Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 07:11
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
"वास्तुशिल्प "
स्थापत्यकलेचे दर्शन घडवणारी वास्तुशिल्पे
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
US Capitol चा डोम आणि त्याचाच
US Capitol चा डोम आणि त्याचाच आतला भाग..
हे अॅमर्सफूर्ट गावातलं
हे अॅमर्सफूर्ट गावातलं चर्च.. मला लै आवडायचं
हे आमच जगप्रसिद्ध सिडनी ऑपेरा
हे आमच जगप्रसिद्ध सिडनी ऑपेरा हाऊस..... (Architect Jorn Utzon... built 1957-1973)
रिक्लायनिंग बुध्द टेंपल,
रिक्लायनिंग बुध्द टेंपल, बँकॉक
पुण्यातिल मुण्ढवा की कोण्ढवा
पुण्यातिल मुण्ढवा की कोण्ढवा भागातील कोरिएण्टल क्लब की असेच कायसेसे नाव असलेल्या हॉटेलमधिल ही वास्तू!
कम्पनीचे गेटटुगेदर अस्ताना कम्पनिच्याच क्यामेर्याने हा फोटो घेऊन ठेवला होता!
बिम्ब - प्रतिबिम्ब
बिम्ब - प्रतिबिम्ब
यु. बी. टॉवर बंगळूर
यु. बी. टॉवर बंगळूर

(No subject)
अभिजा - क्लास !!! तुझ्याकडे
अभिजा - क्लास !!! तुझ्याकडे इथे झब्बू देण्यास खूप काही आहे.
घ्या, अजुन एक छोटास्सा
घ्या, अजुन एक छोटास्सा झब्बू!

ओळखा पाहू हे कुठले आहे?
भारताची शान!
भारताची शान!

(No subject)
राजाबाई टॉवर, मुम्बई
राजाबाई टॉवर, मुम्बई विद्यापीठ (स्थापना १८५७) ...

Schönbrunn palace Vienna!
Schönbrunn palace Vienna!

मुम्बई महानगरपालिका... (सन
मुम्बई महानगरपालिका... (सन १८९३)
नकुल, धन्यवाद! होय, खूप फोटो
नकुल, धन्यवाद! होय, खूप फोटो आहेत!!
कोल्हापुर महालक्ष्मी
कोल्हापुर महालक्ष्मी मंदिर....
अभि, ताज मस्तच! अक्ष्री,
अभि, ताज मस्तच!
अक्ष्री, कोल्हापूरचं मंदिर वास्तुकलेचा नमुना म्हणून खूप सुंदर आहे.. छान प्रचि!
हे माझ्या हॉटेलाच्या खोलीतून दिसणारं आमचं गाव..
धन्यवाद क्ष!
धन्यवाद क्ष!
क्ष, सहीच! यूरोपात आहात
क्ष, सहीच! यूरोपात आहात का?
कोल्हापूरचं मंदीर पण भारी!
Harvard University, Cambridge, Massachusetts
धन्यवाद, क्ष!
धन्यवाद, क्ष!
धन्यवाद.
धन्यवाद.
हे कॅनबरा (ऑस्ट्रेलियाची
हे कॅनबरा (ऑस्ट्रेलियाची राजधानी) मधले ऑस्ट्रेलिअन पार्लियामेंट हाऊस...
पुढे पांढर्या रंगाचे आहे ते जुने पार्लियामेंट आणि मागे आहे ते नवीन. हे नवीन पार्लियामेंट पार्शली जमिनीखाली आहे. वरती मस्त लॉन लावलेले आहे आणि त्यावर तुम्ही चालु (आम्ही लोळलोय सुद्धा
) शकता. जगातले हे एकमेव पार्लियामेंट असेल जिथे तुम्ही पॉलिटीशियन्स च्या डोक्यावर नाचु शकता... 
हा समोरुन काढलेला फोटो. यात इथल्या 'अॅबॉरिजनल (ऑझी आदिवासी) आर्ट' वर आधारित फरशी डिझाईन दिस्त्येय...
लाजो, संयोजक येण्याआधी एक
लाजो, संयोजक येण्याआधी एक प्रचि हळूच काढून टाका बघू
नियमांनुसार एका वेळेस एकच प्रचि टाकायचे आहे.
या विषयावर मी हवे तितके झब्बू
या विषयावर मी हवे तितके झब्बू देऊ शकीन. पॅरिस, सिननदीच्या काठच्या एकाहून एक सुरेख ईमारतींपैकी एक म्युझियम. Musee D'Orsay.

अगं क्ष, ही एकच वास्तु आहे
अगं क्ष, ही एकच वास्तु आहे गं. म्हणुन एकत्र टाकले. संयोजक चालवुन घ्या बरं प्लिज...
लिबूटिबू ते सगूणा बागेतले आहे
लिबूटिबू ते सगूणा बागेतले आहे ना.
हे त्याचेच अजून एक.
उजू, बरोब्बर (पण तुला तर
उजू, बरोब्बर
(पण तुला तर वविला बघितल्याचे आठवत नाही मला??? की वेधळ्यासारखे माझ्या लक्षातच आले नाही? असो!)
इस्तान्बुल, 'ब्लू मॉस्क'.
इस्तान्बुल, 'ब्लू मॉस्क'.
हा घ्या माझा
हा घ्या माझा झब्बु

सिंगापुरचा नॉर्थरोड ब्रिज
Pages