Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25
नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!
बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.
चु. भु. दे. घे.
हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आजचा भाग मस्तच
आजचा भाग मस्तच
हो छान होता आजचा भाग आणि आशु
हो छान होता आजचा भाग आणि आशु सॉलिड मस्त करतो. अगदी सहज. फार इनोसंट वाटतो.
चोरीवाला भाग बर्यापैकी जमला
चोरीवाला भाग बर्यापैकी जमला होता. आशू चा सुरूवातीचा सीन धमाल.
पण भाग जरा मेहनत घेउन लिहायला हवेत. होणार सून टाईप पेक्षा चांगली आहे हे क्वालिफिकेशन आणखी किती दिवस चालवणार? निदान या लेटेस्ट पार्ट (चोरीवाला) सारखे तरी असू देत.
डेलीपेक्षा विकली पण एक तास
डेलीपेक्षा विकली पण एक तास झाली, तर जास्त चांगली होईल. नाहीतर तोच तोचपणा येईल.
पण भाग जरा मेहनत घेउन लिहायला
पण भाग जरा मेहनत घेउन लिहायला हवेत. होणार सून टाईप पेक्षा चांगली आहे हे क्वालिफिकेशन आणखी किती दिवस चालवणार? निदान या लेटेस्ट पार्ट (चोरीवाला) सारखे तरी असू देत.>>> +१.
मला आशूचं काम भारी आवडतं.
खूप मस्त आहे हि मलिका! थॅन्क
खूप मस्त आहे हि मलिका! थॅन्क गॉड, डेली सोप आहे. रोज छान मनोरंजन होत.
कालचा भाग धमाल होता. आशू
कालचा भाग धमाल होता. आशू बाथरुममधून टॉवेल मधे तोंड लपवत बाहेर पडणं. त्या अवतारामुळे कैवल्यचं त्याला डोक्यावर पदर घेतलेली सूनबाई म्हणणं.. त्यावर आशूचं मला हात लावू नको, हाताला डोळे येतील म्हणणं... जाम हसलो.
१) आशु २) मिनल ३) सुजय /
१) आशु
२) मिनल
३) सुजय / कैवल्य
शेवटी रेश्मा.
ह्याच क्रमाने कॅरेक्टर आवडत आहेत.
आशुने जामच भारी बेअरिन्ग संभाळलय.
आशूच पहिल्या एपिसोडपासून
आशूच पहिल्या एपिसोडपासून परफेक्ट कॅरॅक्टर धरून काम करतोय.... बाकीचे कमी जास्त अधेमधे पाट्या टाकतायत....
आणि प्रत्येक एपिसोडला एखादा
आणि प्रत्येक एपिसोडला एखादा राडा किंवा एका कॅरॅक्टरभोवती कथा फिरणार हे असं आणि किती दिवस....
काहीतरी फूल लेंथ येऊ दे आता.
हे म्हणजे दहा वीस तीस चाळीस करत आजचा एपिसोड आशूचा आजचा अॅनाचा उद्याचा मिनल्चा असंच चाललय.
त्या त्या एपिसोडप मध्ये मिनल लीड रोल करते, कैवल्य ट्युन्स घेऊन मित्राला भेटतो, सुजय बहिणीला भेटतो .... एपिसोड संपला की हे पुन्हा रिकामटेकडे घरातच बसलेले.... पॅरॅलल त्यांची कामे दिसूदेत आता....
एकटा सुजय आपला बॅग लटकवून घराबाहेर जातो आणि येतो.... आता ह्यच्यापुढे काहीतरी डेब्व्हलपमेंट ईज नीडेड
पण अशा बर्याच चांगल्या
पण अशा बर्याच चांगल्या सिरियल्स आपण त्याच त्याच रुटिन मध्रे स्विकारल्या आहेतच की आधी..
म्हणजे आत्ताच्या एकता कपुर टाईप नाही .. पण जुन्या बर्याच दिल दोस्ती सारख्या मालिका अशाच असायच्या..
आनंदी.... ही सिरिअल पण
आनंदी.... ही सिरिअल पण स्विकारलेलीच आहे.... पण अधिक काय असायला आवडेल यावर लिहिले.
तोचतोचपणा टाळायला काहीतरी सकस द्यावे लागेल....
फारएंडनी वर म्हटल्याप्रमाणे भाग जरा मेहेनत घेऊन लिहायला हवेत.... जेणेकरून जे चांगले आहे ते अधिक चांगले वाटेल....
पुश्कराज चिरपुटकर..... आशु!!!
पुश्कराज चिरपुटकर..... आशु!!!
