विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
मोठा चेस करताना सेट
मोठा चेस करताना सेट झालेल्याने शेवटपर्यंत शक्यतो विकेट फेकून चालतच नाही. पुढचा खेळेल न खेळेल त्याचं काही सांगता येत नाही. चांगल्या बॉलला आउट झाला तर गोष्ट वेगळी. २००३ वर्ल्ड कप फायनल मधे सचिनने पण विकेट फेकलीच होती कारण नसताना. तोही असाच टोन सेट करायला गेला. असा काही टोन सेट बिट होत नसतो. ऑसीजच्या बॉलिंग आणि कमिटमेंट पुढे अजिबात नाही होत.
धोनी रैना पुढे यायला हवा होता
धोनी रैना पुढे यायला हवा होता एक रैना बॅकअप ठेवायला हवा होता.
असो. आपण हारलो. नंतर कधी भेटलो ऑस्ट्रेलियाबरोबर तर धु धु धुवायचे.
असे ही टी-२० आपल्याकडेच
असे ही टी-२० आपल्याकडेच आहे
बदला घेउच
आणि हो. रैनाचे लग्न होणार
आणि हो. रैनाचे लग्न होणार आहे. त्यात खर्चात कोहलीला पण लग्न उरकायला लावा. कर हौस पुर्ण आणि नंतर नीट खेळ उगाच शायनिंग मारायला जातय बेणं आणि आउट होतयं
अनुष्काने जाउन जरा चुकच केली
अनुष्काने जाउन जरा चुकच केली नाही का? आफ्टरऑल फोकस चेन्जेस, माइन्ड डायव्हर्जन होतच असेल की!
तिचा काय प्रोब्लेम ? आपल्या
तिचा काय प्रोब्लेम ? आपल्या बैलालाच स्वतःचे लक्ष केंद्रित करता येत नसेल तर तिला कशाला दोष द्यावा.
@ कबीर: +१
@ कबीर: +१
प्लिज चेक एन्ड स्माइली!
प्लिज चेक एन्ड स्माइली!
बघितली हो.
बघितली हो.
<आपल्या बैलालाच स्वतःचे लक्ष
<आपल्या बैलालाच स्वतःचे लक्ष केंद्रित करता येत नसेल तर तिला कशाला दोष द्यावा. >
++
तिला का दोष देतात कळत नाही. याआधी कोणाचे फॅमिली मेंबर्स / गर्लफ्रेंड नाही जायचे का मॅच बघायला?
असो. जस्ट इमॅजिन पाकिस्तान असतं सेमीला आणि आपण असेच हरलो असतो तर राष्ट्रीय दुखवटाच जाहीर करावा लागला असता. ऑसीजबरोबर हरलो तर ठीक आहे...हार-जीत होतेच खेळात.
आता जरा withdrawal symptoms येणार आहेत...अॅडिक्शन होऊन जातं मॅच बघण्याचं.
माझा अंदाज अजुनपर्यंत तरी
माझा अंदाज अजुनपर्यंत तरी बरोबर ठरलाय: >>>>> ग्रुप स्टँडींग सगळे वेगळे आहेत की.
टीम इंडीयाचे सेमीफायनल पर्यंत पोहोचल्याबद्दल अभिनंदन ! कालचा दिवस आपला नव्हता म्हणून सोडून द्यावं झालं. आधी फक्त पाकीस्तान हरवा पासून वर्ल्डकप जिंकाच इथपर्यंत म्हणजे खूपच मजल मारली.
डंकन फ्लेचरला बदलायला हवं मात्र. त्याने गेल्या चार वर्षांत काय वेगळं केलं नक्की ?
नो चिमण, आय डोन्ट अॅग्री. ७६
नो चिमण, आय डोन्ट अॅग्री. ७६ वर १ अजिबात वाईट नाही. / रादर नव्हते. >> हो मलाही बरोबर वाटते केदारचे. चिमण मला वाटते तू म्हणतो आहेस तो रोल रोहित ने करायचा नि धवन ने अॅक्सलरेट करायचे असा विचार वाटला. धवन नेहमी फॉर्ममधे असला कि असा पुढे येऊन ऑफला खेळतो, ह्यावेळी खर तर जास्त पुढे आला नव्हता असे म्हणेन. It seemed sheer bad luck to me that he cleared infield as intended (check the way he played the shot uppish) but picked up only fielder in deep and that too one of the best around to the perfection.
