Submitted by भगवती on 26 October, 2015 - 11:03
तीकडे ६००० वेळा उणीदूणी काढून झाली तरी मालीकेत सुधारणा होत नाही. चला पुन्हा नव्या जोमाने सुरवात करूया.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/sri-janhavi-ha...
झेलम ठेवायच ना नाव
झेलम ठेवायच ना नाव
आणि मुलगा झाला तर नाव
आणि मुलगा झाला तर नाव 'बंगालचा ऊपसागर' ठेवायचे...... सगळ्या नद्या (I mean आया) त्याच्याकडेच येणार ना उठसूट!
अखेर बहुचर्चित बाळाचे दर्शन
अखेर बहुचर्चित बाळाचे दर्शन झाले एकदाचे ..पण बाळ थोडे मोठे वाटत आहे
http://www.loksatta.com/manor
http://www.loksatta.com/manoranjan-news/may-sequel-come-of-honar-sun-me-...
बाळ गोड आहे
बाळ गोड आहे
देव आहे येस देव आहे या जगात
देव आहे
येस देव आहे या जगात आणि तो सगळ्या पुरुषांची प्रार्थना ऐकतो.
हो देव आहे.
निनाद...हाहा
निनाद...हाहा
बहुचर्चित बाळ . बहुधा त्या एक
बहुचर्चित बाळ :D. बहुधा त्या एक दोन वर्षांपूर्वीच्या रॉयल बेबी नंतर हेच असेल.
इतक्या लवकर छळ संपेल असे वाटत
इतक्या लवकर छळ संपेल असे वाटत नाही, फक्त थोडी विश्रांती घेतली आहे असे दिसते.
श्री, जान्हवी पुन्हा भेटीला? ‘होणार सून मी या घरची’ मालिकेचे भविष्यात ‘सिक्वेल’ येण्याचे सूतोवाच -
See more at: http://www.loksatta.com/manoranjan-news/may-sequel-come-of-honar-sun-me-...
इतके दिवस लावले डिलिवरीला...
इतके दिवस लावले डिलिवरीला... बाळ मोठंच असणार
इतके दिवस लावले डिलिवरीला...
इतके दिवस लावले डिलिवरीला... बाळ मोठंच असणार >>>
हो ना त्या मानाने लहानच दिसतयं .
दूडुदुडू धावत नाही हे आपल नशीब समजायच
कृष्णा नाव ठेवलं असंही समजलं
कृष्णा नाव ठेवलं असंही समजलं व्हॉअॅवर!
या बाळाबरोबर काय अजून एक मूल दत्तकही घेणार आहेत? मूलात मूल वाढावं म्हणून? असं काल दाखवत होते असं साबा म्हणाल्या! हरे राम! आणि यांना दत्तक मिळालंही लगेच? जानीची डिलिव्हरी व्हायच्या आधीच??? संपवतानाही बिनडोकपणाच चाल्लाय म्हणजे!
लोकांचं म्हणे या सिरियलवर खूप प्रेम आहे. म्हणून सिक्वेल येऊ शकतो. कोण करतं यांच्यावर प्रेम????
कोण करतं यांच्यावर प्रेम????
कोण करतं यांच्यावर प्रेम???? >> फक्त मायबोलीवरच "होणार सून मी ह्या घरची - भाग ४" आले प्रत्येकी २००० प्रतिसाद म्हणजे जवळपास ८००० प्रतिसाद या मालिकेवर आले आहे.
याला प्रेम म्हणा या तिरस्कार
वेळेअभावी यावेळी अर्धवट
वेळेअभावी यावेळी अर्धवट राहिलेल्या गोष्टी कदाचित ते सिक्वेलमध्ये दाखवणार असतील.
बाबांच्या पायाचे ऑपरेशन, श्रीचे बाबा परत येणे आणि त्यांची अमेरिकेतली दत्तक मुलगी. मग गीता, सुनिता यांचे बाळंतपण. यादी बरीच मोठी आहे. सिक्वेलला बराच स्कोप आहे.
गीता दत्तक घेतेय मूल..
गीता दत्तक घेतेय मूल.. फार्फार तर सुनिताच बाळंतपण दाखवु शकतील.
बाबांच्या पायाचे ऑपरेशन >>>> ह्या गोष्टीवर इतक काय काय झालाय की बापरे. जानी बापाच्या वयाच्या माणसाशी लग्न करायला तयार झाली, नंतर टाळक्यात प्रकाश पडुन आपन बँकेत काम करतो तेव्हा लोन काढु शकतो असा साक्षात्कार झाल्यावर लोन काढल, ते बहुतेक फिटल ही असेल आता पण बाबांचा पाय अजुन त्याच अवस्थेत आहे...
