Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 18:50
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
"दिव्या दिव्या दीपत्कार"
झब्बू म्हणून कुठल्याही प्रकारच्या दिव्याचे छायाचित्र देऊ शकता. उदा : निरांजन, समई, पणती, टेबल लॅम्प, स्ट्रीट लॅम्प.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी दीड वर्षाने पहिल्यांदा घरी
मी दीड वर्षाने पहिल्यांदा घरी गेले तेव्हा लहान बहिणीने पहाटे चार वाजता असं स्वागत केलं होतं. डोळ्यात पाणी तसंही येणारच होतं, ते घळघळा वहायलाच लागलं एकदम!
जबर्या सखी - एकदम टचिंग !
जबर्या सखी - एकदम टचिंग !
(No subject)
(No subject)
सॅम - खासच ! कुठल्या
सॅम - खासच ! कुठल्या रस्त्याचा फोटो आहे काय?
नकुल, रस्ता नाही (तो झब्बू
नकुल, रस्ता नाही (तो झब्बू निराळा
) माथेरानला हॉटेलमधे रात्री एक मिनी-डिस्को होता... त्याचे दिवे आहेत.
शेगावमधील आनंदसागर(?) कारंजे
शेगावमधील आनंदसागर(?) कारंजे आणि दिवाच्या शोमधला एक.
गजानना श्री गणराया आधी वंदु
गजानना श्री गणराया आधी वंदु तुज मोरया....
तमसो मा ज्योतिर्गमय.
तमसो मा ज्योतिर्गमय.
Schonbrun Palace, Vienna,
Schonbrun Palace, Vienna, Austria
हे भरपुर दिवे...
हे भरपुर दिवे...
आमच्या यूनिवर्सिटीतल्या मराठी
आमच्या यूनिवर्सिटीतल्या मराठी विद्यार्थ्यांनी दोन वर्षांपूर्वी केलेल्या गणपतीच्या आराशीचा काही भाग
समई
समई
समीर, झकास फोटो! कुठला
समीर, झकास फोटो! कुठला आहे?
ही सँटा फे, न्यू मेक्सिकोमधली ख्रिसमसनिमित्त केलेली 'फॅरोलितोज'ची रोषणाई. कागदी/खाकी पिशव्यांत थोडी वाळू भरून त्यात मेणबत्ती ठेवून पेटवायची ही खास न्यू मेक्सिकोतली परंपरा.

गोव्यातील श्री महालसा
गोव्यातील श्री महालसा मंदिरासमोरील दीपमाळ --

दिवाळी...
दिवाळी...
पॅरीसः
पॅरीसः
अॅमस्टरडॅम
अॅमस्टरडॅम

अरे हा वरचा फोटो म्हणजे डाम
अरे हा वरचा फोटो म्हणजे डाम स्क्वेअरमधे अधूनमधून लागणारी सर्कस ना..
राईट... डॅम स्क्वेअरचाच आहे
राईट... डॅम स्क्वेअरचाच आहे हा फोटो!
क्लोजअप
क्लोजअप

श्री नागेशाची दिपमाळ (गोवा)
श्री नागेशाची दिपमाळ (गोवा)
गेल्या दिवाळीची माझ्या
गेल्या दिवाळीची माझ्या घरातली(म्हणजे लिटरली घरातली..काय करणार अंगण नाही! त्यामुळे हॉलमधे काढलेली) रांगोळी
आमचीपण.. मागच्या दिवाळीतली
आमचीपण.. मागच्या दिवाळीतली छोटिशी रांगोळी (मधले पांढरे गोल म्हणजे मेणबत्या आहेत!)
श्री मंगेशाची दिपमाळ
श्री मंगेशाची दिपमाळ
श्रावणी शुक्रवारचे पुरणातले
श्रावणी शुक्रवारचे पुरणातले दिवे ....
मागच्या वर्षी दिवाळीत केलेले
मागच्या वर्षी दिवाळीत केलेले डेकोरेशन
श्री महालसाची दिपमाळ
श्री महालसाची दिपमाळ
श्री महालसाची दिपमाळ
श्री महालसाची दिपमाळ
सतिश तुमच्याकडे दिपमाळेंचा
सतिश तुमच्याकडे दिपमाळेंचा जबरी स्टॉक आहे की !
Pages