Submitted by भगवती on 26 October, 2015 - 11:03
तीकडे ६००० वेळा उणीदूणी काढून झाली तरी मालीकेत सुधारणा होत नाही. चला पुन्हा नव्या जोमाने सुरवात करूया.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बेब्याला पण बेबी होणार की
बेब्याला पण बेबी होणार की काय>> असं काहीतरी नका हो सुचवू. त्या जानुच्या बाळंतपणात इतके एपिसोड्स झाले. आता सरु, बेबी.. झालंच तर सुनिता, गीता असं सुरु झालं तर संपलंच की
देव काय खोटं बोलला बेबीशी?
देव काय खोटं बोलला बेबीशी? >>>> देवने तिला सांगितल होत की त्याने ऑपरेट करुन घेतल आहे, कारण त्याला मूल नकोय.
मित आणि इतर सभासद, या दोघींना
मित आणि इतर सभासद, या दोघींना मूल होण आता शक्य नाही.. शिरेलवाले भले लॉजिकच्या विरुद्ध जात असतील पण बायोलॉजीच्या विरुद्ध जात नाहीत. उगाच वेड्यासारखे बडबडु नका.. विनोद म्हणुनही हे बरोबर नाहीये.
कालचा भाग काहीही...आणि डायलॉग
कालचा भाग काहीही...आणि डायलॉग अगदीच कहर...
" नवरे घाबरले की खोटं बोलतात " हे काय स्पष्टीकरण आहे का....काहीही हं...
आणि "मला भीती वाटली की तु मला मारशील" असं तो देव म्हणतो तेव्हा तर तो एकदम मतीमंद वाटत होता...
म्हणजे सीन सिरीअस करायचाय की कॉमेडी तेच कळत नव्हत बहुतेक डायरेक्तर ला....
किंवा बहुतेक असं ठरलं असेल की शेवटच्या भागांसाठी नो डायरेक्शन....कोणाला काय करायचय ते करा...मज्जा
किंवा बहुतेक असं ठरलं असेल की
किंवा बहुतेक असं ठरलं असेल की शेवटच्या भागांसाठी नो डायरेक्शन....कोणाला काय करायचय ते करा...मज्जा>>हे सुरुवातीपासूनच ठेवलं असतं तर कमीत कमी विनोदी सिरियल म्हणून तरी खपली असती, आता पारच खपलीय, तसे तर झाले नसते!
स्मिता, अगदी अगदी...
स्मिता, अगदी अगदी...
श्या आता एक व्विनोदी/इलॉजिकल
श्या आता एक व्विनोदी/इलॉजिकल सिरियल संपल्यावर आपण चर्चा कश्यावर करायची?
उगाच वेड्यासारखे बडबडु नका..
उगाच वेड्यासारखे बडबडु नका.. >> कोणाच्या भावना कशाने दुखावतील समजत नाही आजकाल.
जाऊ दे. या धाग्यावरही अधून मधून येणं सोडलं पाहिजे आता. तशीही मालिका संपणार असं म्हणतायत.
अहो सरू बेबी वयाच्या
अहो सरू बेबी वयाच्या बायकांना मुले होतात आजकाल. टेस्ट ट्यूब बेबी / सरोगेट ऑप्शन आहेत की.
मीत अहो ते मनावर घेउ नका. त्यांना माहीत नसेल सुनीता गीता तर लहानच आहेत.
बेब्यावेताळ
बेब्यावेताळ
थोडे दिवस काम करायला जो नट
थोडे दिवस काम करायला जो नट तयार झाला त्याला घेतलेलं दिसतयं.>> हो तसंच वाटतय. पण त्याने डायलॉग तसे चांगले पेललेत. अगदीच काहीतरी घाबरगुंडी अस नसाव. बेबीला शोभत नाही हे एक सोडलं तर काही ठराविक सीन करता तसा बरा वाटतोय . निभाऊन नेणारा
<<बेब्याला पण बेबी होणार की काय>> असं काहीतरी नका हो सुचवू. त्या जानुच्या बाळंतपणात इतके एपिसोड्स झाले. आता सरु, बेबी.. झालंच तर सुनिता, गीता असं सुरु झालं तर संपलंच की>>
मीत अस कोणाच बोलण मनावर घ्यायचं नाही हो. आपल्याला पाहिजे ते लिहाव. . मालिकेतल्या पात्रांबद्दल तर लिहितोय ना आपण का खर्या व्यक्तींबद्दल बोलतोय ? मालिकांमध्ये तरी काही लोजिकल गोष्टी दाखवतात का ?
बेबी प्रकार अगदीच होपलेस
बेबी प्रकार अगदीच होपलेस झालाय. कसला तो नवरा न कसली ती बेबी.. एवढ्या अफाट कर्तृत्व गाजवणार्या आईआज्जीच्या मुलीची आयुष्यभराची महत्वाकांक्षा काय तर आई होण्याची. त्यात त्या नवर्याने आधी मी ऑपरेशन केलेय असे खोटे खोटे सांगणे व १० वर्षांनी... मी खोटे बोललो असे सांगणे म्हणजे कहर. लेखकाला चाबकाचे फटके मारायला हवेत.
