हौसेखातर केलेले आणखी काही उद्योग ..
खुपसारे प्रचि आहेत. तरि बरेच कोलाज मधे बसवायचा प्रयत्न केलाय मी पण बाकी एकएकटेच टाकावे लागलेत..
बरेच फसलेयत पण जमवून घ्या नेहमीप्रमाणे .
सर्वात आधी क्विलींग चे कानातले . यात जास्त करुन डूलच आहेत. इतक्यात बर्याच भावंडांचे लग्न होते आणि मनासारखे कानातले मिळेना म्हणून हा प्रपंच
प्रचि १.
प्रचि २.
प्रचि ३. हा ताईचा पहिला प्रयत्न ..
प्रचि ४. हा डूल मधला माझा पहिला प्रयत्न
प्रचि ५. याबरोबर एक पेंडंट सुद्धा केलय.. समोरील प्रचित येईलच ते सुद्धा..
हे कानातले जस्ट कॅज्युअल वेअर वर घालण्यासाठी केलेले
प्रचि १.
प्रचि २.
प्रचि ३.
प्रचि ४. रॅडिश इयररिंग्ज्स बहुतेक
ब्रेसलेट्स ..
प्रचि १. डोलीचा धागा आणि सुतळी चा उपयोग करुन तयार केलेल ब्रेसलेट / बॅण्ड म्हणू हवतर..
प्रचि २. काळा डोलीचा धागा वापरुन तयार केलेल..
प्रचि ३. छोट्या मण्यांचा वापर करुन
क्विलींग चे चेन पेंडंट :
प्रचि १. सर्वात पहिला प्रयोग
प्रचि २.
प्रचि ३.
प्रचि ४. काही पेंडंट्स
प्रचि ५. हे माऊचं .. त्यातली मोटूशी माऊ मयुची आणि बारीक्,उंच माझी ..
प्रचि ६. हा दुसरा प्रयत्न पेंडंट शीर्षकाखालचा .
हॅरी पॉटर लव्हर्स.. हे आपल्यासाठी
प्रचि १ . छोटूस असणार पहिल आणि मोटूस असणार दुसरा प्रयत्न..
प्रचि २. पेंडंट आणि रॅडिश इयररिंग्ज्स
हे एक नेकपीस .. असच ताईला हिरव्या रंगाच करुन दिलय ..
जालावर फेरफटका मारत असताना प्रेरणा घेऊन माझ्या जुन्या चप्पलेला जरा सजवून नविन करायचा प्रयत्न केला.. काय करणार लोक्स तुटता तुटेना ती रोज घालूनसुद्धा म्हणून हा आगाऊपणा करावासा वाटला..
आणि सरतेशेवटी खराब होऊ घातलेल्या मोबाईल कव्हर्स ला आणखी खराब केल त्याचे प्रचि
अरे हो.. आईच्या एका मैत्रीणीला तिच्या वाढदिवसानिमीत्त हि फ्रेम भेट दिली ..
प्रचि १. हि भाचा भाची स्पेशल
प्रचि २. हि फक्त भाची साठी बनवलेली .
आणि ह्या आपल्या अश्याच सटरफटर बनवलेल्या.. केल्या केल्याच फोटो काढलेय म्हणून छान नै काढले.. एकंदर कल्पना यावी काय धिंगाणा घातलाय म्हणून तेवढे क्लीक केलेयत
यात तेवढी सफाई नाही जमली..जस कि तुम्हाला कळूनच येईल कि कॉर्नर कटींग चा माझा पहिला प्रयत्न
हुश्श.. संपले बावा एकदाचे .. तर.. सांगा कसे वाटले मग..
जबरदस्त राहायचे घर, भर
जबरदस्त
राहायचे घर, भर बुधवारात संडास, बाथरुम स्वतंत्र
या लहानपणी चुकीच्या जागी दिलेल्या कॉमाचे वाचलेले उदाहरण आठवले.
हे टीना मस्तच ग ! सही
हे टीना मस्तच ग ! सही कलाकारी. कानातले खूप आवडले.
नविन पेशकश घेऊन येतेय
नविन पेशकश घेऊन येतेय कानातल्या डूलाची..
वेट अॅण्ड वॉच...
ऑफकोर्स जर मी बोर नसेल करत तर ..
वेटिंग....
वेटिंग....
खूपच सुन्दर.....
खूपच सुन्दर.....
