Submitted by भगवती on 26 October, 2015 - 11:03
तीकडे ६००० वेळा उणीदूणी काढून झाली तरी मालीकेत सुधारणा होत नाही. चला पुन्हा नव्या जोमाने सुरवात करूया.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बेब्या इतक्या लवकर मानण्यातला
बेब्या इतक्या लवकर मानण्यातला नाहीये ना , त्यामुळे अजून २ महीने खातीलं. चला म्हणजे मोठी आई सोडता सगळ्यांचं मार्गी लागलं म्हणायचं.
रच्याक्ने, अर्ध्या तासावर लग्न आलयं आणि ती खरी आई - शरू येणार आहे ना ? विचारत्ये, बँगलोर-मुंबई म्हणजे कल्याण-डोंबिवली आहे का रिक्षा करून यायला
मला त्यादिवशी बेबीआत्याला
मला त्यादिवशी बेबीआत्याला रडताना बघुनच लक्षात आल होत की तिच्या नवर्याला पप्पुचा मित्र म्हणुन आणतील आणि मग टिपिकल हिंदी फिल्म फॉर्म्युला वापरुन त्यांची गाडी रुळावर आणतील.
एक शंका. जानूच्या
एक शंका. जानूच्या प्रेग्नंसीची बातमी फेब्रुवारी २०१५ मध्ये आली होती. पण सप्टेंबर / ऑक्टोबर २०१५ पर्यंत तिचे फक्त तीनच महिने झाले होते. मग फेब्रुवारी २०१६ (मालिका संपायच्या वेळी) पर्यंत नऊ महिने कसे पुर्ण होणार?
अर्ध्या तासावर लग्न >>> हे काय? आठवडयाच्या मध्येच लग्न उरकुन घेणार! लग्न सोहळयासाठी रविवारी एक दोन तासाचा विशेष भाग नाही? का तो अर्धा तास संपायला एक आठवडा लागणार?
साचि-या सिरियेलीबाबत तार्किक
साचि-या सिरियेलीबाबत तार्किक विचार करायला इथे मज्जाव आहे.
अच्छा! म्हणजे पप्पूंचा तो
अच्छा! म्हणजे पप्पूंचा तो गाळलेला मित्र म्हणजे बेबडूचा नवरा आहे होय?
मग त्यात इतकं चर्चा करण्याजोगं काय होतं? बेरात्री बाहेर जाऊन श्रीदाढ्या काय बोलत होता पप्पूंबरोबर?
त्या पप्प्याचं खरं नाव काये?
अगं कित्ती प्रश्न विचारशील
अगं कित्ती प्रश्न विचारशील दक्षुतै.. त्या सरु मावशीने पण विचारले नाहीत तेव्हढे
लग्न सोहळयासाठी रविवारी एक दोन तासाचा विशेष भाग नाही? >> या रविवारी होतं ना? बेबीआत्या तिच आवरुन झाल्यावर पण लेक्चर देत होती संसाराबद्द्ल..
जानूच्या प्रेग्नंसीची बातमी
जानूच्या प्रेग्नंसीची बातमी फेब्रुवारी २०१५ मध्ये आली होती. >> नाही हो... ती डिसेंबर २०१४ पासून प्रेग्नंट आहे. फेब्रुवारीत तिने श्री बाळाला सांगितलं. :
नाही हो... ती डिसेंबर २०१४
नाही हो... ती डिसेंबर २०१४ पासून प्रेग्नंट आहे. अरेरे फेब्रुवारीत तिने श्री बाळाला सांगितलं. :>>>>
श्रीदाढ्या >>
श्रीदाढ्या >>
श्रीदाढ्या
श्रीदाढ्या
इतकं करून माझ्या प्रश्नांची
इतकं करून माझ्या प्रश्नांची उत्तरं कुणीच दिली नाहीत
ए हो, येवढ्या रात्री श्रीला
ए हो, येवढ्या रात्री श्रीला भेटायला बोलावुन सांगतो तरी काय तो?
तेच देव बद्दल कारण, घरात
तेच देव बद्दल कारण, घरात आल्यावर पप्पु बोलतो कि नाही बोलावल हं देवाला. माझ्यामते त्या देवला यायचं असेल लग्नाला; पण तो आल्याने हेही लग्न मोडेल कि काय म्हणुन तो श्रीची परवानगी मागत असणार.
तो देव या लग्नाला आला तर ते
तो देव या लग्नाला आला तर ते मोडेल हे काय लॉजिक आहे?
काही कळलं नाही मला.
लग्न मोडेल असं नाही, लग्नात
लग्न मोडेल असं नाही, लग्नात विघ्न नको असं श्री बाळ म्हणाला.
