हौसेखातर केलेले आणखी काही उद्योग ..
खुपसारे प्रचि आहेत. तरि बरेच कोलाज मधे बसवायचा प्रयत्न केलाय मी पण बाकी एकएकटेच टाकावे लागलेत..
बरेच फसलेयत पण जमवून घ्या नेहमीप्रमाणे .
सर्वात आधी क्विलींग चे कानातले . यात जास्त करुन डूलच आहेत. इतक्यात बर्याच भावंडांचे लग्न होते आणि मनासारखे कानातले मिळेना म्हणून हा प्रपंच
प्रचि १.
प्रचि २.
प्रचि ३. हा ताईचा पहिला प्रयत्न ..
प्रचि ४. हा डूल मधला माझा पहिला प्रयत्न
प्रचि ५. याबरोबर एक पेंडंट सुद्धा केलय.. समोरील प्रचित येईलच ते सुद्धा..
हे कानातले जस्ट कॅज्युअल वेअर वर घालण्यासाठी केलेले
प्रचि १.
प्रचि २.
प्रचि ३.
प्रचि ४. रॅडिश इयररिंग्ज्स बहुतेक
ब्रेसलेट्स ..
प्रचि १. डोलीचा धागा आणि सुतळी चा उपयोग करुन तयार केलेल ब्रेसलेट / बॅण्ड म्हणू हवतर..
प्रचि २. काळा डोलीचा धागा वापरुन तयार केलेल..
प्रचि ३. छोट्या मण्यांचा वापर करुन
क्विलींग चे चेन पेंडंट :
प्रचि १. सर्वात पहिला प्रयोग
प्रचि २.
प्रचि ३.
प्रचि ४. काही पेंडंट्स
प्रचि ५. हे माऊचं .. त्यातली मोटूशी माऊ मयुची आणि बारीक्,उंच माझी ..
प्रचि ६. हा दुसरा प्रयत्न पेंडंट शीर्षकाखालचा .
हॅरी पॉटर लव्हर्स.. हे आपल्यासाठी
प्रचि १ . छोटूस असणार पहिल आणि मोटूस असणार दुसरा प्रयत्न..
प्रचि २. पेंडंट आणि रॅडिश इयररिंग्ज्स
हे एक नेकपीस .. असच ताईला हिरव्या रंगाच करुन दिलय ..
जालावर फेरफटका मारत असताना प्रेरणा घेऊन माझ्या जुन्या चप्पलेला जरा सजवून नविन करायचा प्रयत्न केला.. काय करणार लोक्स तुटता तुटेना ती रोज घालूनसुद्धा म्हणून हा आगाऊपणा करावासा वाटला..
आणि सरतेशेवटी खराब होऊ घातलेल्या मोबाईल कव्हर्स ला आणखी खराब केल त्याचे प्रचि
अरे हो.. आईच्या एका मैत्रीणीला तिच्या वाढदिवसानिमीत्त हि फ्रेम भेट दिली ..
प्रचि १. हि भाचा भाची स्पेशल
प्रचि २. हि फक्त भाची साठी बनवलेली .
आणि ह्या आपल्या अश्याच सटरफटर बनवलेल्या.. केल्या केल्याच फोटो काढलेय म्हणून छान नै काढले.. एकंदर कल्पना यावी काय धिंगाणा घातलाय म्हणून तेवढे क्लीक केलेयत
यात तेवढी सफाई नाही जमली..जस कि तुम्हाला कळूनच येईल कि कॉर्नर कटींग चा माझा पहिला प्रयत्न
हुश्श.. संपले बावा एकदाचे .. तर.. सांगा कसे वाटले मग..
खुपच क्रिएटिव्ह आणि अतिशय
खुपच क्रिएटिव्ह आणि अतिशय सुंदर बनविले आहे.
मस्तच की. कानातली आणि वारली
मस्तच की. कानातली आणि वारली फोटो फ्रेम आवडली. गळ्यातल्यांपैकी मनी आवडल्या.
मस्तच!
मस्तच!
सगळेच मस्त... पण फोटो फ्रेम
सगळेच मस्त... पण फोटो फ्रेम खूप आवडली
मस्त! क्रिएटिव्ह आहात एकदम!
मस्त! क्रिएटिव्ह आहात एकदम!
डूल पेपरचेच आहेत की काही निराळं मटेरियल आहे? क्विल केल्यावर वरून रंग वगैरे दिला आहे का?
