Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 07:14
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
"शेपटीवाल्या प्राण्यांची.... "
झब्बू म्हणून पाळीव/वन्य प्राण्यांची छायाचित्र द्यायची आहेत. कोलाज नको.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आखमे बल्ब लगाले तो दिखेगा.
आखमे बल्ब लगाले तो दिखेगा.
दिल चाहता है !
दिल चाहता है !
हे सॅन डिएगो चं वाईल्ड्
हे सॅन डिएगो चं वाईल्ड् अॅनिमल पार्क आहे का?
होय होय.
होय होय.
हे अजुन एक कासव कुटुंब
हे अजुन एक कासव कुटुंब
सॅन डिएगो:
सॅन डिएगो:
Lake Del Valle त्या दिवशी
Lake Del Valle
त्या दिवशी ट्रेक मध्ये याच्या वर पाय पडणार होता पण लास्ट मोमेंट्ला उडी मारली.
रॅटल स्नेक
हा सॅनफ्रान्सिस्को झू ला
हा सॅनफ्रान्सिस्को झू ला काढलेला.
मालदीव- ससे
मालदीव- ससे
( टीप- मी इथे बायकोचा फोटो
( टीप- मी इथे बायकोचा फोटो टाकू का असे विचारले होते... पण तिचा फोटो पाळीव - वन्य पशू च्या झब्बू वर टाकावा की स्थापत्यकलेचा नमुना म्हणून टाकावा, हे न समजल्याने मी तो बेत रद्द केला.... वरचा फोटो हा खरोखरच सश्याचाच आहे, याची नोन्द घ्यावी..... तमाम पुरुषाना अशाच सश्यासारख्या 'नरम' बायका मिळाव्यात, ही प्रभू चरणी नम्र प्रार्थना..)
झब्बू म्हणून सासर्याचा फोटो चालेल का ? ( त्यांचे नाव तात्या आहे, पण मी त्याना तात्या विन्चू म्हणतो.... )
एकला चलो रे.........
एकला चलो रे.........
हमारा बजाज!
हमारा बजाज!
सगळ्यांचेच फोटो मस्त..!!
सगळ्यांचेच फोटो मस्त..!!
डिस्कव्हरी किंवा अॅनिमल प्लॅनेट बघतोय अस वाटतय. फक्त ही चित्र हलत नाहीयेत इतकच..
आज रात्री कुणी खेळाडु असेल तर
आज रात्री कुणी खेळाडु असेल तर मी उतरतो शड्डु ठोकुन. एकट्यानेच मुदगल (बहुतेक असेच म्हणतात) केली तर संयोजक रागावतील.
जरा हिंस्त्र प्राणी आण
जरा हिंस्त्र प्राणी आण सोबतीला. संयोजक घाबरून काही नाही बोलणार मग तुला !
कांदापोहे, माझ्याकडे २-३ च
कांदापोहे, माझ्याकडे २-३ च प्राणी उरलेत... पण बाकीची लोकंपण असतलीचं की... आम्हि संयुक्त आघाडी केली तर चालेल ना!
(पण तु पक्षांबद्दल बोलतोस की प्राण्यांबद्दल?)
क्युट बनी
क्युट बनी
रणथंबोर..
रणथंबोर..
तोच बनी आता जुई कडे
तोच बनी आता जुई कडे
झब्बू घेवून दमलो आता ...
झब्बू घेवून दमलो आता ...
बारासिंगा.........कान्हा
बारासिंगा.........कान्हा
लालु तुमची कन्या खुपच आवडली .
लालु तुमची कन्या खुपच आवडली . तिला पाहिल्यावर मला माझ्या भावाची आठवण झाली .
( तो पामेरिअन होता )
ह्या जिराफाने त्याच्या खरखरीत
ह्या जिराफाने त्याच्या खरखरीत जिभेने माझ्या हाताला चाटले.. एक फुटावर डोके आणतात आपल्याजवळ.. बाप रे!!
आमची कपिला [गावची ]
आमची कपिला [गावची ]
कपिला दिसत नाहिये (गावाला
कपिला दिसत नाहिये (गावाला गेली का?! )
हे पचमढीच हरीण,
ये मेरा और एक .
ये मेरा और एक .
सॉल्लिड... माझ्याकडे फोटोच
सॉल्लिड...
माझ्याकडे फोटोच नाहीयेत.. हा एकच आहे. माझ्या पॅटिओत आलेल्या खारूताईचा..
मला खूप आवडलेला शामू
मला खूप आवडलेला शामू
झब्बूच्या ह्या खेळाला उदंड
झब्बूच्या ह्या खेळाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार ! ह्या निमित्ताने अनेक सुंदर प्रकाशचित्रे सगळ्यांना बघायला मिळाली. गणेशोत्सवाच्या सांगतेबरोबरच हा धागा आता बंद करत आहोत.
Pages