काल जेव्हा पिंट्या-सुनिता आले तेव्हा कितीतरी लांबून श्रीला कसे दिसले ? गोखल्यांच्या घराला किल्ल्यासारखा दरवाजा कुठे आहे की बाहेरचं सगळं दिसेल ?
Nako devraya anta ata pahu
Nako devraya anta ata pahu .....saru mavshi punha ghari yeu paaahe ......
Jani chya angavar navin ek dress ....kala bainchya tondala fes ....i mean pintya chya lagnacha album pahnar bahutek ....jani la pahnar maybe ......१ yr tari sutka nai
अरे ती सरी आली माघारी. कसले
अरे ती सरी आली माघारी. कसले छळतायेत.:राग:
अरे ती सरी आली माघारी. कसले
अरे ती सरी आली माघारी. कसले छळतायेत.>> नायतर काय.. सरळ काय घडतच नाय का यांच्या आयुष्यात. डोक्यात गेला कालचा भाग.
का?
का?
आता बहुतेक जान्हवी क्लास
आता बहुतेक जान्हवी क्लास काढेल "खट्याळ सासूला कसे वठणीवर आणावे?"
पिंट्याची बायको आणि सरुमावशी या पहिल्या विद्यार्थिनी असतील तिच्या क्लासमधल्या
बाकी ती सरुमावशी घरी परत येते तो सीन चुकुन बघितला. १० मिनीटे ते दारात बॅग घेऊन उभी. प्रत्येकजण तिच्याकडे बघतोय नि मग एकमेकांकडे. प्रत्येकाचा क्लोजअप!
बरं, एवढा टाईमपास केल्यावर तरी स्टोरी पुढे जाईल असे वाटले तर त्या सरीला दारवरच अडकवून लगेच पिंट्याची बायको नि कलाचा सीन सुरु केला.
बाकी ती सरुमावशी घरी परत येते
बाकी ती सरुमावशी घरी परत येते तो सीन चुकुन बघितला. १० मिनीटे ते दारात बॅग घेऊन उभी. प्रत्येकजण तिच्याकडे बघतोय नि मग एकमेकांकडे. प्रत्येकाचा क्लोजअप!
बरं, एवढा टाईमपास केल्यावर तरी स्टोरी पुढे जाईल असे वाटले तर त्या सरीला दारवरच अडकवून लगेच पिंट्याची बायको नि कलाचा सीन सुरु केला. >> +१
त्यांची तोंड बघता बघता माझी फोडणी करपली. किती वेळा ते क्लोजअप. वैताग नुसता.
स्वस्ति.. सरुच्या सासुला हुंडा हवा असतो. पण यांच्याकडुन काही मिळत नाही. असं ती फोनवर कुणालातरी सांगत असते. ते सरु ऐकते. मग त्यावरुन पप्पुचं त्याच्या आईशी भांडण होतं. तो रागाने घरातुन निघुन जातो. आणि मग सरु पण बॅग भरुन माहेरी निघुन येते.
ही नव्वी घोडनवरी लग्गेच बॅग
ही नव्वी घोडनवरी लग्गेच बॅग भरुन आली. आणि सारखं अत्यानंद अत्यानंद काय करत होती. अकले चे दिलवाले आय मीन दिवाळे.
<< किती वेळा ते क्लोजअप.
<< किती वेळा ते क्लोजअप. वैताग नुसता.>> १००% सहमत.
vaaa bhau! barech diwasaani
vaaa bhau! barech diwasaani . mastay
(No subject)
भाऊकाका.. .. बर्याच दिवसांनी
भाऊकाका.. .. बर्याच दिवसांनी आलात
बेबीआत्याची नवर्याशी भेट
बेबीआत्याची नवर्याशी भेट झाली का?
एक भा.प्र. - ती नवर्याला सोडून घरी आली होती, तिला नवर्याबरोबर नांदायचे नाही म्हणून.. तर मग सरळ रीतसर घटस्फोट का नाही घेतला? गळ्यात सदैव मंगळसूत्र तर असतं तिच्या मग तळ्यात ना मळ्यात अशी स्थिती का करून घेतलीय स्वतःची?
आज होणार आहे भेट. चक्क चक्क
आज होणार आहे भेट. चक्क चक्क कलाबाईंना सुद्धा उपरती झाली.
संपणार आहे ही सिरीयल २३
संपणार आहे ही सिरीयल २३ जानेवारीला. आज नवीन सिरियल प्रोमो दाखवला. २५ जाने. पासून रात्री ८ हे टायमिंग आहे त्या सिरीयलचं.
<< संपणार आहे ही सिरीयल २३
<< संपणार आहे ही सिरीयल २३ जानेवारीला.>> तथास्तु ! नववर्षाच्या शुभेच्छा इतक्या लवकर फलद्रूप झाल्या !!
Pages