Aussies विरुद्ध ३००+ करणे तेही त्यांच्या देशात नि स्टार्क, हेझलवूड पूर्ण लयीमधे असताना (इथे जॉह्न्वगर्धरत नाहिये) हे खूप कठीण काम होते. अजिबात एकही चूक न होउ देताही ते करणे प्रचंड अवघड होते. म्हणून तेव्हढा स्कोर होउ देणे ह्या मुख्य अडसर ठरला.
Meanwhile alia bhat tweets
Meanwhile alia bhat tweets Dekho semi final me haar jao to koi baat nahi lekin final me mat harna....
चार महिन्यात ऑस्ट्रेलिया ला
चार महिन्यात ऑस्ट्रेलिया ला एकदाही हरवता आलं नाही ह्याचं खूप वाईट वाटतय. असो. २००३ च्या फायनल च्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा २ दिवस पूर्ण सूतकात गेले होते. The team that played better cricket, won. Good luck Australia and New Zealand for the final. May the better team win!
The team that played better
The team that played better cricket, won.
>>
नाही फेफ. The team that played worse cricket, lost.
२००३ मध्ये आपण टॉस जिन्कुन
२००३ मध्ये आपण टॉस जिन्कुन पहिली बॉलिन्ग घेतली होती.
निलिमा २००३ मधे भारताने लव
निलिमा २००३ मधे भारताने लव मॅरेज केले होते. २०१५ मधे अरेंज मॅरेज.
दोन्हींमधे निकाल एकच लागतो
कबीर. लोल्स
कबीर. लोल्स
ब्रेकींग न्यूज : अनुष्का
ब्रेकींग न्यूज : अनुष्का शर्मा ही राष्ट्रीय पनौती असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
ब्रेकींग न्यूज > >आत्ता अशा
ब्रेकींग न्यूज > >आत्ता अशा प्रकारांना ऊत येईल पुढचे दोन-तीन दिवस. हरण्यापेक्षा हे जास्त वैतागवाणे वाटते.
अॅक्चुअली क्रिकेटच वैतागवाणे
अॅक्चुअली क्रिकेटच वैतागवाणे वाटते.
आणि हो. रैनाचे लग्न होणार
आणि हो. रैनाचे लग्न होणार आहे. त्यात खर्चात कोहलीला पण लग्न उरकायला लावा. कर हौस पुर्ण आणि नंतर नीट खेळ उगाच शायनिंग मारायला जातय बेणं आणि आउट होतयं>>
Meanwhile alia bhat tweets Dekho semi final me haar jao to koi baat nahi lekin final me mat harna....>>):)
>>ग्रुप स्टँडींग सगळे वेगळे
>>ग्रुप स्टँडींग सगळे वेगळे आहेत की. स्मित
अरे तेव्हढे चालते रे ..... सेमी फायनलिस्ट आणि फायनलिस्ट बरोबर आलेत की
बास , अता बन्द करा कि हा
बास , अता बन्द करा कि हा धागा, आय मीन २३६४ पोस्ट्स झाल्या :).
हिडीस
हिडीस मानसिकता
http://www.abplive.in/sports/2015/03/26/article539011.ece/Throw-stones-a...
हे आणखी एक!
हे आणखी एक!
http://www.abplive.in/sports/2015/03/26/article538966.ece/World-Cup-2015...
खेळाच्या एका सामन्या मधे हार
खेळाच्या एका सामन्या मधे हार झाली आहे... अनुष्का, विराट चे पोस्टर जाळणे म्हणजे मुर्खपणा आहे...
http://daily.bhaskar.com/news
http://daily.bhaskar.com/news-np/ENT-ind-vs-aus-pictures-that-reveal-the...
डेली भास्करने ही निराळीच बातमी दिली आहे
डेली भास्कर वाले उगाच सनसनाटी
डेली भास्कर वाले उगाच सनसनाटी करायचा प्रयत्न करताहेत हे उघड आहे. हे फोटो गेले काही वर्षे फिरताहेत.
>> Aussies विरुद्ध ३००+ करणे
>> Aussies विरुद्ध ३००+ करणे तेही त्यांच्या देशात नि स्टार्क, हेझलवूड पूर्ण लयीमधे असताना (इथे जॉह्न्वगर्धरत नाहिये) हे खूप कठीण काम होते.
आरे काय कठीण काम होते? श्रीलंकेनं याच ऑसीज विरुद्ध याच वर्ल्ड कप मधे हे काम पाठलाग करताना केलं आहे. माझ्या मागच्या पोष्टी वाच. मी लिहीलं होतं की ऑसीजला ३२५ पर्यंत रोखलं तर श्रीलंके सारखा पाठलाग करता येईल हे आपण ध्यानात घ्यायला पाहीजे.
Pages