
Rhine fall
Rhine fall
आमचा फॉल यावेळी..... नो
आमचा फॉल यावेळी..... नो फोटो....
अॅबे फॉल्स मढिकेरी
अॅबे फॉल्स मढिकेरी
Chimney Tops Trail Great
Chimney Tops Trail
Great Smoky Mountains National Park, Tennessee
नायगारा हिवाळ्यातला
नायगारा हिवाळ्यातला
अरे वा!! घ्याच मग जगप्रसिध्द
अरे वा!! घ्याच मग जगप्रसिध्द नायगारा फॉल्स. कॅनडाच्या बाजुने.
प्रकाश पिंच.
प्रकाश पिंच.
नायगरा धबधबा... ३५०००
नायगरा धबधबा... ३५००० फूटावरुन... विमानातून...
सहीच की ! अजुन एक
सहीच की !
अजुन एक मग......नायगारा, रेनबो आणि रेनबो ब्रीज !
(No subject)
माझ्याकडच्या रेनबो ब्रिजात
माझ्याकडच्या रेनबो ब्रिजात माणसे आहेत त्यामुळे हा घ्या अंबोलीचा मोबाईलने काढलेला.
व्वा क्लास
व्वा क्लास
केपी जबरी रे फोटो !
केपी जबरी रे फोटो !
केपी सुंदर! मोबाइलम्धून इतका
केपी सुंदर! मोबाइलम्धून इतका सुंदर फोटो?
माधव सोनी २ MP चा आहे मोबाईल.
माधव सोनी २ MP चा आहे मोबाईल. झब्बुवरचा कमळाचा, सनसेट पण मोबाईलने काढलेला आहे.
डॅफो, प्रकाश धन्स.
प्रोफेसर परागकण यांची इथे खूप
प्रोफेसर परागकण यांची इथे खूप गरज आहे.
multnomah falls.
माझा अजुन एक अंबोलीचा मुख्य
माझा अजुन एक अंबोलीचा मुख्य धबधबा.
नकुल भारी फोटो व धबाबा.
हा सिक्कीम नथुला पास
हा सिक्कीम नथुला पास जवळचा............
ऋतू हिरवा, ऋतू बरवा... माझ्या
ऋतू हिरवा, ऋतू बरवा...
माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाशश्रुतींनी...कधी ऐकशील का रे.. धरणीने अशी आर्त विनवणी केल्यावर एका जांभळ्या वेळी गर्द पोपटी हिरवाईतून तो अनावर आवेग घेऊन, आवारा होऊन खळाळत येतो....
लोणावळ्याचा हा निसर्गरम्य कुने वॉटरफॉल!
मोठा फोटो इथे!
धन्स!
मेरा आणखी एक. हे फोटो काढताना
मेरा आणखी एक. हे फोटो काढताना क्षणात धुके, पाऊस, ढग व ऊन यांचा खेळ चालु होता.
अभि नेहेमीप्रमाणेच जबरी फोटु.
प्रकाश, केपी, नकुल, छान फोटो
प्रकाश, केपी, नकुल, छान फोटो आहेत.
अरे सही विषय... मस्त फोटो
अरे सही विषय... मस्त फोटो आहेत. जा.मो.प्या. मालदीवला घबघबे नाहीत वाटतं!
हा माझा पहिला, कोयनानगरच्या घाटातला (नाव काय त्या घाटाच?!)
कुंभार्ली घाट...
कुंभार्ली घाट...
नकुल, मस्त आहे. थोडे आकाश कमी
नकुल, मस्त आहे. थोडे आकाश कमी केले तर आण्खी छान वातेल का?
आहे आहे ह्या विषयावर पण झब्बू
आहे आहे ह्या विषयावर पण झब्बू आहे.
केपी, कापलाय फोटो.
Swarovski Crystal World, Innsbruck
नलिनी तो लोखंडी कठडा काढता
नलिनी तो लोखंडी कठडा काढता आला तर सही दिसेल हा फोटो. कुठल्या तरी चित्रपटात आहे ना याचे शुटींग?
हां कुंभार्ली, धन्यवाद
हां कुंभार्ली, धन्यवाद अशुतोष.
माझा पण शेम टु शेम...
हे हे कुणी कुणाची कॉपी
हे हे कुणी कुणाची कॉपी मारलीये ? कुंभार्लीवाला जास्त भारी आहे पण
Pages