Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 07:11
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
"वास्तुशिल्प "
स्थापत्यकलेचे दर्शन घडवणारी वास्तुशिल्पे
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुकुलकान पिरॅमिड, चिचेन
कुकुलकान पिरॅमिड, चिचेन इत्झा, मेक्सिको
LEDGE of Sears Towers ..You
LEDGE of Sears Towers ..You can bird's-eye view of CHICAGO Downtown..
(No subject)
हवा महल..जयपुर
हवा महल..जयपुर

एकसे एक फोटो आहेत सगळ्यांचे!
एकसे एक फोटो आहेत सगळ्यांचे! अभिजा, माउंट मेरी चर्च आणि ताज दोन्ही अप्रतीम! लगे रहो!
हिचा माझ्याकडुन एक झब्बु.
हिचा माझ्याकडुन एक झब्बु.
व्हिक्टोरिया
व्हिक्टोरिया मेमोरियल......कलकत्ता

अमेरिकेतिल सगळ्यात उंच Sears
अमेरिकेतिल सगळ्यात उंच Sears Tower
सखीप्रिया, धन्यवाद!
सखीप्रिया, धन्यवाद!
अटलांटीक सिटीमधील एक मजेदार
अटलांटीक सिटीमधील एक मजेदार इमारत.
Esplanade - Singapore
Esplanade - Singapore

ही रंगवलेली इमारत...
ही रंगवलेली इमारत...
Paris , Basilica of the
Paris , Basilica of the Sacred Heart

ही अजुन एक मजेदार इमारत...
ही अजुन एक मजेदार इमारत...
पचमढी येथिल एक चर्च,
पचमढी येथिल एक चर्च,
व्हाईट हाऊस.. ओव्हल
व्हाईट हाऊस..



ओव्हल ऑफिस-
ओव्हल ऑफिसचे छत-
हो, सगळे फोटो मीच काढलेले आहेत!
सदानंदाचा यळकोट
सदानंदाचा यळकोट

पुन्हा एकदा आयफेल. Arc de
पुन्हा एकदा आयफेल. Arc de Triomphe च्या छतावरून(!) काढलेला फोटो
क्लासिक होडावडेकर !!
क्लासिक होडावडेकर !!
(No subject)
धन्यवाद नकुल हा
धन्यवाद नकुल
हा गोवळकोंड्याच्या किल्ल्यातल्या 'न्याय-महाला'चा फोटो. छताजवळच्या त्रिकोणी/हिर्यासारख्या खोबणींमुळे इथे टाळी वाजवली, तर ती थेट टेकडीवरच्या महालात ऐकू जाते. याशिवाय अपराध्याला शासन सुनावणारा दिसत नाही, मात्र त्याला अपराधी दिसू शकतो अशी घुमटांची रचना असल्याचं गाईड सांगत होता.
सुरेख नंदन.
सुरेख नंदन.
महालक्ष्मी मंदिराचे
महालक्ष्मी मंदिराचे प्रवेशद्वार,म्हार्दोळ,गोवा

गोव्यातल्या बहुतेक देवळांची रचना सारख्याच पद्धतीची आहे,उदा.शांतादुर्गा,मंगेशी वगैरे. त्यामुळे ह्या देवळाचे वेगळेपण चटकन लक्षात येते.
गोव्यातल्या बहुतेक देवळांची
गोव्यातल्या बहुतेक देवळांची रचना सारख्याच पद्धतीची आहे,उदा.शांतादुर्गा,मंगेशी वगैरे. त्यामुळे ह्या देवळाचे वेगळेपण चटकन लक्षात येते. -- सहमत आहे. हाच धागा पकडून शांतादुर्गा मंदिराचं आणि आवारातल्या दीपमाळेचं हे छायाचित्र
पेट्रोनास वर नभ उतरू आलं
पेट्रोनास वर नभ उतरू आलं
वॅटिकन सिटी चर्च : miniature
वॅटिकन सिटी चर्च : miniature model
सिंगापूर - सीन नदीच्या काठचं
सिंगापूर - सीन नदीच्या काठचं थियेटर (नाव आठवत नाही
)
हा शांतादुर्गेच्या देवळाचा
हा शांतादुर्गेच्या देवळाचा (कवळे, गोवा) फोटो ...
सही आहेत सगळ्यांचे
सही आहेत सगळ्यांचे फोटो.....मजा आ गया लोक्स !
सेंट झेवियर्स चर्च्,ओल्ड गोवा
सेंट झेवियर्स चर्च्,ओल्ड गोवा

Pages