Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 07:11
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
"वास्तुशिल्प "
स्थापत्यकलेचे दर्शन घडवणारी वास्तुशिल्पे
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा माझा फोटो अपलोड करण्याचा
हा माझा फोटो अपलोड करण्याचा पहिलाच प्रयत्न.

पणजीच एक र्चच आहे.
माझा झब्बू...रात्रीच्या वेळी
माझा झब्बू...रात्रीच्या वेळी
योकोहामा - मिनातो मिराइ
योकोहामा - मिनातो मिराइ
केतकी, मस्त फोटो. निळा रंग
केतकी, मस्त फोटो. निळा रंग अगदी डोळ्यांत भरतोय.


चेतन, झक्कास..
केद्या, लयी भारी फोटो..
महाबलीपुरमचं समुद्राकाठचं
महाबलीपुरमचं समुद्राकाठचं प्राचीन मंदीर
महाबलीपुरम, तमिळ नाडु
(No subject)
वाह ! पीके, मस्त फोटो !!
वाह ! पीके, मस्त फोटो !!
प
प
बॉस्टन येथील क्लॉक टॉवर आणि
बॉस्टन येथील क्लॉक टॉवर आणि बहुतेक स्टेट हाऊस (बॉस्टनचे रहिवासी नक्की सांगतील का ते स्टेट हाऊस आहे की दुसरे काही?)
या शहरातलं एकूणच सगळं आर्किटेक्चर बघण्याजोगं आहे. अमेरिकेतील इतर शहरांपेक्षा एकदम वेगळं. ऐतिहासिक, मॅजेस्टिक! मी आपलं दिसली बिल्डींग की काढ फोटो असं करत करत कंटाळले शेवटी
परागकण, छान फोटो..
परागकण, छान फोटो.. कुठला?कशाचा?
बेंगलोर, लालबाग,
(No subject)
जलमहल जयपूर
जलमहल जयपूर
व्हेनिस, रिआल्टो पूल!
व्हेनिस, रिआल्टो पूल!
लास वेगस आयफेल टॉवर कॅसिनो
लास वेगस आयफेल टॉवर कॅसिनो
वॉव मस्त फोटो सगळ्यांचे! हे
वॉव मस्त फोटो सगळ्यांचे!
हे चेरोकी या नेटीव्ह अमेरिकन जमातीचे जुन्या पद्धतीचे घर
प्रकाश - जलमहाल प्र.चि. खासच
प्रकाश - जलमहाल प्र.चि. खासच !
कॅन्यन डू शे, अॅरिझोना
कॅन्यन डू शे, अॅरिझोना मधल्या अनासाझी जमातीच्या घराचे अवशेष. त्यांच्याही संस्कृतीत असणारं स्वस्तिक तिथे काढलेलं पाहून छान वाटलं.
झब्बूच्या ह्या खेळाला उदंड
झब्बूच्या ह्या खेळाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार ! ह्या निमित्ताने अनेक सुंदर प्रकाशचित्रे सगळ्यांना बघायला मिळाली. गणेशोत्सवाच्या सांगतेबरोबरच हा धागा आता बंद करत आहोत.
Pages