Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 07:14
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
"शेपटीवाल्या प्राण्यांची.... "
झब्बू म्हणून पाळीव/वन्य प्राण्यांची छायाचित्र द्यायची आहेत. कोलाज नको.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझा पहिला नंबर
माझा पहिला नंबर
माझा दुसरा !!
माझा दुसरा !!
हा माझ्याकडुन...
हा माझ्याकडुन...
हा माझा, कॉमन म्यान! या
हा माझा, कॉमन म्यान!
या विषयावर देखिल माझ्याकडे काही मोजके क्लास फोटु आहेत पण सगळे हार्डकॉपी, अन स्कॅनर चालु नाहिये
वा, मस्त. वाघ छान आहे
वा, मस्त. वाघ छान आहे प्रिन्सेस.
ही आमची कन्या-
हा पांढरा भालू
हा पांढरा भालू
(No subject)
(No subject)
चोरुन दूध पिताना पकडले होते
चोरुन दूध पिताना पकडले होते ह्या बेट्याला
हा बन्नेरघट्टा नॅशनल
हा बन्नेरघट्टा नॅशनल पार्कमधील
हा एक गेंडा
हा एक गेंडा
(No subject)
माझा अजून एक... बंदिपुर नॅशनल
माझा अजून एक... बंदिपुर नॅशनल पार्क
वाघाचा फोटो क्लासच,
वाघाचा फोटो क्लासच, प्रिन्सेस. अचूक क्षणी टिपलेला आणि एकदम 'शुभ्र काही जीवघेणे' म्हणावा असा :).
हे पाडस योसेमिटीमधल्या 'हाफ डोम' ट्रेकच्या परतीच्या वाटेवर दिसलेलं -
माझा सरडा माझा सरडा. सिर्फ एक
माझा सरडा माझा सरडा. सिर्फ एक सिर्फ एक सिर्फ एक सॅरीडॉन.
प्रिंसेस, वाघाचा फोटो एकदम
प्रिंसेस, वाघाचा फोटो एकदम भन्नाट !!
मस्त आहेत सगळे
मस्त आहेत सगळे प्राणी...पांढरा वाघ खासच!
सिंहाचा फोटो पण सही आलाय. शँपु लावल्यासारखी सिंहाची आयाळ दिसतेय. भारतात एवढा स्वच्छ सिंह दिसणे मुश्किलच !
चेतन जोडी सही टिपलीये.
सॅरीडॉन !
नंद, फोटोत पाडसे शोधावे लागले. लवकर दिसलेच नाही ! सहीये !
हा माझ्याकडून....
हा माझ्याकडून....
>> फोटोत पाडसे शोधावे लागले>>
>> फोटोत पाडसे शोधावे लागले>> मग हे बघ...
म्यॅवऽऽऽ म्यॅवऽऽऽ
म्यॅवऽऽऽ म्यॅवऽऽऽ
केप्या...झकास आलाय
केप्या...झकास आलाय
यान्ना तरी कोण
यान्ना तरी कोण दाखविणार?
बर्याच शोधाशोधीनन्तर हा ऑफिसच्या पीसीवर सापडला
हे हृदय असे आईचे... मोठा
हे हृदय असे आईचे...
मोठा फोटो इथे!
धन्यवाद!
रणथंबोर नॅशनल पार्क....
रणथंबोर नॅशनल पार्क....
चेतन मस्ताय. अभिजा ,केपी
चेतन मस्ताय.
अभिजा ,केपी क्लास फोटो.
आता मीही शोधतो काही प्राणी सापडले तर !
जबरदस्त !!.. आशुतोष खतरी आलाय
जबरदस्त !!.. आशुतोष खतरी आलाय फोटो
धन्यवाद !!!
धन्यवाद !!!
हा अजुन एक मायलेकरांचा. पण ही
हा अजुन एक मायलेकरांचा.
पण ही माय लेकराला न भरवता स्वत:च खात आहे !
प्राणी संपले माझ्याकडचे.
प्राणी संपले माझ्याकडचे. बाकीचे घरी आहेत.
हा बांधवगडचा वाघ....
हा बांधवगडचा वाघ....
Pages