Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 07:14
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
"शेपटीवाल्या प्राण्यांची.... "
झब्बू म्हणून पाळीव/वन्य प्राण्यांची छायाचित्र द्यायची आहेत. कोलाज नको.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
Lime Butterfly रहे ना रहे हम
Lime Butterfly
रहे ना रहे हम महका करेंगे,
बनके कली,बनके समा,बागे वफा में...
हे "लाईम बटरफ्लाय" ! श्रीलंका आणि दक्षिण भारतात अधिक प्रमाणात आढळते हे फुलपाखरू!
मोठा फोटो इथे!
धन्यवाद!
घरी, बरेच मोठे दिसते तुझे घर
घरी, बरेच मोठे दिसते तुझे घर हे घ्या हत्ती. परत बंदिपुरमधील ...
हा माझा झब्बू...
हा माझा झब्बू... कोन्कणातून...
kandapohe प्राणी संपले
kandapohe
प्राणी संपले माझ्याकडचे. बाकीचे घरी आहेत
घरी आहेत का ऑफिस ला गेले :p
छोटे कुटुंब्....सुखी
छोटे कुटुंब्....सुखी कुटुंब........रणथंबोर
आशुतोष.. कुटुंब छान.. पण
आशुतोष.. कुटुंब छान.. पण कुटुंब प्रमुख कुठे आहे ?
मस्त आहेत झब्बु.. ह्या
मस्त आहेत झब्बु.. ह्या झब्बुचे शीर्षकही खुप आवडले
अभिजा, हा झब्बू केवळ वन्य /
अभिजा, हा झब्बू केवळ वन्य / पाळीव प्राण्यांचा आहे. त्यामुळे फुलपाखरू किंवा पक्ष्याचा फोटो येथे ग्राह्य धरता येणार नाही..
(No subject)
पेन्च अभयारण्य
पेन्च अभयारण्य
कुटुंब छान.. पण कुटुंब प्रमुख
कुटुंब छान.. पण कुटुंब प्रमुख कुठे आहे ?<<<<<<<केदार,ती २ + १/४ हरीण मंडळी त्यालाच शोधत होती..............मी सुद्धा.:हाहा:
बायको हा पाळीव प्राणी की वन्य
बायको हा पाळीव प्राणी की वन्य प्राणी.. ? बायकोचा फोटो झब्बू म्हणून चालेल का ?
आमची सोनू द सेकंड ( पहिली
आमची सोनू द सेकंड ( पहिली पळून गेली होती )
मायबोलीवरच्या काही लोकांना हा
मायबोलीवरच्या काही लोकांना हा माहिती आहे:
वानू !
वानू !
संयोजक, माहितीबद्दल धन्यवाद!
संयोजक, माहितीबद्दल धन्यवाद! आता काय करू? डीलीट करायची का ती फुलपाखराची एन्ट्री?
गैरसोयीबद्दल खेद वाटतो!
>>बायको हा पाळीव प्राणी की
>>बायको हा पाळीव प्राणी की वन्य प्राणी.. ? बायकोचा फोटो झब्बू म्हणून चालेल का ?>>
हसून हसून पुरेवाट!
बायको हा पाळीव प्राणी की वन्य
बायको हा पाळीव प्राणी की वन्य प्राणी.. ? बायकोचा फोटो झब्बू म्हणून चालेल का ?<<<<<<<प्रेमळ असेल तर पाळीव नाही तर वन्य.
>>>>> बायको हा पाळीव प्राणी
>>>>> बायको हा पाळीव प्राणी की वन्य प्राणी.. ?
यात थोडी चूक होत्ये आहे!
>>>>> बर का जगोबा!. (बायको) प्रेमळ असेल तर पाळीलच नाही तर वन्य बनणेच नशिबी....
मग कुणाचा टाकताय फोटु झब्बू म्हणून?
सही फोटोज!! वाघ... सॅरेडॉन..
सही फोटोज!! वाघ... सॅरेडॉन.. कुटुंब...
हा माझा फोटो... फ्रेंच अग्निशामक दल व त्यांचा कुत्रा...
(No subject)
सुरेख. सारेच.
सुरेख. सारेच.
तरस - हयीना . बाझल येथील
तरस - हयीना . बाझल येथील प्राणी संघ्रालयात घेतलेला फोटो
हवा हवाई..मस्तच फोटो आहे
हवा हवाई..मस्तच फोटो आहे
हा अजुन एक शेपटीवाला,
हा अजुन एक शेपटीवाला,
आमच शेत
आमच शेत
(No subject)
हर गधेके दिन आते है|
हर गधेके दिन आते है|
काय मस्त फोटु आहेत एकेक
काय मस्त फोटु आहेत एकेक ,फुलपाखरु तर झक्कास,
मी पण ढांडुळतेय मला सापडत नाहीयेत घरीच आहेत बरेचसे
Pages