आशु!!! उर्फ ऋन्मेऽऽष !!!!!!
आशु!!! उर्फ ऋन्मेऽऽष !!!!!! ...........:स्मित: पी सी चालु झाला .
जेणेकरून जे चांगले आहे ते
जेणेकरून जे चांगले आहे ते अधिक चांगले वाटेल....>> हो
आशु!!! उर्फ ऋन्मेऽऽष !!!!!!
आशु!!! उर्फ ऋन्मेऽऽष !!!!!! ...........स्मित पी सी चालु झाला . >>>>> ?????
हा एपिसोड भारी होता.
हा एपिसोड भारी होता.
आशु लय भारी. मग मीनल मस्त. मग
आशु लय भारी. मग मीनल मस्त. मग सुजय. रेश्मा अजिबातच आवडत नाही.
मला तर सुजय आवडायला
मला तर सुजय आवडायला लागलाय.कैवल्य तर आवडतोच.
ह्याच्या डोळ्याचे नी हिच्या
ह्याच्या डोळ्याचे नी हिच्या चेहर्याचे भाव कायम असेच असतात का ?
मी अजूनही बघते ही मालिका पण
मी अजूनही बघते ही मालिका पण आता मजा येत नाही. यत्ता वरची होण्याऐवजी अजून खालची होत चाललीय. आजच्या तरुण पिढीचे नातेसंबंध, करिअर किंवा इतर क्रायसिस रिलेटेड इश्यू टॅप करायला सुरुवात झाली होती ती आता उगीच पोरकट, फार्सिकल लेव्हलवरच स्थिरावतेय.
कालचा भाग नक्की काय होता?
कालचा भाग नक्की काय होता? परवाचा पाहिला नाही त्यामुळे कालचा भाग समजलाच नाही.
आशूने कसली चोरी केलेली असते? तो कुरियर बाॅय आशूच्या मागे का लागलेला असतो? त्याच्यासमोर सगळे आशूला ओळख का दाखवत नाहीत?
मी अजूनही बघते ही मालिका पण
मी अजूनही बघते ही मालिका पण आता मजा येत नाही. यत्ता वरची होण्याऐवजी अजून खालची होत चाललीय. >>> मलाही असेच वाटले, शर्मिला! रोज पाहतो आवर्जून पण आता फोकस ने पाहात नाही. लॅपटॉप वर माबो, मेल्स बघत, गप्पा मारत पाहतो. पण त्यामुळे एखादा चांगला संवाद निसटून जातो. मग लक्ष वेधले जाते. परवाच्या आशूच्या त्या चोराच्या सीनने तसेच झाले.
हिच तोन्ड आणि बोलण्याची
हिच तोन्ड आणि बोलण्याची स्टाईल बकरीसारखी आहे. आहे की नाही ?
शर्मिला आणि फा, + १ चांगले
शर्मिला आणि फा, + १
चांगले इश्यूज मांडण्याची संधी आहे, पण ते मांडले जात नाहीत.
स्क्रीप्ट्वर खरंच आता मेहनत घेण्याची गरज आहे असं वाटतंय.
आशूचं टायमिंह पाहणं इज ट्रीट
रार +१. मीनल कधीकधी
रार +१. मीनल कधीकधी आक्रस्ताळी वाटते जास्त. पण आशूच्या खालोखाल तिची एक्सप्रेशन्स बघण्यासारखी असतात.
RMD +१००
RMD +१००
कालचा गटणे भाग नाही आवडला.
कालचा गटणे भाग नाही आवडला. सेकंड हाफ तर बोधामृत झाला अगदी.
सगळ्या मालिकांमधून सोशल मेसेज द्यायलाच पाहिजे का?
विशेषतः हि मालिका बघणारा तरुण वर्ग जास्त असतांना कालचा मेसेज लईच बोर मारत होता. (मलातरी).
हा मेसेज जुयेरेगा मधून दिला असता तर अप्रोप्रिएट झाला असता ना..
सुजय काही त्या मुलाचा पालक नव्हता. हे सगळे बोधामृत त्याच्या आईवडीलांना द्यायला हवे होते.
सुजयचे लग्न होऊन, त्याला मुलगा होऊन तो १०वीत जायला चिकार अवकाश आहे.
कालचा बोअर होता. ते असंच
कालचा बोअर होता. ते असंच होणार मध्ये मध्ये बोअर. मध्ये मध्ये चांगलं .
अग सुशान्त नाही ग सुजय आहे
अग सुशान्त नाही ग सुजय आहे तो.
Pages