स्वाती_आंबोळे >> आम्ही तुम्ही
स्वाती_आंबोळे >> आम्ही तुम्ही नकोच प्लीज
डूल पेपरचेच आहेत.. क्विल करुन वर पेपर वॉर्नीश लावायच.. मी ट्रांसपरंट नेलपेंट वापरलय.. पहिल्या आणि तिसर्या प्रचिमधे फक्त रंग वापरलाय आणि त्यावरुन नेलपेंट लावलयं
सर्वांचे आभार
छान आहे सर्व.
छान आहे सर्व.
वॉव!
वॉव!
टीना, कसली आहेस ग तू, काय
टीना, कसली आहेस ग तू, काय सुंदर कला आहे तुझ्या हातात. अप्रतिम.
___/\___.
टीना.. किती आर्टिस्टिक आहेस
टीना.. किती आर्टिस्टिक आहेस यार!!! वॉव.. सुपर्ब!! पेंडंट्स्,फोटो फ्रेम, ईअररिंग्स मस्त.. सर्वच वस्तू खूप आवडल्यात!!
हे बघून मला बहिणींच्या
हे बघून मला बहिणींच्या लग्नामधील रुखवताची आठवण झाली. उडीचाच्या पिठाचे दागदागिणे इतके सुंदर करायच्या सुमन वहिनी की बास. हल्ली तो थाट राहिला नाही. माझ्या बहिणीच्या लग्नाची सुरवात रुखवताचे दागदागिण्यानी अगदी महिनाभर अगोदर सुरु व्हायची. त्याला सोनेरी वर्ख लाव्वलेला असायचा. अप्रतिम दिसायचे ते नानाविविध अलंकार.
सुपर्ब!!
सुपर्ब!!
फोटो फ्रेम काय सही आहे !
फोटो फ्रेम काय सही आहे ! ईअररिंग्स खूपच आवडल्या...
व्वा!! मस्त एकदम. सगळेच आवडले
व्वा!! मस्त एकदम. सगळेच आवडले
वॉव! कित्ती मस्त बनवलयसं!!
वॉव! कित्ती मस्त बनवलयसं!!
अगदी इनोवेटिव्ह..... अतिशय
अगदी इनोवेटिव्ह..... अतिशय सुरेख .... कीप इट अप ....
मस्तच झालय सगळं. ती फ्रेम कशी
मस्तच झालय सगळं.
ती फ्रेम कशी केली? त्यावरचं वारली डिझाईन खूप छान आहे.
खूप सुरेख!!!
खूप सुरेख!!!
खूप सुरेख!
खूप सुरेख!
खुपच सुंदर !
खुपच सुंदर !
अप्रतीम! सगळेच कलेक्शन एकदम
अप्रतीम! सगळेच कलेक्शन एकदम झकास!
टीना , मस्तच केलयसं ग सगळचं
टीना , मस्तच केलयसं ग सगळचं
सगळेच प्रकार सुंदर! कलाकार
सगळेच प्रकार सुंदर! कलाकार आहेस....रांगोळ्या, मेंदी... पेपर॑क्विलिंग अजून काय करतेस बाळा ....
सुरेख झाले आहेत सगळेच दागिने.
सुरेख झाले आहेत सगळेच दागिने. चप्पल तर एकदम ट्रेन्डीच झालीये!
मस्तच टू गुड
मस्तच
टू गुड
beautiful.
beautiful.
भयंकर सुंदर आहे हे टीना.
भयंकर सुंदर आहे हे टीना. मस्तच.
धन्यवाद सर्वांना चैत्रगंधा,
धन्यवाद सर्वांना
चैत्रगंधा, ती फ्रेम कशी केली? >> माउंट बोर्ड आणि हॅण्डमेड पेपर चा वापर करुन.. क्विलिंगनेच त्यावर वारली च डिझाईन टाकल
आणाखी फ्रेम्स टाकल्या की नाही आठवत नाहीये मला.. नव्या बनवल्या पैकी टाकते इथच काही.. हेडर मधे अॅड करते
मस्त सगळेच खुप छान..
मस्त सगळेच खुप छान..
एक से बढकर एक.... कोणत चांगल
एक से बढकर एक.... कोणत चांगल कोणते या पेक्षा चांगल, खुप गोंधळ होतोय....
बाई ग तुला ------- /\-------
Pages