का ही ही.. ते ऑपरेशन रिवर्ट
का ही ही.. ते ऑपरेशन रिवर्ट करता येतं ना पण?
मुग्धा, धन्स गं. मला हे काहीच
मुग्धा, धन्स गं. मला हे काहीच माहित नव्हतं.
बाकी शिरेली संपत आल्या की मला बघाव्याशा वाटतात. पण या शिरेलीच्या बाबतीत वेळ जुळत असूनही बघू नये असंच वाटतंय. इतक्या फालतूपणे शेवटाकडे नेतायत ही शिरेल.
बाकी आईआज्जी कर्तबगार असल्या
बाकी आईआज्जी कर्तबगार असल्या तरी तो गुण एकदम फक्त नातवात उतरावा? मुलं आणि सुनांना काहीच लागण होऊ नये त्याची हे अजब आहे त्यातल्यात्यात मोठ्या आईचे यजमान, जे अपघातात गेले ते, ते चांगले होते असं वाटतय. नाहीतर एक मुलगा गरोदर बायकोला सोडून जातो, दुसरा दारू पिऊन बायकोवर हात टाकतो, मुलगी भांडकुदळ, हट्टी, नवर्याला सोडून परत येते, सुना फक्त आसवे गाळण्याचं काम करतात हे विचित्र वाटतं
(No subject)
एकूण काय मालिकेचा 'नटसम्राट'
एकूण काय मालिकेचा 'नटसम्राट' झालाय. सुरवातीला प्रचंड टीआरपी मिळवलेली, लोकांचे अमाप प्रेम व कौतुक मिळालेली मालिका खुद्द लेखक - दिग्दर्शकांनीच आपल्या कर्माने संपुष्टात आणली.
आजी आणि नातवाचे पात्र
आजी आणि नातवाचे पात्र खुलवण्याच्या नादात मुलान्चि कडबोळी करून टाकली. काही म्हणा कर्तबगारी दाखवताना घरी इतर कोणी नसेल तर मुलाकडे दुर्लक्ष व्हायची शक्यता असतेच.
जानूच्या अपघातानंतर घसरलेली
जानूच्या अपघातानंतर घसरलेली मालिका पुन्हा कधी रूळावर येऊच शकली नाही.
कलाबाई रडताना पण
कलाबाई रडताना पण हसल्यासारख्याच दिसतात.
mandar_2.jpg (29.11 KB)
mandar_2.jpg (29.11 KB)
हा मंदेचा फटु इथं काहुन
हा मंदेचा फटु इथं काहुन दिलायस गं.
आपन शिरीयल बघूनशान काऊन
आपन शिरीयल बघूनशान काऊन वैतागून र्हायलोय आन त्याने बघा ह्यापायी गाडी घेतली ना! जाउदे बाप्पा...
काल ते जान्हवीचे येडसरा सारखे
काल ते जान्हवीचे येडसरा सारखे हासणे पाहून "आता थोडंच राहिलं बरं... झालंच आता...संपलीच आहे सिरिल ...असे स्वतःलाच सांगून मनाची समजूत काढून घेतली. तसंही सिरिल संपल्यावर प्रेक्षकांपे़क्षा श्रीजानूच जास्त खूष होतील असा अंदाज आहे. शरा न आईआज्जीचे काही रिअल लाईफ काय्तरी बिनसलंय का काय? समोरासमोर आलेल्या दाखवल्या नाहीयेत अजून...
काल नक्की काय दाखवलं? जानीला
काल नक्की काय दाखवलं? जानीला बाळाची हालचाल जाणवत नाहीये, असे काही दाखवले का?
जानीला बाळाची हालचाल जाणवत
जानीला बाळाची हालचाल जाणवत नाहीये, असे काही दाखवले का? >>>>> ऑ? ए नको रे आता. बास.
ऑ? ए नको रे आता. बास.>> अगं,
ऑ? ए नको रे आता. बास.>> अगं, मला पण माहित नाही. माझी सासू सांगत होती असं. आणि तिला शिरेलीवाल्यांपेक्षा जास्त मसाला घालायची सवय आहे. म्हणून कन्फर्म करायला इथे विचारलं.
सरूमावशीच्या लग्नाला शरयू आली
सरूमावशीच्या लग्नाला शरयू आली होती का?
yeeeeee:P .... finally
yeeeeee:P :-P.... finally maayboli war id activate zala.. 2 mahine zale sagla follow karte.. atta sadhya mobilewarun mhanun english madhe godd manun ghya.. ata serials chi unidooni kadhayla mihi ahech....:)
काजुकतली, शिरेल संपेल की
काजुकतली, शिरेल संपेल की पुढच्या आठवड्यात. तेवढ्यात काय ती उणीदुणी काढून घे पटापटा. तेवढ्यात पण भरपूर मिळतील एवढी लेचीपेची झालीय शिरेल.
Pages