Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 07:11
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
"वास्तुशिल्प "
स्थापत्यकलेचे दर्शन घडवणारी वास्तुशिल्पे
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लॉस एंजिलीस डाउनटाऊन मधील एक
लॉस एंजिलीस डाउनटाऊन मधील एक इमारत.. बहुधा थिएटरसदृश असावे..
ख्रिसमसमधील गोव्यातील एक चर्च
ख्रिसमसमधील गोव्यातील एक चर्च ..

माझ्या सर्व इमारती घरी व पॉवर
माझ्या सर्व इमारती घरी व पॉवर नसलेल्या सायटीवर
तुमाकाकोरी, अॅरिझोना इथलं एक
तुमाकाकोरी, अॅरिझोना इथलं एक १७ व्या शतकातलं जेझुईट चर्च -
नंदन, तुझ्या फोटोसारखाच माझा
नंदन, तुझ्या फोटोसारखाच माझा एक फोटो..
सोल्वँग येथील पवनचक्की..
शिकागो डाऊनटाउन !
शिकागो डाऊनटाउन !

दुबईच्या अल बर्ज समोरचे हॉटेल
दुबईच्या अल बर्ज समोरचे हॉटेल
नंदन, बीएस्के - ऑस्सम
नंदन, बीएस्के - ऑस्सम फ्रेमिंग !!
शांतादुर्गा देउळ बघून एकदम प्रसन्न झाले मन !
शिकागोमधले कार पार्कींग
शिकागोमधले कार पार्कींग

प्रकाश, नियम ५ बघ.. हा,
प्रकाश, नियम ५ बघ..
हा, स्ट्रॅटोस्फिअर, लास व्हेगास..
सलग दोन कुठे दिले मी झब्बू
सलग दोन कुठे दिले मी झब्बू ??
एका इमारतीचे दोन फोटो चालणार नाही का ?
नाही. एका वेळेस एकच फोटो असा
नाही. एका वेळेस एकच फोटो असा त्याचा अर्थ..
मुंबई स्टॉक एक्स्चेंज -
मुंबई स्टॉक एक्स्चेंज -
नंदन, नकुल, मस्त फोटो... मी
नंदन, नकुल, मस्त फोटो... मी आधी टाकलेला पॅरिसमधला La Defence इथला होता...
आणि हे पॅरिसमधले पॅन्थिऑन, (तो पिवळसर रंग मावळणार्या सुर्यामुळे आलाय)
सॅम मस्ताय !
सॅम मस्ताय !
लेह पॅलेस. (किल्ल्या सारखाच
लेह पॅलेस. (किल्ल्या सारखाच दिसतोय ना? पण राजवाडा म्हणूनच बांधलाय.)
गोवा
गोवा

अजय...आमोणेचा ब्रिज का?
अजय...आमोणेचा ब्रिज का?
(No subject)
उमेश, कुठला फोटो? हा
उमेश, कुठला फोटो?
हा बुडापेस्टचा बुडा कॅसलवरचा फोटो,
उमेश हा ईटलीतला फोटो का?
उमेश हा ईटलीतला फोटो का? डेव्हिडच्या रिप्लिकाजवळून समोरचा व्ह्यु?? हे बघितल्या सारखं वाटतय.
हां... हवा-हवाइच्या हिंटवरुन
हां... हवा-हवाइच्या हिंटवरुन आठवलं... फ्लोरेंस मधले इल डुमो चर्च, पिआझा मायकेलअँजेलोवरुन काढलाय...

हा त्याच चर्चचा समोरुन,
आमचा गुरुमठ (हळदीपुर, होनावर)
आमचा गुरुमठ (हळदीपुर, होनावर)

चेतन, नाव माहित नाही.
चेतन, नाव माहित नाही. गोव्यावरुन वापस येतांना काढला.
साम आणि हवाई, होय..फ्लोरेंस ,
साम आणि हवाई, होय..फ्लोरेंस , इटली मध्ये घेतलेला फोटो आहे.
मग हा झुआरी रेल्वे ब्रिज आहे
मग हा झुआरी रेल्वे ब्रिज आहे पणजी-मडगाव महामार्गावरचा
बोर्डी येथील जैन मंदिर...
] मुर्डेश्वर
मुर्डेश्वर
पंढरपुर,
पंढरपुर,
सायन्स सेंटर, कलकत्ता
सायन्स सेंटर, कलकत्ता

(No subject)
Pages