हौसेखातर केलेले आणखी काही उद्योग ..
खुपसारे प्रचि आहेत. तरि बरेच कोलाज मधे बसवायचा प्रयत्न केलाय मी पण बाकी एकएकटेच टाकावे लागलेत..
बरेच फसलेयत पण जमवून घ्या नेहमीप्रमाणे .
सर्वात आधी क्विलींग चे कानातले . यात जास्त करुन डूलच आहेत. इतक्यात बर्याच भावंडांचे लग्न होते आणि मनासारखे कानातले मिळेना म्हणून हा प्रपंच
प्रचि १.
प्रचि २.
प्रचि ३. हा ताईचा पहिला प्रयत्न ..
प्रचि ४. हा डूल मधला माझा पहिला प्रयत्न
प्रचि ५. याबरोबर एक पेंडंट सुद्धा केलय.. समोरील प्रचित येईलच ते सुद्धा..
हे कानातले जस्ट कॅज्युअल वेअर वर घालण्यासाठी केलेले
प्रचि १.
प्रचि २.
प्रचि ३.
प्रचि ४. रॅडिश इयररिंग्ज्स बहुतेक
ब्रेसलेट्स ..
प्रचि १. डोलीचा धागा आणि सुतळी चा उपयोग करुन तयार केलेल ब्रेसलेट / बॅण्ड म्हणू हवतर..
प्रचि २. काळा डोलीचा धागा वापरुन तयार केलेल..
प्रचि ३. छोट्या मण्यांचा वापर करुन
क्विलींग चे चेन पेंडंट :
प्रचि १. सर्वात पहिला प्रयोग
प्रचि २.
प्रचि ३.
प्रचि ४. काही पेंडंट्स
प्रचि ५. हे माऊचं .. त्यातली मोटूशी माऊ मयुची आणि बारीक्,उंच माझी ..
प्रचि ६. हा दुसरा प्रयत्न पेंडंट शीर्षकाखालचा .
हॅरी पॉटर लव्हर्स.. हे आपल्यासाठी
प्रचि १ . छोटूस असणार पहिल आणि मोटूस असणार दुसरा प्रयत्न..
प्रचि २. पेंडंट आणि रॅडिश इयररिंग्ज्स
हे एक नेकपीस .. असच ताईला हिरव्या रंगाच करुन दिलय ..
जालावर फेरफटका मारत असताना प्रेरणा घेऊन माझ्या जुन्या चप्पलेला जरा सजवून नविन करायचा प्रयत्न केला.. काय करणार लोक्स तुटता तुटेना ती रोज घालूनसुद्धा म्हणून हा आगाऊपणा करावासा वाटला..
आणि सरतेशेवटी खराब होऊ घातलेल्या मोबाईल कव्हर्स ला आणखी खराब केल त्याचे प्रचि
अरे हो.. आईच्या एका मैत्रीणीला तिच्या वाढदिवसानिमीत्त हि फ्रेम भेट दिली ..
प्रचि १. हि भाचा भाची स्पेशल
प्रचि २. हि फक्त भाची साठी बनवलेली .
आणि ह्या आपल्या अश्याच सटरफटर बनवलेल्या.. केल्या केल्याच फोटो काढलेय म्हणून छान नै काढले.. एकंदर कल्पना यावी काय धिंगाणा घातलाय म्हणून तेवढे क्लीक केलेयत
यात तेवढी सफाई नाही जमली..जस कि तुम्हाला कळूनच येईल कि कॉर्नर कटींग चा माझा पहिला प्रयत्न
हुश्श.. संपले बावा एकदाचे .. तर.. सांगा कसे वाटले मग..
आज केलेले हे
आज केलेले हे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्विलींगचे कानातले करायचा हा
क्विलींगचे कानातले करायचा हा प्रयत्न![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रचि १
![1.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u22067/1.jpg)
प्रचि २
![2.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u22067/2.jpg)
ऋचा...खुप सुंदर जमले
ऋचा...खुप सुंदर जमले आहेत..
आणि खुप प्रोफेशनल वाटत आहे..क्लीन एकदम...
ते लंबुळके निळे पिवळे खुप आवडलेत..
तुझी कृती लिहलीस तर आभारी राहील..
हि मी करते त्या डुलांची कृती http://www.maayboli.com/node/56931
टीना, धन्यवाद, इथे तुझे धागे
टीना, धन्यवाद, इथे तुझे धागे आणि वेगवेगळे कानातले बघूनच करून पहावेसे वाटले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि कृती त्या लंबूडक्या कानाताल्याची का?
फार वेगळ काही नाही, quilling needle वर पहिले २ फेरे नेहमीसारखे घेतले की पुढचे फेरे जरा तिरके करून घ्यायचे, म्हणजे तो लांबुडका आकार येतो.
ऋचा.. छानच जमले आहे.. मला
ऋचा..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच जमले आहे..
मला येतो गं पण तुझ्याकडून इन्स्पिरेशन घेऊन कुणी केले तर छानच ना म्हणून..
टीना, हो, कळलं and you are
टीना,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो, कळलं
and you are inspiration to many, इतके सुंदर सुंदर कानातले केले आहेस !! __/\__
मस्तच ऋचा सगळेच आवडले
मस्तच ऋचा
सगळेच आवडले ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद रीया !!
धन्यवाद रीया !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त झालेत ऋचा.. मला पण लांब
मस्त झालेत ऋचा..
मला पण लांब निळे सर्वात आवडले टेलिस्कोप दुर्बिणीच्या आकाराचे.
ऋचा, खुप मस्त ग.. ते लंबुळके
ऋचा, खुप मस्त ग..
ते लंबुळके निळे पिवळे खुप आवडलेत..+१००
mi_anu, सायु धन्यवाद !!
mi_anu, सायु
धन्यवाद !!
निळया टेलिस्कोप कानातल्याना
निळया टेलिस्कोप कानातल्याना रंग शेडिंग कसं केलं?
निळया टेलिस्कोप कानातल्याना
निळया टेलिस्कोप कानातल्याना रंग शेडिंग कसं केलं? >>>
तशा शेडेड पेपर स्ट्रिप्स मिळतात
ऋचा, मस्त काम केलत. मलाही ते
ऋचा, मस्त काम केलत. मलाही ते लांबुळके छान आवडलेत .
जाई. धन्यवाद !! अहो जाहो करू
जाई.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद !!
अहो जाहो करू नका हो !!
प्रचि २. हि फक्त भाची साठी
प्रचि २. हि फक्त भाची साठी बनवलेली >>>जास्त आवडले.
तसेच ते आउल्स पण गोडैत... पेन्सिल होल्डरला चिटकवले तर छान वाटतील .
सुंदर !
सुंदर !
Pages