Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 18:50
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
"दिव्या दिव्या दीपत्कार"
झब्बू म्हणून कुठल्याही प्रकारच्या दिव्याचे छायाचित्र देऊ शकता. उदा : निरांजन, समई, पणती, टेबल लॅम्प, स्ट्रीट लॅम्प.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
हा गेल्यावर्षीच्या
हा गेल्यावर्षीच्या दगडूशेटच्या देखाव्याचा झगमगाट..
सही फोटो! हा माझा, सध्या
सही फोटो!
हा माझा, सध्या आपल्याकडे चायना मेड छोट्या रंगित LED च्या माळा मिळतात त्याचा. जवळून फार out of focus करुन काढलाय (मुद्दाम)
आकाशकन्दिल - दादर, मुम्बई...
आकाशकन्दिल - दादर, मुम्बई...

(No subject)
(No subject)
सुरेख!
सुरेख!
चायनीज नवीन वर्षाची रोषणाई
चायनीज नवीन वर्षाची रोषणाई २००८- सिंगापुर
पॅरिस, नोत्र-दॅम चर्च :
पॅरिस, नोत्र-दॅम चर्च :
अजुन एक : दिवाळी २००६
अजुन एक :
दिवाळी २००६
काय जबरी झब्बू आहेत एकेकाचे.
काय जबरी झब्बू आहेत एकेकाचे.
धन्यवाद, श्रावण!
धन्यवाद, श्रावण!
क्वालालंपूर शहर, हॉटेलच्या
क्वालालंपूर शहर, हॉटेलच्या १७व्या मजल्यावरून
(No subject)
सूर्यास्तानंतर नदीकाठी
सूर्यास्तानंतर नदीकाठी लागलेले स्ट्रीटलाईट्स
हे माझ्या घरचे दिवाळीचे
हे माझ्या घरचे दिवाळीचे सुशोभीकरण.
नलिनी, हे निऑन लाइट्स
नलिनी, हे निऑन लाइट्स कुठले?
हा माझा एकाच मेणबत्तीचा गड्डा झब्बू (long exposer मधे कॅमेरा काही टप्यांमधे zoom बदलत बदलत हलवलाय)
सॅम - वॉव - काय सही प्रकार
सॅम - वॉव - काय सही प्रकार आहे !
हे अजून एक.
सगळ्यांचेच फोटो मस्त. सॅम, तो
सगळ्यांचेच फोटो मस्त.
सॅम, तो पर्वतीहून पुण्याचा काढलेला फोटो खूप जुना आहे का? बर्याच वर्षापूर्वी काढलेला?
वेल्स, कोलोरॅडो.. थँक्स
वेल्स, कोलोरॅडो.. थँक्स गिव्हींग २००६
(No subject)
सन-वे लगून, मलेशिया.
सन-वे लगून, मलेशिया. दिवाळीनिमित्त हॉटेलवर केलेली रोषणाई
क्लासीक झब्बु आहेत एकेकाचे.
क्लासीक झब्बु आहेत एकेकाचे.
सही दिवे लावलेत सगळ्यांनी !
सही दिवे लावलेत सगळ्यांनी !
सही फोटोस.. खरंच एका पेक्षा
सही फोटोस.. खरंच एका पेक्षा एक!!!
अश्विनी, हो, त्या पुण्याच्या
अश्विनी, हो, त्या पुण्याच्या फोटोला ९ वर्ष तरी झालीत... माझ्या पहिल्या वहिल्या SLR मधुन काढलेला! कसे काय ओळखलत? 'पुर्वीचं पुणं राहिलं नाही' का?
आणि हा बुडापेस्टचा एलिझाबेत पुल, मागे वरती डोंगरावर सिताडेला...
लालू, तेच दिवे का? बरेचं (आणि
लालू, तेच दिवे का? बरेचं (आणि चांगलेपण) फोटो काढले आहेत वाटतं!
सही फोटो आहेत सगळ्यांचे... अजुन येउ देत!
हा दिवा अजून लागला नाहीये..
हा दिवा अजून लागला नाहीये.. पण हरकत नसावी
क्ष! मस्तच! ही नाताळनिमित्त
क्ष! मस्तच!
ही नाताळनिमित्त सजावट,

गेल्या दिवाळीतला हा एक..
गेल्या दिवाळीतला हा एक..
Pages