Submitted by भगवती on 26 October, 2015 - 11:03
तीकडे ६००० वेळा उणीदूणी काढून झाली तरी मालीकेत सुधारणा होत नाही. चला पुन्हा नव्या जोमाने सुरवात करूया.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
संपणार आहे ही सिरीयल २३
संपणार आहे ही सिरीयल २३ जानेवारीला. आज नवीन सिरियल प्रोमो दाखवला. २५ जाने. पासून रात्री ८ हे टायमिंग आहे त्या सिरीयलचं.>> मस्तच बातमी!
भाऊकाका बहिष्कार मात्र नवीन
भाऊकाका
बहिष्कार मात्र नवीन सिरीयलवर पण चालू ठेवावा लागेल असा एकंदरीत प्रोमो आहे त्याचा, पूर्ण टीव्हीवर नका टाकू हो.
कदाचित प्रोमोमधे दाखवतात ते
कदाचित प्रोमोमधे दाखवतात ते दोघं नसतील पण मालिकेत, आठवा त्या मनवा-वैभवच्या मालिकेचे प्रोमोज. वेगवेगळे कपल्स दाखवायचे प्रोमोज मधे आणि नायक-नायिका वेगळेच होते.
बेबटल्याचा नवरा काय यक्क
बेबटल्याचा नवरा काय यक्क दिसतो. पळून जाउन डायवरशी लग्न केले होते का तिने? किती उगी चिडते.
अगदी अगदी, थोडे दिवस काम
अगदी अगदी, थोडे दिवस काम करायला जो नट तयार झाला त्याला घेतलेलं दिसतयं. जरा तरी तिला साजेसा तरी घ्यायचा.
बेबटल्याचा नवरा जानीला १-२ दा
बेबटल्याचा नवरा जानीला १-२ दा बस स्टॉपवर भेटला होता ना. तेव्हा वेगळाच दिसला होता
तेच म्हंटलं ना शेवटचे काही
तेच म्हंटलं ना शेवटचे काही एपिसोड जो नट तयार झाला त्याला घेतलं
अगदीच कायतरी आहे दिसायला. ती
अगदीच कायतरी आहे दिसायला. ती काय म्हणते तिचे स्वप्न आहे संसार करायचे आई बनायचे वगैरे.
तर ती जरातरी गुड लुकिंग मुलावर भाळली असती ना? फक्त कविते वर काय आहे?
मागे कोणीतरी फोटो टाकला होता
मागे कोणीतरी फोटो टाकला होता आणि मगाशी बघितला सर्फिंग करताना तो सेम वाटला मला. तो होता एका शिरेलीत इन्स्पेक्टर. नाटकवाला आहे. कल्याणचा. बेबीला अजिबात शोभत नाही. एका मैत्रीणीने त्याचं नाव पण सांगितलं होतं. विसरले आता. झुंजारराव असं काहीतरी भारदस्त आडनाव आहे त्याचं.
बेबो भेटली का नवर्याला?
बेबो भेटली का नवर्याला?
झुंजारराव असं काहीतरी भारदस्त आडनाव आहे त्याचं. हाहा>> हे म्हणजे नाव सोनुबाई सारखं वाटतय.
(अंजू, तु टीव्हीवर सतत सर्फिंग करत कशी काय बसू शकतेस? जेनांना मुठीत ठेवलयंस वाटतं..
)
जे ना नाही ग घरात, निधी.
जे ना नाही ग घरात, निधी. त्यामुळे रिमोट माझ्या हातात. टीव्ही बंद नाहीतर सर्फिंग.
अशोक(नवऱ्याची आवडती), D3 वेळी नो सर्फिंग. एकनिष्ठ त्या त्या channelशी ;).
जे ना नाही ग घरात, >> हंऽऽ,
जे ना नाही ग घरात, >> हंऽऽ, तरीच.
डी३ शी कोणी बेईमानी करूच शकत
डी३ शी कोणी बेईमानी करूच शकत नाही
३D म्हणा रे, D3 म्हणलं की ती
३D म्हणा रे, D3 म्हणलं की ती हिंदी शिरेल आठवते.
तसही विषय निघालाय म्हणून सांगते,
अख्खी 3D ची टिम आलेली.
२८ डिसेंबरला आमच्या रत्नांग्रीत लाईव्ह 3D काॅन्सर्ट होता. पण फक्त महाविद्यालयीन स्टुडंटसाठी.
बेब्याचा तो चेह-यावर घड्या
बेब्याचा तो चेह-यावर घड्या घड्या असलेला यक्क नवरा अाणि बेब्याची दिलजमाई! आणि पुन्हा एकदा शिरा! आणि पुढच्या एपिसोड मध्ये केक कापून अॅनिव्हर्सरी साजरी करताना मागे ‘हॅप्पी बड्डे’ चं म्यूझिक सुद्धा!
बेबीच्या नवर्याचा फोटो टाका
बेबीच्या नवर्याचा फोटो टाका ना इथे कुणीतरी!
