Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25
नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!
बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.
चु. भु. दे. घे.
हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कालच्या भागात आशु रॉक्स !!!
कालच्या भागात आशु रॉक्स !!!
ए कुठली गाडी डी रेल झाली ? आज
ए कुठली गाडी डी रेल झाली ?
आज ट्रेन लेट हाएत काय ?
मला कोन काय सांगतच नाय ! सगलं मला उशीराच समजतं
मस्त सिरियल.. सुजय मस्त
मस्त सिरियल..
सुजय मस्त ..
उन्हाळ्याचा.. बर्फ किसण्याचा एपिसोड मस्त..
सुजयचे हावभाव बायकी वाटतात
सुजयचे हावभाव बायकी वाटतात कधी कधी >> +१०१
हवा येऊद्या मधे प्रोमो झाले तेव्हाच जाणवले होते हे मला.
Bhungya, I love srk but I
Bhungya,
I love srk but I like ranabir
Tasach kaivalya n sujay ch
उन्हाळ्याचा एपिसोड मस्त >>
उन्हाळ्याचा एपिसोड मस्त >> +१
आशूची आयडिया भारी होती एसी रूमची.
शेवटी कुलरचे कॉन्ट्री मागणे..एकदम टिपीकल सुजा !!
"भाऊजी, जास्त नाचू नका" इति
"भाऊजी, जास्त नाचू नका" इति आशू
"वहिनी हे कोण बोलतय, तुम्ही की तुमच्या पोटातले कावळे?" इति कैवल्य
अशक्य हसतेय स्वयंपाकवाला एपिसोड बघताना
उन्हाळा.. मला झेपला ना..
उन्हाळा.. मला झेपला ना.. आशूचं गाणं अफलातून होतं. तो बर्फ किसत असतो किंवा एसी रुम बनवून झुलतो तोही सीन मस्त.
रेश्मा मात्र डोक्यात जातेय.
उन्हाळा.. मला झेपला
उन्हाळा.. मला झेपला ना>>>>>>>> हे मस्त होतं
आणि say cheese ऐवजी say barf मस्त होत ..
तारूण्यभूतिका
तारूण्यभूतिका
त्या नायगावकरला काय प्रॉब्लेम
त्या नायगावकरला काय प्रॉब्लेम आहे रेश्मा तिथे राहिली तर?
त्यांना हे मुल-मुली एकत्र
त्यांना हे मुल-मुली एकत्र रहात आहेत याचा च प्रॉब्लेम असेल मुळात अस मला वाटत
प्रगल्भा = मृण्मयी देशपांडेची
प्रगल्भा = मृण्मयी देशपांडेची धाकटी बहीण?! सेम टू सेम आहेत.
काल कैवल्यने शिकवणी घ्यायलाच हवी याचं लॉजिकल रिझनिंग पटलं नाही. जेव्हा तो म्हणतोलकी नागावकर कधीही कंम्प्लेंट करू शकतात, त्यानंतर तर अजिबात नाही. त्यापेक्षा सोसायटीच्या मेंटेनन्सची थकबाकी भरा वगैरे काहीही कारण चिकटवता आले असते.
पण प्रगल्भाने थ्रू बघणं, त्यामुळे कैवल्यनं पूर्ण पोषाख करणं ही आपल्या घरातल्या सिनीयर सिटीझन्सना शिकवणीच आहे,
'प्रगल्भा' असं नाव ठेवलं
'प्रगल्भा' असं नाव ठेवलं जाणार्या बाळाचं बारसं हा एक स्वतंत्र एपिसोड होऊ शकला असता.
आशु मस्त गात होता झगा ग, झगा
आशु मस्त गात होता झगा ग, झगा ग
जेव्हा तो म्हणतोलकी नागावकर
जेव्हा तो म्हणतोलकी नागावकर कधीही कंम्प्लेंट करू शकतात, त्यानंतर तर अजिबात नाही.>>>> हे असं पण होतच बरेच ठिकाणी .. स्वानुभव..
'प्रगल्भा' असं नाव ठेवलं जाणार्या बाळाचं बारसं हा एक स्वतंत्र एपिसोड होऊ शकला असता. >>>>>>>>
नाही.. प्रगल्भा मृण्मयी धाकटी
नाही.. प्रगल्भा मृण्मयी धाकटी बहिण नाहीये... ती माहितीये मला.. बरी करते अॅक्टींग ती पण.. पण ती ही नव्हेच..
किती लोकं त्या एकट्या
किती लोकं त्या एकट्या कैवल्यच्या मागे
कैऊ
मला अधे मधे मज्जा आली एपिसोड बघताना
"विनंती? काय उन्हाळी संस्कार
"विनंती? काय उन्हाळी संस्कार शिबिरात जाउन आलात काय?" - कैवल्य.
आणि
"दोस्ती आणि कुस्तीमधला फरक तुला कळत नाही काय?" - आशू
हे दोन संवाद आवडले
"विनंती? काय उन्हाळी संस्कार
"विनंती? काय उन्हाळी संस्कार शिबिरात जाउन आलात काय?" - कैवल्य.
>>
हो हो
कालचा भाग मिसला. हे कोण कोण
कालचा भाग मिसला. हे कोण कोण लोकं आलेत? नायगावकर कोण, प्रगल्भा कोण?
नायगावकर म्हणजे या
नायगावकर म्हणजे या मित्रांबद्दल कायम तक्रार करणारे सोसायटी मेंबर. आणि प्रगल्भा त्यांची मुलगी.
ती मैत्रिणीशी बेट लावते की कैवूला तिचा मित्र बनवेल. म्हणून वडिलांकडे हट्ट करून कैवूकडे गाणं शिकायला येते.
आशू अशक्य भारी आहे... त्याचे
आशू अशक्य भारी आहे... त्याचे एक्स्प्रेशन्स जबर्या मस्त चेंज होतात... मीनल पण भारी !
रेश्माचं रडं कोणीतरी आवरा यार !
पण आता गेले अनेक भाग ती
पण आता गेले अनेक भाग ती रडताना दिसली नाही. मागचा पूर्ण आठवडा हुकला माझा, पण त्याआधी बरेच दिवस तो भीगी बिल्ली लुक गेला होता.
त्या प्रगल्भाला कुठे तरी
त्या प्रगल्भाला कुठे तरी पाहील्यासारखे वाटतय.:अओ: आज मीनलचे अॅनाला दिलेले एक्सप्रेशन्स भारी होते.:फिदी:
मला मृण्मयी देशपांडे व आर्या
मला मृण्मयी देशपांडे व आर्या आंबेकर चे मिश्रण वाटली ती. दोघींची आठवण करून देते.
धन्स निधी तिला तो कैवल्य आवडत
धन्स निधी तिला तो कैवल्य आवडत असतो का की नुसती बेट लावली आहे
रडणं कमी झालयं रेश्माचं. तरी
रडणं कमी झालयं रेश्माचं. तरी परवाच रडली ना, तिच्या पहिल्या crush बद्दल म्हणजे राकेश बद्दल सांगताना.
-------------
''क्या करू हाए केयू केयू होता है..''
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
नागावकर हे सुजय आणि कंपनी
नागावकर हे सुजय आणि कंपनी राहत असलेल्या सोसायटीचे (अतिशय चोंबडे) सेक्रेटरी आहेत, आणि म्हणून ते यांच्यावर दादागिरी करू पाहतात. प्रगल्भा त्यांची मुलगी.
अरे ती प्रगल्भा सेम टू सेम मृण्मयी देशपांडेसारखी दिसते. इथे वाचल्यावर काल अचानक मला स्ट्राईक झालं.
Pages