वेटिंग सायू, मलाही वाटलं ही
वेटिंग![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सायू, मलाही वाटलं ही असं का म्हणतेय की खुपच छान अजिबातच वाटत नाहीये![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
(No subject)
वाईच दोन फटू जास्तच
वाईच दोन फटू जास्तच काढले...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मोत्यांचे केलेत यावेळी
सुंदर. झुमके ही आवडती स्टाईल
सुंदर. झुमके ही आवडती स्टाईल आहे असं दिसतंय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अनू.. आवडती म्हणुन नै पन
अनू..![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
आवडती म्हणुन नै पन बनवायला मज्जा येताय म्हणुन अग्गाऊ खर्च ;P
मस्त सुंदर,,,
मस्त सुंदर,,,
सुरेख झालय हे पण मोती
सुरेख झालय हे पण
मोती फॅब्रीक ग्ल्यू ने चिकटवलेस का?
टीना.. बहोत खूब!! ऑन लाईन
टीना.. बहोत खूब!! ऑन लाईन क्लासेस चालू करतेस का?? मै पैली स्टुडंट !!!
कविन, फेविकॉल च ऑल फिक्स
कविन,
फेविकॉल च ऑल फिक्स नावाच ग्लु येतं..किंमत ३० रु फक्त...भरपूर पुरत..
वर्षू गं...मजाक करतेय्स ना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
टिने, घे ना गं खरच ऑनलाईन
टिने, घे ना गं खरच ऑनलाईन क्लास
प्लिज
टीना... नो रे ,नो मजाक..
टीना... नो रे ,नो मजाक.. सच्ची !!!
मला खूप आवडतंय तुझं काम.. पण क्विलिंग जमेल कि नै शंकाच वाटतीये.. कारण पेशंस की कमी!!![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
http://www.maayboli.com/files
http://www.maayboli.com/files/u60/black_background.png
http://www.maayboli.com/files/u60/red_background.png
क्विलिंगचा प्रयत्न.
![red_background.png](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u60/red_background.png)
![black_background.png](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u60/black_background.png)
पारदर्शक नेलपेंट जवळच्या दुकानात मिळाले नाही. क्विलिंग ग्लु मिळाला नाही. पण लांब जायला कंटाळा आला होता. मग तसेच बनवले. फेविबाँड ने.
खड्याचं कानातलं एकच उरलं होतं ते तोडलं. आणि प्ले डो पिवळा थोडाच उरला होता तो पण वापरला. उद्या एका पार्टीला पिवळा काळा लाँग स्कर्ट, पिवळा स्लीवलेस टॉप, काळा श्रग (दंड दाखवण्याइतके चांगले नाहीत :)) आणि हा नेकलेस.
वॉव, अनु, मस्तच दिसतोय
वॉव, अनु, मस्तच दिसतोय नेकलेस.. प्ले डो ला झळाळी छान आलीये.. काय वापरलंयस ?
क्वीलिंग ग्लू नव्हता.फेव्हि
क्वीलिंग ग्लू नव्हता.फेव्हि बॉन्ड ज्याने पंक्चर टायर चिकटवतात ते आहे हे.तव्यावर तेल ओततो तसे ओतले डायरेक्ट ट्युब ने.☺☺☺
जमलचं जमलं अनु.. वर्षू,
जमलचं जमलं अनु..
वर्षू, रीया..
ऑनलाईन क्लासेस फोटोरुपात घेता येईल मला..
आणखी कुठल्या पद्धतीनं म्हणताय तुम्ही ?
टिना.. मोत्याचे सही झालेत
टिना.. मोत्याचे सही झालेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला पण घ्या क्लासमधे .. फक्त फोटो नाही..स्काईपवर शिकव..
स्काईप का गो .. मेरे लॅपटॉप
स्काईप का गो ..![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मेरे लॅपटॉप पे स्काईप लोडीच नै हुआ.. त्यानंतर सुद्धा ट्राय करुन पाहिल पन नै जमल कै
अग टीना स्काईपवरून डायरेक्ट
अग टीना स्काईपवरून डायरेक्ट practicle बघता येईल ना ग.
वॉट्सअप पण आहेच की आणि
वॉट्सअप पण आहेच की आणि
काही नविन :
काही नविन :
आणखी एक.. काठपदराच्या साडीवर
आणखी एक..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काठपदराच्या साडीवर छान दिसेल अस वाटत
(No subject)
टिना .. झक्कास्स्च!
टिना .. झक्कास्स्च!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त. दुसरे छान दिसते आहे.
मस्त. दुसरे छान दिसते आहे. नऊवारी किंवा काठापदराच्या साडीवर छान दिसतील.
शब्दच नाहीत... खुप भारीये
शब्दच नाहीत... खुप भारीये सगळच.. जणु काही एखाद्या मासिकातली चित्र बघते आहे असे वाटते..
Pages