आहओ पण पॉइन्ट ओफ द मॅटर इज की
आहओ पण पॉइन्ट ओफ द मॅटर इज की आज बाबांनी रोन्याला घरा साठी पैसे दिले तर वापरून
तेव्हाच का नाही ऑपरेशन करून घेतले? बायकोला इतकी हौस आहे तर दोन पाटलया केल्या? घर घेतले? यड चाप निव्वळ.
अमा, ते पैसे जानीचे आहेत.
अमा, ते पैसे जानीचे आहेत. तिच्याकडुन पिंट्या घेणार नाही म्हणून बाबांकरवी दिलेत.
अमा अहो ते पैसे त्यांचे
अमा अहो ते पैसे त्यांचे नाहीच्चेत ते आहेत त्या जानुबै आणि श्री बाळाचे... ही जानीपण नाही तिथे स्वाभिमान दाखवत फिरते, जेव्हा नवरा म्हणत होता बाबांच्या ऑपरेशचा खर्च मी करतो तेव्हा हिचा स्वाभिमान जागा होता, त्यांना जुन्या चाळीतली खोली सोडायची होती तेव्हा तर बाप आणि लेक दोघांचा स्वाभिमान जागा होता आणि आता जेव्हा शिरेल उरकायची वेळ आली की दोघांचेही स्वाभिमान झोपले?
शेवट गोड व्हावा या हट्टापाई काहीही दाखवतायत
२३ तारखेपर्यत सम्पवायचय
२३ तारखेपर्यत सम्पवायचय म्हणून स्वाभिमानाला मूरड घातली आहे.
नैतर काय...
नैतर काय...
जेव्हा नवरा म्हणत होता
जेव्हा नवरा म्हणत होता बाबांच्या ऑपरेशचा खर्च मी करतो तेव्हा हिचा स्वाभिमान जागा होता, >>>>>>>>>>> त्याच ऑपरेशनसाठी त्या अधेड उमर ट्कल्या माणसाशी लग्न करणार होती. तेव्हा कुठे होता स्वाभिमान म्हणे? आपटेच्या पैशानी ऑपरेशन करणार होती आणि चांग्ला श्रीमंत नवरा मिळाला तर त्याला स्वाभिमान दाखवतेय. कय्च्याकय दाखवतात.
खरच कैच्याकै.. संपूर्णपणे
खरच कैच्याकै..
संपूर्णपणे गंडलीय शिरेल.. परवाच्या भागात जानु आणि गीता नव्या फ्लॅटबद्दल बोलताना दाखवल्या होत्या आणि कालच्या भागात गीताने तिच बातमी परत जानुला सांगितलेल दाखवलय..
येऊन जाऊन तेचं तेचं सीन्स
येऊन जाऊन तेचं तेचं सीन्स त्यामुळे एडिटर पण जास्त लक्ष देत नसेल आता
सगळ्याना काम करायचा पण
सगळ्याना काम करायचा पण कन्टाळा आला आहे अस वाटतय.
इतके दिवस लावले डिलिवरीला...
इतके दिवस लावले डिलिवरीला... बाळ मोठंच असणार >>>
दूडुदुडू धावत नाही हे आपल नशीब समजायच>> हो तेही आहेच म्हणा
श्री-जान्हवी सारखंच ते
श्री-जान्हवी सारखंच ते मनीष-गीता पण बाळ दत्तक घेणार झालच तर मालिका संपेपर्यंत पिंट्या-सुनिता पण घेतील ..सगळे सामाजिक संदेश देण्याची मक्तेदारी जणू काय ह्यांनीच घेतली आहे
कलाला परत वाईट वागता येत
कलाला परत वाईट वागता येत नाहीयी त्यामुळे तिची कुचंबणा होतीये बहुतेक म्हणून जुने एपिसोडस दाखवून हौस पुरवून घेतेय..आपली व प्रेक्षकांची
कालचा भागही बकवास.
कालचा भागही बकवास.
मुलांनी आपल्याला काय म्हणावं
मुलांनी आपल्याला काय म्हणावं यावर आज्यांची चर्चा .
जानीचा नवा आकाशी ड्रेस मस्त .
सिरियल खरच संपत आली आहे , जुने भाग आठवणिइच्या स्वरूपात दाखवतायेत .
खर्या आईला नातवंडाचं कसं होणार , काम कशी मॅनेज होतील याबद्दल चिन्ता.
तडतडणार्या कलाबाई एक्दम निवळल्यावर कशातरीच वाटतात.
पूढच्या जन्मी सगळ्या आया श्री-जानीच्या घरी जन्माला यायच म्हणतायेत , कारण ते आई बाबा म्हणून एक्दम आदर्श आहेत असं त्यान्च म्हणण आहे .
हे एइकून जानीचे डोळे भरून आले - ईतकी बेस्ट कॉम्प्लिमेन्ट आतापर्यन्त मिळाली नाही म्हणून .
देवा !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
Pages