मोठ्या आईसाठीही कोणीतरी
मोठ्या आईसाठीही कोणीतरी बघायला हवा. कदाचित अनिल आपटे परत येणारे असेल का?
निधी, पुण्यात पण झालेला
निधी, पुण्यात पण झालेला
रिया, हो! खुप शहरांतून होता
रिया, हो! खुप शहरांतून होता तो शो. पण सर्वांसाठी असायला हवा होता. आम्हाला बघायची इच्छा असूनही बघता आला नाही.
मोठ्या आईसाठीही कोणीतरी बघायला हवा. कदाचित अनिल आपटे परत येणारे असेल का?>> काहीही हां चीकू!

अआ मोठ्या आईचा नवरा म्हणून आला तर संपवत असलेली शिरेल पुन्हा नव्याने चालू करायला लागेल की..
बाकी तो आपटे यायचे चान्सेस
बाकी तो आपटे यायचे चान्सेस कमी आहेत, त्याच वेळी दुसऱ्या शिरेलीत उंडारतोय ;). हे मी उंडारायचीना आधी channel to channel म्हणून माहिती. आता इमानदारीत रात्री ९ वाजेपर्यंत टीव्ही बंद.
अग अंजूताई मला अजून कुठल्या
अग अंजूताई मला अजून कुठल्या बघणेबल सिरीयलची नावे सांग ना! ही सिरीयल संपली की चुकल्या चुकल्या सारखे वाटेल...
भगवती त्यावेळेची कुठलीच आवडत
भगवती त्यावेळेची कुठलीच आवडत नाही, काय सांगू. फक्त एका सिरीयलशी लॉयल राहिले होते, ती संपली नोव्हेंबरमध्ये (तिची वेळ ८ ची नव्हती). बाकी ग्रेट तू. ह्या सिरीयलशी एकदम लॉयल राहिलीस अशोकमामांसारखी. अमानापण आवडतेना.
मी लिहिलंयना टीव्ही बंद ठेवते ९ पर्यंत. ते लिविंग फूडझला काही असलं आवडीचं तर चालू. पण हल्ली बरेच दिवस ते किंवा एपिक पण बघितलं नाही.
७ वाजता सरस्वती (कलर्स) बघायचा प्रयत्न केला पण मन नाही रमत त्यात. बरेच दिग्गज आहेत. त्याच वेळी मागे star प्रवाहवर 'अरे वेड्या मना' बघायचा प्रयत्न केला होता. कंटाळले तिथेही. त्यामुळे त्यावेळी न्यूज channel बघुन टीव्ही बंद.
हो बाई, अगदी सिरीयलच्या
हो बाई, अगदी सिरीयलच्या शेवटपर्यंत लाॅयल राहणार
(No subject)
सरस्वती try करते, धन्यवाद ग
सरस्वती try करते, धन्यवाद ग
कालचा(ही) भाग आचरटपणाचा कळस
कालचा(ही) भाग आचरटपणाचा कळस होता. लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार सगळ्यांनाच आता ही मालिका कधी एकदाची बंद होतीये, असं मनापासून वाटत असावं. वर कोणीतरी म्हणाल्यासारखं शेवटच्या काही एपिसोड साठी कशाला कुणी तयार होईल, म्हणून ह्यालाच घेऊ असंच वाटलं त्या बेब्यावेताळाच्या नवर्याकडे पाहून. त्याचं काव्यात्मक बोलणं(!), दर अॅनिवर्सरी ला कविता लिहणं आणि ते कालच्या एपिसोड मधे घेऊन येणं, ऑपरेशन करुन घेण्याचं नाटक , बेब्यावेताळाचं रुसणं, फुगणं आणि नंतर अनेक वर्षांचा राग एका एपिसोड च्या चतकोराव्या भागातच निवळणं वगैरे सगळंच कायच्या काहीही होतं.
कालचा एपिसोड देव-कावेरी
कालचा एपिसोड देव-कावेरी मिलनात फुकट घालवला.... त्यापेक्षा कलाबाईंच उपरती नाट्य बघायला बर वाटल असत. दोन के.जी. मधल्या मुलांमध्ये झालेल भांडण त्यांच्या आयांनी "आश नै कलु, शाणा/शाणी ना तु?" अस म्हणुन सोडवाव अश्या टाईपात झाल हे. बेबी किमान सटासटा valid मुद्दे तरी मांडत होती. त्यावरच देवच स्पष्टीकरण अगदीच बाळबोध होत.
ते देव पात्र गंडलेलं आहे.
ते देव पात्र गंडलेलं आहे. बेबी फार बोअर करत होती.
देव काय खोटं बोलला बेबीशी?
देव काय खोटं बोलला बेबीशी? म्हणून ती इतकी वर्षे नातं तोडून राहिली.
देव खोटं बोलला आहे ? म्हणजे
देव खोटं बोलला आहे ? म्हणजे आता जानी बरोबरचं बेब्याला पण बेबी होणार की काय
Pages